Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन तोंडाचा साप कधी पाहिला आहे का? शिकार पाहताच तुटून पडला अन् अनोख्या सापाचा Video Viral

2 Mouth Snake Video : दोन तोंडी सापांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांना आश्चर्यचकित करत असून यात ते भक्षकांची शिकार करताना दिसून आले. व्हिडिओतील दृश्ये अचंबित करणारी आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 07, 2026 | 09:30 AM
दोन तोंडाचा साप कधी पाहिला आहे का? शिकार पाहताच तुटून पडला अन् अनोख्या सापाचा Video Viral

दोन तोंडाचा साप कधी पाहिला आहे का? शिकार पाहताच तुटून पडला अन् अनोख्या सापाचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर दोन तोंड असलेल्या सापाचा एक अनोखा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • व्हिडिओमध्ये सापासमोर ठेवलेल्या भक्ष्याकडे तो वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देताना दिसतो.
  • हा आश्चर्यकारक व्हिडिओ पाहून अनेक युजर्सने सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दिवसभरात अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात, कधी भावूक करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. इथे फक्त माणसांसेच नाही तर प्राण्यांचेही व्हिडिओ शेअर केले जातात. अशात अलिकडेच सोशल मिडियावर एका सापाचा व्हिडिओ खूप जास्त ट्रेंड करत आहे. व्हिडिओतील दृष्ये काही साधी नसून यात दोन तोंडाचा साप दिसून आला आहे जो आपली शिकार करण्यात मग्न दिसतो. साप आपण अनेकदा पाहिला आहे पण कधीही न पाहिलेल्या दोन तोंडी सापाने आता सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मूळव्याध शस्त्रक्रियेनंतरही रजा नाकारली… कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांसमोर उतरवली पँट, म्हणाला “हा घ्या पुरावा”; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

या व्हायरल व्हिडिओमध्ये, सुमारे आठ फूट लांबीचा दोन डोके असलेला साप एका जागी शांतपणे बसलेला आहे. त्यानंतर एका जवळून पाहणाऱ्याने त्याच्यासमोर दोन पांढरे आणि तपकिरी उंदीर ठेवले आहेत. उंदरांना पाहताच साप शिकारीसाठी सज्ज होतो. भक्ष्याला पाहताच, साप लगेच कृतीत येतो आणि त्याच्या दोन्ही तोंडांनी त्यांच्यावर हल्ला करतो. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की साप त्याच्या दोन्ही तोंडांनी दोन उंदरांना एकत्रित खात आहे. नंतर तो एकाच वेळी दोन्ही भक्ष्यांना गिळण्याचा प्रयत्न करतो.

वरमाला घालण्याआधीच स्टेजची धूळ चाखली, स्टेज तुटला अन् वर-वधू थेट…. Viral Video पाहूनच येईल पोटभर हसू

व्हिडिओमध्ये दाखवलेले दृश्य खूपच आश्चर्यकारक आहे, कारण लोक सहसा एकाच तोंडाने सापांची शिकार करताना दिसतात. दोन डोके असलेल्या सापाच्या या अनोख्या पद्धतीमुळे अनेकांना आश्चर्य वाटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @snakebytestv नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “एकाच वेळी दोन शिकार खाल्ल्याने ते जिरते कसे, ते आत जाऊन आदळते का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बापरे हे मी काय पाहिलं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ते एकाच वेळी अन्नगिळतात का? एकाच मानेवरून”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Two headed snake video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • shocking viral news
  • snake viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.