Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump AI Video : कुठे सिंहावर स्वार, तर कुठे उंटावर…; एका मिनिटांत ट्रम्प दिसले अनेक अवतारात, Video Viral

Trump AI Viral Video : ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक एआय व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते थेट अंतराळात पोहोचलेले, कधी सिंहावर स्वार होताना, तर कधी भारतात गाडी चालवताना दिसत आहेत. पाहा नेमका काय आहे व्हिडिओ?

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 08, 2026 | 10:32 AM
Trump AI Viral Video

Trump AI Viral Video

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा भन्नाट एआय स्टंट
  • कुठे सिंहावर स्वार, तर कुठे उंटावर…;
  • एका मिनिटात दिसले अनेक अवतारात
  • व्हिडिओ व्हायरल
Trump AI Video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय बनत असतात. कधी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे तर कधी धडाकेबाज निर्णयामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी राहतात. शिवाय काही एआय ने तयार केले फोटो-व्हिडिओंमुळेही सतत चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या ट्रम्प यांची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एआय व्हिडिओने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये ट्रम्प कधी अंतराळत पोहचले आहेत, तर कधी उंटावर, सिंहावर स्वार होत आहेत. तर कुठे बाईक चालवताना दिसत आहेत.

गजराजासमोर हुशारी पठ्ठ्याला पडली महागात; कट मारलायला गेला अन्…, पुढे जे घडलं, Video Viral

काय आहे व्हिडिओत?

ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. सुमारे एक मिनिटाच्या या व्हिडिओत ट्रम्प वेगवेगळ्या अवतारात दिसले आहेत. काही दृश्यांमध्ये ते पॅराग्लायडिंग करताना दिसत आहेत. तर काही वेळ पिझ्झावर त्यांचा चेहरा दिसत आहे. बस, जाहिराती आणि पर्वतांवरही त्यांचे चित्र दाखवण्यात आले आहे. एका मिनिटांत ट्रम्प यांनी भारत, चीन, मेक्सिको आणि मध्यपूर्वेसह सर्व लोकांनी त्यांना पसंतील दिल्याचे दृश्य आहे.

हा आर्टिफिशियल इंटेलिंजस द्वारे तयार करण्यात आलेला व्हिडिओ Everybody Loves Donald Trump या गाण्यावर आहे. ट्रम्प समर्थक आणि रिपब्लिकन नेते अँथनी कॉन्स्टँटिनो यांच्याशी संबंधित असल्याचा दावा आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ

 

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी ट्रम्प यांनी ट्रोल केले आहे. तर काहींनी याकडे केवळ एक मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून पाहिले आहे. ट्रम्प यांची असे एआय व्हिडिओ, फोटो शेअर करण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील त्यांनी स्वत:ला देवदूत दाखवण्याचा प्रयत्न केला होता. तर त्यापूर्वी इराणच्या नौदलाला नष्ट करणारी पोस्ट शेअर केली होती.

कॅनडात भारतीय तरुणासोबत वादग्रस्त प्रकार; वृद्ध महिलेकडून अपमानास्पद टिप्पणी, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Trump ai video stunt riding lion camel multiple avatars video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • AI technology
  • Donald Trump
  • viral video

संबंधित बातम्या

US-Iran War: अमेरिकेचे सर्वात घातक B-1 Lancer बॉम्बर मैदानात; इराणच्या IRGC तळांवर भीषण हल्ला, तेहरान उडवून देण्याचा इशारा
1

US-Iran War: अमेरिकेचे सर्वात घातक B-1 Lancer बॉम्बर मैदानात; इराणच्या IRGC तळांवर भीषण हल्ला, तेहरान उडवून देण्याचा इशारा

Tech News: गोबोल्टचे ANC सपोर्ट असलेले नवे ईअरबड्स लाँच! आवाजापासून मिळवा संपूर्ण मुक्तता, जाणून घ्या वैशिष्ट्य
2

Tech News: गोबोल्टचे ANC सपोर्ट असलेले नवे ईअरबड्स लाँच! आवाजापासून मिळवा संपूर्ण मुक्तता, जाणून घ्या वैशिष्ट्य

Abraham Accords : लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबणार? अब्राहम अकॉर्ड्स करारावर ट्रम्प यांचे मोठे संकेत
3

Abraham Accords : लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबणार? अब्राहम अकॉर्ड्स करारावर ट्रम्प यांचे मोठे संकेत

Netanyahu Arrest Controversy : न्यूयॉर्कमध्ये येताच नेतान्याहूंना अटक होणार? ममदानी यांच्या विधानावर ट्रम्प यांचा पलटवार
4

Netanyahu Arrest Controversy : न्यूयॉर्कमध्ये येताच नेतान्याहूंना अटक होणार? ममदानी यांच्या विधानावर ट्रम्प यांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.