Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Blue Drum Case : मेरठच्या निळ्या ड्रम हत्याकांडानंतर UP मध्ये पैशांचा ड्रम चर्चेत ; नेमकं काय घडलं ?

Blue Drum Case : उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील नवाबगंज परिसरातील बरईपूर गावात एका घराखाली नोटांनी भरलेले तीन ड्रम आढळल्याची घटना समोर आली. या ड्रममध्ये ५०० रुपयांच्या नोटा असल्याचे सांगितले जाते.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 30, 2026 | 03:03 PM
PHOTO GENRATE AI

PHOTO GENRATE AI

Follow Us
Follow Us:
  • अनेक वर्षांपासून पुण्यात राहत होता   
  • लॉकडाऊनदरम्यान तो गावात आला   
  • आरोपींना ताब्यात घेणअयात आले  
Blue Drum Case :  मेरठच्या हत्याकांडानंतर आता युपी मध्ये निळा ड्रम चर्चेत आला आहे. देशात खळबळ उडवून देणाऱ्या ‘सौरभ राजपूत हत्याकांड’ म्हणजे ‘निळा ड्रम केस’ नंतर आता, उत्तर प्रदेशात एका निळ्या ड्रममध्ये कोट्यवधी रुपये सापडले आहेत. प्रयागराज, उत्तर प्रदेश मध्ये जमिनीखाली पुरलेले 3 ड्रम नोटांनी भरलेले सापडले.

नवाबगंजच्या बराईपूर गावात एका घराखाली 500 रुपयांच्या नोटांनी भरलेले तीन ड्रम पुरलेले आढळले असून आतापर्यंत 4 कोटी रुपये पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत.या घटनेत एकूण 60 कोटी रुपयांची रक्कम असल्याचा अंदाज आहे. यात पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

नीले ड्रम में लाश के बाद अब यूपी में नीले ड्रम में मिले करोड़ों रुपए.. यूपी के प्रयागराज: जमीन में गड़े मिले नोटों से भरे 3 ड्रम नवाबगंज के बरईपुर गांव में मकान के नीचे जमीन में गड़े 500-500 के नोटों से भरे 3 ड्रम मिले हैं। अब तक 4 करोड़ की गिनती हो चुकी है, कुल 60 करोड़ तक होने का अनुमान है। पुलिस ने 4 लोगों को हिरासत में लिया है। — Arjun Chaudharyy (@Arjun5chaudhary) October 29, 2026

अनेक वर्षांपासून पुण्यात राहत होता

मुंबई पोलीस एका गुन्हेगारी प्रकरणातील आरोपी राकेश यादव याला अटक करण्यासाठी आणि मुद्देमाल जप्त करण्यासाठी प्रयागराजमधील नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरई रामनगर गावात आले होते. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, राजेश यादवचा भाऊ बबलू यादव गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात राहत होता.

Video Viral: ‘आज मला पुरुष असल्यासारखं वाटलं…’, रात्री २ वाजता मुंबईत उतरली, कॅबमध्ये बसली अन्… तरुणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल!

लॉकडाऊनदरम्यान तो गावात आला

2020 मध्ये कोरोनाच्या काळात लॉकडाऊनदरम्यान तो गावात आला. त्याच्यासोबत दोन मेहुणे आणि एक साडूही आले होते. प्राथमिक माहितीनुसार, जप्त करण्यात आलेली रक्कम त्यांच्यामार्फत आणण्यात आली असे सांगण्यात येत आहे.

आरोपींना ताब्यात घेणअयात आले

गंगानगरचे डीसीपी सोनम कुमार यांनी सांगितले आहे की, या घटने प्रकरणी आरोपींना ताब्यात घेणअयात आले असून सदर घटनेतील आरोपी राजेश यादव आणि राकेश यादव यांना चोरी करताना अटक करण्यात आली. तसेच रुपयांनी भरलेल्या निळ्या ड्रम ताब्यात घेण्यात आले आहेत. पोलीसांच्या छाप्यात व्हिडिओ ग्राफीच्या माध्यमातून हा छापा टाकण्यात आला.

पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. या पैशांचा खरा स्रोत काय आहे आणि ते घरात लपवून ठेवण्यामागील कारण काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू असून पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Jagannath Temple Video: चक्रीवादळाचा जोरदार तडाखा, पण जगन्नाथ मंदिराचा ध्वज जागेवरच! व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क

Web Title: Up prayagraj blue drums cash found underground 60 crore case sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Prayagraj
  • up news
  • Uttar Pradesh police

संबंधित बातम्या

Bulandshahar OYO Hotel Raid : शाळेच्या नावाखाली वेगळाच प्रकार! OYO हॉटेलमध्ये आढळली तीन जोडपी, उत्तर प्रदेशातील घटना चर्चेत
1

Bulandshahar OYO Hotel Raid : शाळेच्या नावाखाली वेगळाच प्रकार! OYO हॉटेलमध्ये आढळली तीन जोडपी, उत्तर प्रदेशातील घटना चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.