Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन घोरपडींमध्ये सुरु झालं भयंकर युद्ध, एकमेकांना पकडलं अन् थेट जमिनीवरच लोळवलं; लोक म्हणाले, “ही फाइट तर WWE पेक्षा भयानक”

Monitor Lizards Fight: दोन घोरपडी एकमेकांना भिडल्या आणि संपूर्ण रस्त्याभर फक्त त्यांचीच दहशत! मान पकडत जमिनीवर आपटले अन् प्राण्यांची ही कुस्ती पाहून डोळेच विसफारतील. याचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 05, 2025 | 09:50 AM
दोन घोरपडींमध्ये सुरु झालं भयंकर युद्ध, एकमेकांना पकडलं अन् थेट जमिनीवरच लोळवलं; लोक म्हणाले, "ही फाइट तर WWE पेक्षा भयानक"

दोन घोरपडींमध्ये सुरु झालं भयंकर युद्ध, एकमेकांना पकडलं अन् थेट जमिनीवरच लोळवलं; लोक म्हणाले, "ही फाइट तर WWE पेक्षा भयानक"

Follow Us
Close
Follow Us:

प्राण्यांचे जग हे मानवांच्या जगातून बरेच वेगळे असते. इथे अनेक रंजक आणि थरारक गोष्टी घडून येत असतात ज्या आपल्या नजरेपल्याड असतात. आपल्यात जशी भांडण, बाचाबाची होते तसेच काही प्राण्यांमधयेही घडत असते. अनेकदा प्राणी आमने-सामने येतात आणि मग त्यांच्यात सुरु होते संघर्षाची लढाई. लढाईचे हे दृश्य अनेकदा लोकांना थक्क करून जाते. आताही दोन घोरपड्यांमधील मजेदार युद्ध सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ते ज्या प्रकारे व्हिडिओत भांडत आहेत ते पाहून अनेकांना ती फाइट WWE फाइट असल्यासारखीच वाटली. लोकांनी या दृश्यांची चांगलीच मजा लुटली आणि हे दृश्य शेअर करण्यास सुरुवात केली. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

किस्मत हो तो ऐसी! आराम करता करता सिंहाच्या हाती लागली बिबट्याची शिकार; पाहून राजाही हादरला; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात दोन घोरपडी रस्त्याच्या मधोमध लढताना दिसून आल्या .राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे हा प्रकार घडून आला. दोन घोरपडी आमने-सामने आल्या आणि मग काय त्याच्यात सुरु झाले एक भयंकर युद्ध. दोघीही एकमेकांकडे बघत होत्या आणि तितक्यात एकमेकींची मन पकडत एकीने दुसरीला जमिनीवर आपटलं. हे दृश्य अक्षरशः WWE फाइट सारखे दिसून येत होते ज्यात दोन घोरपडी लढत आहेत. बराच काळ त्यांच्यात हे युद्ध सुरु असतं आणि व्हिडिओच्या शेवट्पर्यंत त्या एकमेकांना काही सोडताना दिसून येत नाहीत. लढाईचे हे दृश्य लोकांना आता चांगलेच आवडले असून लोक हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत.

पांचट Jokes : शिक्षक… चिंटू, असा कोणता पक्षी आहे ज्याला पंख आहेत पण तो उडू शकत नाही; उत्तर वाचाल तर हसून हसून पागल व्हाल

माहितीनुसार, घोरपड्यांची ही लढत पाहून काहींनी वन विभागाला याची माहिती दिली मात्र वन विभाग घटनास्थळी पोहचेल याच्या आधीच दोन्ही घोरपडी तेथून पळून जंगलात निघून गेल्या. घोरपडी या फार शक्तिशाली आणि चपळ असतात त्यांच्या शक्तीपुढे अनेकदा विषारी सापही घाबरून पळू लागतो. प्राण्यांमधील ही अनोखी लढत आपल्याला निसर्गाच्या शक्तीची जाणिव करून देते. घोरपडी अनेकदा अन्न किंवा प्रदेशासाठी आपापसात भांडत असतात. व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपले मत व्यक्त केले. एका युजरने लिहिले, “कोल्हापूरच्या असतील मनून खेळत आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी पहिल्यांदा असं काही पाहिलं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Two monitor lizards fight went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 09:50 AM

Topics:  

  • Animal Attack
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

क्षणभरात जीव टांगणीला! धावत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा पाय घसरला अन्…, पाहा काय घडलं पुढं?, Video Viral
1

क्षणभरात जीव टांगणीला! धावत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा पाय घसरला अन्…, पाहा काय घडलं पुढं?, Video Viral

ताजमहलच्या तळघरात काय दडलंय? 300 वर्षांपूर्वीच ते रहस्य अखेर उलगडलं… आश्चर्यांनी भरलेला हा Viral Video एकदा पहाच
2

ताजमहलच्या तळघरात काय दडलंय? 300 वर्षांपूर्वीच ते रहस्य अखेर उलगडलं… आश्चर्यांनी भरलेला हा Viral Video एकदा पहाच

शो मस्ट गो ऑन…! गोरेगावचा ओबेरॉय मॉल की स्विमिंग पूल…; मुसळधार पावसाचा मुंबईकरांनी लुटला आनंद, पाहा VIDEO
3

शो मस्ट गो ऑन…! गोरेगावचा ओबेरॉय मॉल की स्विमिंग पूल…; मुसळधार पावसाचा मुंबईकरांनी लुटला आनंद, पाहा VIDEO

विधींच्या मध्येच वधूने घेऊ पाहिली वामकुक्षी, अन् मग पहा काय घडलं ते… लग्नसमारंभातील Video Viral
4

विधींच्या मध्येच वधूने घेऊ पाहिली वामकुक्षी, अन् मग पहा काय घडलं ते… लग्नसमारंभातील Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.