Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

Jeffrey Epstein Death Mystery : जेफ्री एपस्टीनच्या मृत्यूची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. दावा केला जात आहे की एपस्टीनने फाशी घेतली नसून त्याचा गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. या खुलाशाने जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 14, 2026 | 11:23 PM
Jeffrey Epstein Death Mystery

Jeffrey Epstein Death Mystery

Follow Us
Follow Us:
  • आत्महत्या की राजकीय कट?
  • Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर
  • नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री
Jeffrey Epstein Death mystery : अमेरिकेतील कुख्यात लैंगिक तस्करी गुन्हेगार जेफ्री एफस्टीन(Jeffrey Epstein) च्या मृत्यूची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. त्याच्या हत्येच गूढ एपस्टीन फाइल्समधून अखेर जगासमोर आले आहे. यामुळे जगभरात खळभळ उडाली आहे. प्रसिद्ध फॉरेन्सिक डॉक्टर मायकेल बॅडेन यांनी एपस्टीनच्या मृत्यूबाबत खळबळजनक दावा केला आहे. यामुळे या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. डॉ. बॅडेन यांच्या मते एपस्टीनने आत्महत्या केली नसून त्याची तुरुंगात गळा दाबून हत्या करण्यात आली आहे.

दुबईच्या दिग्गज उद्योगपतीला Epsteinशी मैत्री नडली; एक ईमेलनं ‘ते’ काळे सत्य आले बाहेर

काय आहे अधिकृत कारण?

२०१९ मध्ये न्यूयॉर्कच्या तुरुंगात जेफ्री एफस्टीन मत अवस्थेत आढळला होता. त्यावेळी न्यूयॉर्क मेडिकल एक्झामिनरने शवविच्छेदनानंतर जेफ्रीने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा घोषित करण्यात आले होते. मुख्य वैद्यकीय परिक्षक डॉ. बार्बरा सॅम्पसन यांनी हा अहवाल दिली होता. यानंतर हे प्रकरण बंद करण्यात आले होते.

 काय आहे एपस्टीनच्या मृत्यूबाबात नवा खुलासा ?

पण फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. मायकेल बॅडेन यांनी एपस्टीनच्या कुटुंबाच्या वतीने पुन्हा एकदा पोस्टमॉर्टमचे निरीक्षण केले आहे. त्यांनी डॉ. बार्बर यांच्या एपस्टीनशी मृत्यूबाबत निकालावर आक्षेप घेतला आहे. द टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, एपस्टीनच्या शरीरावरील खुना फाशीच्या नसून गळा आवळल्याच्या असल्याचे दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, सुरुवातील एक्झामिनर आणि त्यांनी एपस्टीनच्या मृत्यूवर पुन्हा तपासणीची गरजेवर सहमत होतो. त्यांनी आरोप केला केला की केवळ पाच दिवसांत वरिष्ठांच्या दबावाखाली एपस्टीनच्या मृत्यूला आत्महत्या घोषित करण्यात आले होते. परंतु डॉ. सॅम्पसन त्यांच्या पूर्वीच्या आत्महत्येच्या निकालावर ठाम आहेत.

गार्ड्सच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दरम्यान या प्रकरणावर तुरुंगातील रक्षकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्या दिवशी एपस्टीन मतअवस्थेत आढळला त्यावेळी गार्ड्सने रेकॉर्डमध्ये फेरफार केल्याचे उघड झाले आहे. यामुळे त्यांच्यावर रेकॉर्ड खोटे ठरवण्याचा आणि निष्काळजीपणाता आरोप ठोठावण्यात आला आहे. तसेच न्याय विभागाच्या नव्या अहवालानुसार, एक व्हिडी लॉगमध्ये ९ ऑगस्टच्या रात्री एपस्टीनच्या कोठकडीकडे एक नारंगी रंगाचा प्रतिकृती जाताना दिसली होती. यामुळे जेफ्रीची हत्या झाल्याचा संशय अधिकच गडद झाला आहे.

सध्या फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. बॅडेन यांच्या दाव्यामुळे आणि नव्या पुराव्यांमुळे जेफ्रीच्या मृत्यूचे प्रकरण अधिकच गडद झाले आहे. तसेच पूर्वीच्या अधिकृत अहवालावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुन्हा एकदा या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी होत आहे.

 

‘या’ महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता Jeffrey Epstein? मृत्यूपूर्वी ५०० कोटींची संपत्ती केली नावावार…

💡

Frequently Asked Questions

  • Que: जेफ्री एपस्टीनच्या मृत्यूबाबत डॉ. मायकेल बर्डेन यांनी काय दावा केला आहे?

    Ans: डॉ. बॅडेन यांच्या मते एपस्टीनने आत्महत्या केली नसून त्याची तुरुंगात गळा दाबून हत्या करण्यात आली आहे.

  • Que: एपस्टीनच्या मृत्यूबाबत आणखी कोणता तपशील अहवालात देण्यात आला आहे?

    Ans: २०१९ मध्ये न्यूयॉर्क मेडिकल एक्झामिनर डॉ. बार्बरा सॅम्पसन यांच्या शवविच्छेदनानंतर जेफ्री एफस्टीनने आत्महत्या केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

  • Que: एपस्टीनच्या मृत्यूबाबत संशय वाढण्याची काय कारण आहेत?

    Ans: जेफ्रीच्या कोठडीबाहेर व्हिडिओ लॉगमध्ये दिसलेला नारंगी फ्लॅश, गार्ड्सने रेकॉर्डमध्ये केलेली हेरफेर आणि निष्कारळजीपणा यामुळे जेफ्रीच्या मृत्यूबाबात संशय अधिक वाढला आहे.

Web Title: Jeffrey epstein death mystery investigation forensic claims murder evidence political conspiracy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • America
  • Jeffrey Epstein
  • World news

संबंधित बातम्या

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?
1

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?

Iran War : युद्ध की पैशांचा महापूर? अमेरिकेने खर्च केले तब्बल ३३.४ अब्ज डॉलर
2

Iran War : युद्ध की पैशांचा महापूर? अमेरिकेने खर्च केले तब्बल ३३.४ अब्ज डॉलर

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर
3

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात
4

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.