Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तर जागीच गेला असता जीव! तरुणांनी गॅस स्टोव्हवर केलं असं काही…; VIDEO पाहून उडेल थरकाप

गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी, व्हायरल व्हिडिओंसाठी लोकांचे जीवघेणे स्टंट करण्याचे प्रमाण अत्यंत वाढत चालले आहे. अगदी लहानामुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच लोक स्टंट व्हिडिओ बनवत

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 25, 2025 | 05:32 PM
Two young man spray deodorant on the gas stove stunt video goes viral

Two young man spray deodorant on the gas stove stunt video goes viral

Follow Us
Follow Us:

गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी, व्हायरल व्हिडिओंसाठी लोकांचे जीवघेणे स्टंट करण्याचे प्रमाण अत्यंत वाढत चालले आहे. अगदी लहानामुलांपासून ते मोठ्यांपर्यंत स्वत:च्या जीवाचा कोणताही विचार न करता जीव धोक्यात घालून व्हिडिओ बनवत आहेत. विशेषत: तरुणांमध्ये असे स्टंट करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सोशल मीडियावर स्टंट करुन इन्फ्लूएंसर होण्याचे अनेकांना वेड लागले आहे.

अशा जिवघेण्यास्टंटमुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, मात्र तरीही लोक मागचा पुढचा कोणताही विचार न करता सतत स्टंट करत आहेत. सध्या असाच एक जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये दोन तरुणांनी गॅस स्टोव्हवर गॅस पेटवून असे काही केलं आहे की, त्यांचे हे कृत्य पाहून तुमचा थरकाप उडेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून हा कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.

सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी आणि लाईक्स, व्ह्यूज मिळवण्यासाठी या दोन तरुणांनी स्वत:चा जीव धोक्यात घातला आहे. व्हिडिओतमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण किचमध्ये उभे आहेत. त्यातील एकजण गॅसवर चहा बनवत आहे. दुसरा हातामध्ये कोणतातरी स्प्रे घेऊ उभा आहे. तो गॅस पेटलेला असताना शेगडीवर डिओ स्प्रे करतो. गॅसच्या शेगडीवर स्प्रे करताच असे काही घडलं की पाहून थरकाप उडेल. गॅसवर स्प्रे मारताच आग झटक्यात वाढते. या स्प्रमध्ये असलेल्या ज्वलनशील रासायनिक पदार्थामुळे आग तीव्र भडकते. पण याशिवाय असेही असून शकते की, या तरुणांनी ब्यटेन गॅस स्प्रेचा वापर केला असावा. मात्र, असा स्टंट त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता देखील आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @zydus_wellness या अकाऊंटवर शेअकर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. हा धोकादायक व्हिडिओ पाहून अनेकांनी तरुणांवर संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, खतरों के खिलाडी, तर दुसऱ्या एकाने म्हणूनच मूल खूप कमी जगतात असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Two young man spray diodant on the gas stove stunt video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 05:32 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.