Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुशीत घेतले मगरीला, घडवली स्कुटरची सफर; व्हिडीओ होतोय व्हायरल

गुजरातच्या वडोदरा येथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर थैमान करत आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुण मगरीसोबत स्कुटरवर प्रवास करत आहेत. मागे बसलेल्या तरुणाने मगरीला अगडीओ स्वतःच्या कुशीमध्ये धरून ठेवले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 03, 2024 | 07:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

गुजरात रांझ्यामध्ये पावसाने थैमान घातला आहे. या कोसळधारमुळे वडोदरा येथील विश्वामित्री नदीला पूर आलेला आहे. जोरदार पावसाने गुजरात राज्याचीही तुंबई झाली आहे. पावसाचा परिणाम तेथील जनजीवनावर झालेला दिसून येत आहे. यादरम्यान वडोदरामधील एक व्हिडीओ शोषलं मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हडिओला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. इंस्टग्राम असो वा फेसबुक, युट्युब असो वा एक्स. सगळीकडे ही व्हिडीओ हवा करत आहेत. या व्हिडिओला लाखोंच्या संख्येत प्रेक्षकांनी पाहिले आहे. एकंदरीत, देशभरात या व्हिडीओचीच चर्चा सुरु आहे. तसेच जगभरातही या व्हिडीओचे पडसाद पाहायला मिळत आहेत. कॉमेंट्समध्ये अगदी जगभरातील नेटकऱ्यांनी प्रतिसाद नोंदवला आहे.

हे देखील वाचा : पारलेजीच्या या ॲडने दिला शिक्षक-विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा; पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

हे वाचून नक्कीच प्रश्न पडला असेल कि,’इतके काय आहे या व्हिडिओमध्ये?, कि व्हिडीओ इतके व्हायरल होत आहे.’ तर त्याला कारणही तसेच आहे. आजपर्यंत आपण कुत्रे तसेच मांजरींना बाईक- स्कुटीची सफर करताना पाहिली असेल. परंतु, व्हायरल व्हिडिओमध्ये चक्क प्राणघातक प्राणी मगर स्कुटरची सफारी करत आहे. एका पट्ठ्याने या मगरीला कुशीत घेतले आहे आणि पुढचा पट्ठ्या स्कुटर चालवत आहे. रस्त्यावरील साऱ्यांची नजर त्यांच्यावर आहे. मगरीला लांबूनच पाहिले तरी व्यक्ती लांब पाळून जातो. परंतु, या पट्ठ्यांच्या कामगिरीने नेटकरी हैराण झाले आहेत.

Two young men took a crocodile found in Vishwamitra river in Vadodara to the forest department office on a scooter🫡
pic.twitter.com/IHp80V9ivP
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 1, 2024

हे देखील वाचा : ‘मेरा जुता है जपानी’ गाण्यावर आजीचा भन्नाट डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल

सदर व्हायरल व्हिडिओमध्ये ते दोन युवक त्या मगरीला रेस्क्यू करून घेऊन जात आहेत. दरम्यान या व्हिडीओखाली अनेक नेटकऱ्यांनी त्यांचा प्रतिसाद नोंदवला आहे. एक नेटकरी म्हणतोय कि,” असं वाटत आहे कि मगर त्या सफरीची मज्जा घेत आहे.” तर सूर्य नेटकाऱ्याने लिहले आहे कि,” त्या दोन युवकांना खतरो के खिलाडी म्हणून पुरस्कार जाहीर करा.”

Web Title: The travel video of the crocodile enjoying a scooter ride is going viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 07:17 PM

Topics:  

  • Gujrat
  • viral video

संबंधित बातम्या

चिमुकलीच्या त्या कृतीवर हत्तीने लगेच आपल्या सोंडेने दिला आशिर्वाद, नक्की काय घडलं? क्युट Video Viral
1

चिमुकलीच्या त्या कृतीवर हत्तीने लगेच आपल्या सोंडेने दिला आशिर्वाद, नक्की काय घडलं? क्युट Video Viral

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral
2

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
3

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral
4

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.