Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विषयच हार्ड! होम मिनिस्टरच्या स्टेजवर काका-काकूंनी लावली आग; एकदा या जोडीचा भन्नाट डान्स बघाच, Video Viral

सोशल मीडियावर एक अतिशय भन्नाट असा काका-काकूंच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची तुफान पसंती मिळत असून भन्नाट जोडी असे लोक म्हणत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 11, 2026 | 01:42 PM
Uncle Aunty Dance Video

Uncle Aunty Dance Video

Follow Us
Follow Us:
  • होममिनीस्टरच्या स्टेजवर काका-काकूंनी लावली आग
  • एकदा या जोडीचा भन्नाट डान्स बघाच
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Uncle Aunty Dance Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. काही दृश्य पाहून संताप येतो, तर काही व्हिडिओ थेट मनासा भिडतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. होममिनिस्टरच्या स्टेजवर काका-काकूंनी जलवा बिखरला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

या विकृतीला काय म्हणावं? सासूच्या मृत्यूचाही बनवला ‘तमाशा’ ; मृतदेहासोबत रिल बनवण्यासाठी सुनेचा रडण्याचा ड्रामा, VIDEO VIRAL

काका-काकूंचा भन्नाट डान्स

म्हणतात ना वायाचा आणि आनंदाचा काहीच संबंध नसतो. याचा प्रत्यय देणारा हा व्हिडिओ आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात काका-काकूंनी परदेसी परदेसी आणि धोकेबाज हो तुम या गाण्यावर असा काही डान्स केला आहे की पाहणारे प्रेक्षकांच्याही भुवया उंचावल्या आहेत. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, होम मिनिस्टरचा कार्यक्रम सुरु आहे. येथेच स्टेजवर काका-काकू उभे आहेत. गाणे सुरुच होताच दोघांनी एकमेकांकासबोत ट्युनिंग मॅच करत असा भन्नाट डान्स केला आहे की प्रेक्षकांमध्ये एकच जल्लोष उडाला आहे. काकूंच्या ठसकेबाज स्टेप्स आणि काकांनी त्यांना दिलेली साथ पाहून नेटकरी फिदाच झाले आहेत.

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @superstar_chetan01 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ३६ च्या ३६ गुण मिळाले की असाच आनंद येतो असे लिहिले आहे. यावर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहे. एका नेटकऱ्याने काका-काकूंनी जवानीत स्टेज गाजवलं असणार असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने आयुष्य जगावं तर असं असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने दोघांच्या ट्युनिंग आणि एक्सप्रेशनचे कौतुक केले आहे. हेच परफेक्ट कपल आहेत असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर वेगाने व्हायरल होत आहे.

Robot Fighting : आता मैदानात रोबोट्स भिडणार! एकमेकांचे मुडदे पाडण्यासाठी रिंगणात उतरले रोबोट पैलवान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Uncle aunty dance home minister stage video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
1

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
2

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
3

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
4

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.