Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump वरुन पेटला वाद ; रागातून पोटच्या मुलीच्या छातीत थेट झाडली गोळी

Father killed Daughter over Arguging on Trump : अमेरिकेत एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध करणे तरुणीला महागात पडले आहे. तिच्या वडिलांनीच तिची थेट छातीत गोळी झाडून हत्या केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 12, 2026 | 03:07 PM
Brithish Women shot dead by Father After Arguing over Trump

Brithish Women shot dead by Father After Arguing over Trump

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांना विरोध करणं पडलं महागात
  • रागाच्या भरात पोटच्या मुलीचाच घेतला बळी
  • नेमकं काय घडलं?
Women shot dead by Father After Arguing over Trump : वॉशिंग्टन : अमेरिकेत (America) एक धक्कादायक घटना घडली आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावरुन झालेल्या वादात एका वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीची थेट गोळी झाडून हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली आहे.

अमेरिकेत इमिग्रेशन कारवाईत हिंसाचार ; ICE अधिकाऱ्याच्या गोळीबारात एक महिला ठार, VIDEO

कधी आणि कुठे घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसाप, २३ वर्षीय ब्रिटिश महिला लुसी हॅरिसन हिची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. १० जानेवारी २०२५ रोजी टेक्सासच्या डलासजवळी प्रॉस्पर परिसरात ही घटना घडली होती. लुसी आणि तिचा प्रियकर सॅम लिटरसोबत टेक्सासला आले होते. ती आपल्या वडिल क्रिस हॅरिसन आणि इतर कुटुंबीयांसोबत राहत होती. सध्या हे प्रकरण न्यायालयात पोहोचले असून खटल्यादरम्यान तपशीला अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

न्यायालयत लुसी हॅरिसनच्या प्रियकर सॅमन लिटरने दिलेल्या साक्षीनुसार, १० जानेवारी २०२५ रोजी सकाळी तो आणि लुसी विमानतळाकडे निघाले होते. यावेळी लुसी आणि तिच्या वडिलांमध्ये डोनाल्ड ट्रम्पवरुन जोरदार वाद झाला. वादादरम्यान लुसीने वडिलांना तिच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत कसे वाटले असा अत्यंत संवेदनशील प्रश्न केला होता. यावर तिच्या वडिलांनी जे उत्तर दिले ते ऐकून लुसीला प्रचंड धक्का बसला होता. तिच्या वडिलांनी घरात अजून दोन मुली आहे आणि या घटनेने त्यांना फरक पडणार नाही असे त्यांनी म्हटले.

हे ऐकून लुसी तिथून घराच्या वरच्या मजल्यावर गेली. यावेळी तिचे वडिल क्रिस हॅरिसन देखील तिच्यामागे गेले होते. यानंतर त्यांना सुमारे अर्ध्या तासाने गोळीचा आवाज आला. सॅमने सांगितले की, गोळीचा आवाज ऐकून तो जेव्हा रुममध्ये गेला त्यावेळी लुसी बाथरुमच्या दराजवळ रक्तबंबाळ होऊन पडली होती. तिच्या छातीत गोळी झाडण्यात आली  होती. या घटनेने सध्या अमेरिका नव्हे तर संपूर्ण जग हादरले आहे.

आरोपीने मान्य केला गुन्हा

मीडिया रिपोर्टनुसार, क्रिस हॅरिसनने घटनेच्या दिवशी ५०० मिली व्हाइट वाइन प्यायली होती. तसेच त्यांनी आपणच मुलीवर गोळी झाडल्याचेही न्यायालयात कबूल केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिस हॅरिसन यापूर्वीही मद्यपान करायचा. त्याने नाशा मुक्ती केंद्रातून उपचारही घेतले होते. क्रिसने या कृत्याची जबाबादारी स्वीकारली असून नुकसानीचा भार आयुष्यभर सहन करेल असे म्हटले आहे. सध्या या प्रकरणाबाबत आणखी तपास सुरु आहे.

अमेरिकेच्या न्यायालयाने ICE अधिकाऱ्यांना झापलं; ५ वर्षांच्या चिमुरडा आणि वडिलांच्या सुटकेचे दिले आदेश, ट्रम्पला झटका

Web Title: British woman shot dead by father after arguing over trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Illegal immigration
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.