Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिलसाठी भलताच प्रताप! वॉकी-टॉकी घेऊन धावत्या ट्रेनच्या छतावर चढला अन्… नेमकं काय केलं तरुणाने? VIDEO VIRAL

Stunt Video : रिलसाठी आजकाल कोण काय करेल याचा नेम राहिला नाही. लाईक्स-व्ह्यूजसाठी लोक स्वत:चा जीव धोक्यात घालायलाही तयार असतात. याचा प्रत्यय देणार एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 30, 2026 | 01:53 PM
Stunt Video

Stunt Video

Follow Us
Follow Us:
  • रिलसाठी भलताच प्रताप
  • वॉकी-टॉकी घेऊन धावत्या ट्रेनच्या छतावर चढला अन्…
  • नेमकं काय केलं तरुणाने?
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Train Stunt Video : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. व्हायरल होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. लाईक्स आणि व्ह्यूजच्या नादात लोक आपला आणि आपल्या आसपासच्या लोकांचा जीव धोक्यात घालायला देखील घाबरत नाहीत. सध्या याचा प्रत्यय देणार एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एक व्यक्ती धावत्या ट्रेनच्या छतावर जाऊन उभा राहिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या व्यक्तीने डोक्यावर गमछा बांधला आहे आणि हातात वॉकी-टॉकी घेऊन उभा आहे. हे दृश्य पाहून लोक संभ्रमात पडले आहेत. हा व्यक्ती नक्की रेल्वे कर्मचारी आहे की, कोणता स्टंट करत आहे.

क्रुरतेची पराकाष्ठा! असहाय्य कुत्र्याला विटेने बांधून नदीत फेकले, माैजेसाठी बांग्लादेशी तरुणांचा धक्कादायक प्रकार; Video Viral

नेमकं काय केलं तरुणाने?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन वाऱ्याच्या वेगाने धावत आहे. या ट्रेनच्या छतावर एक व्यक्ती डोक्याला गमछा बांधून हातात वॉकी-टॉकी घेऊन उभा आहे. जणू तो एक रेल्वे कर्मचारी आहे. ट्रेन वेगाने धावत असून त्याच्या आसपास असलेल्या विजेच्या तारा तरुणाच्या डोक्याला लागत आहेत. परंतु तरुणाला याची जराही भीती नाही. या तरुणासोबत एक व्यक्ती असून याचा व्हिडिओ बनवत आहे. यामुळे हा स्टंट नेमका रीलसाठी करण्यात आला की खरेच तो एक कर्मचारी आहे अशा चर्चांणा सोशल मीडियावर उधाण आहे.

व्हायरल व्हिडिओ

रेलवे ओर रील दोनों से पैसा कमाना चाहता है भाई, इतना जोखिम भी ठीक नहीं pic.twitter.com/1DVBT4gQkF — RAJENDRA (@Razanagnostic) June 28, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Razanagnostic या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये रेल्वे आणि रिल अशा दोन्हीकडून पैसा कमवायचा आहे पठ्ठ्याला… पण एवढा मोठा धोका घेणे योग्य नाही असं लिहिलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तरुणाच्या वेडेपणावर संताप व्यक्त करत आहेत. एका नेटकऱ्याने विजेच्या तारांना चिकटला की जळून खाक होईल मग समजेल याला असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने हा निव्वळ वेडेपणा आहे, काम असो किंवा रिल असा वेडेपणा करुन नये असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

“तिने मला परक्यासाठी सोडून दिलं…”, मुलाने शिक्षकांकडे अशी केली PASS होण्याची अपील, उत्तरपत्रिकेत लपवली २१०० रुपयांची लाच

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Train stunt man climb on moving train walkie talkie in hand video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Burj Khalifa Show : चीनच्या 77 व्या राष्ट्रीय दिनानिमित्त चिनी ध्वजाच्या रंगांनी उजळला बुर्ज खलिफा; पाहा नयनरम्य VIRAL VIDEO
1

Burj Khalifa Show : चीनच्या 77 व्या राष्ट्रीय दिनानिमित्त चिनी ध्वजाच्या रंगांनी उजळला बुर्ज खलिफा; पाहा नयनरम्य VIRAL VIDEO

गुवाहटीच्या नाइटक्लबमध्ये धक्कादायक प्रकार! महिलेला विवस्त्र करून निर्दयपणे पुरुषांनी केली मारहाण; घटनेचा Video Viral
2

गुवाहटीच्या नाइटक्लबमध्ये धक्कादायक प्रकार! महिलेला विवस्त्र करून निर्दयपणे पुरुषांनी केली मारहाण; घटनेचा Video Viral

अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल
3

अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य
4

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.