Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

70 वर्षांच्या पाकिस्तानी हकीम बाबरने केलं 22 वर्षांच्या तरुणीशी लग्न… म्हणाला, “मी अल्लाहची ऑर्डर फॉलो करतोय”; Video Viral

Pakistani Wedding Video : अल्लाहने मला परवानगी दिली आहे, मी काही चुकीचं केलं नाही म्हणत 70 वर्षांच्या वृद्धाने 22 वर्षांच्या तरुणीशी थाटला संसार. त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 25, 2026 | 02:32 PM
70 वर्षांच्या पाकिस्तानी हकीम बाबरने केलं 22 वर्षांच्या तरुणीशी लग्न... म्हणाला, "मी अल्लाहची ऑर्डर फॉलो करतोय"; Video Viral

70 वर्षांच्या पाकिस्तानी हकीम बाबरने केलं 22 वर्षांच्या तरुणीशी लग्न... म्हणाला, "मी अल्लाहची ऑर्डर फॉलो करतोय"; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानच्या एका विवाहाची सर्वत्र चर्चा होत आहे.
  • 70 वर्षांच्या हकीम बाबरने 22 वर्षांच्या तरुणीशी लग्न केलं.
  • त्यांच्या वयातील फरक सर्वांनाच अचंबित करत असून नेटकऱ्यांनी त्यांच्या लग्नावर टीकास्त्र सोडले आहे.
पाकिस्तानात अधिकतर मुस्लिम धर्माचे लोक राहतात. मुस्लिम धर्मात एकाहून अधिक लग्न करणं मान्य आहे. याचाच फायदा घेत अनेक पुरुष आपल्या वयाहून कमी वयाच्या मुलींशी विवाह करतात. पाकिस्तानात यासाठी कायदे कडक करण्याचा लढा सुरु असून दुसरीकडे काही कट्टरपंथी या निर्णयाचा सपशेल विरोध करत आहेत. अशात अलिकडेच पाकिस्तानातील रावळपिंडीतील एका घटनेने सोशल मिडियावर टिकेची लाट पसरवली आहे. एका लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून यात केलेल्या दाव्यानुसार एका ७० वर्षांच्या वयोवृद्ध पुरुषाने २२ वर्षांच्या तरुणीशी लग्न थाटल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघांमधील वयाचे अंतर तब्बल ४८ वर्षे आहे जे सर्वांनाच चकित करणारे आहे. या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा रंगत असून नेटकऱ्यांनी यावर टीकास्त्र सोडले आहे.

109 वर्षांआधी आज्जाने इंग्रजांना दिलं होत 35 हजारांच कर्ज, आता करोडोंहून अधिक झाली किंमत… नातवाने पाठवली रीतसर नोटीस

पाकिस्तानातील रावळपिंडी येथील चकलाना स्कीम-III येथील रहिवासी हकीम बाबर (७०) यांनी त्यांच्यापेक्षा ४८ वर्षांनी लहान असलेल्या महिलेशी लग्न केले आहे. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, लांब दाढी असलेला हकीम बाबर एका तरुणीसोबत बसल्याचे दिसून येते. तरुणीने लग्नाचा वधूचा पेहराव केलेला असतो आणि हकीम बाबर तिच्या फुलांच्या माळा घालत असतो. व्हिडिओ त्यांच्या लग्नाचा असल्याचे सांगण्यात आले असून व्हिडिओला इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

पाकिस्तानी न्यूज वेबसाइट ट्रिब्यूनला दिलेल्या मुलाखतीत बाबरने ट्रोलर्सना उत्तर दिले. तो म्हणाला, “आमचा विवाह अरेंज्ड आणि लव्ह मॅरेज दोन्ही आहे. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि नंतर आम्ही आमचे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला. आम्ही निकाह समारंभाने आमचे नाते अधिकृत केले.” लग्नाचे फोटो लवकरच व्हायरल झाले आणि लोकांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली.

In Rawalpindi, 60-year-old Hakim Babar has married a young woman, stating that the most important aspects of marriage are sincere intentions and its legal and religious validity. His remarks have sparked public discussion on age differences in marriage and personal choice. pic.twitter.com/8eAxR5hwjC — DeFacto.News (@I_DeFacto) February 23, 2026

याला म्हणतात रॉयल डिलिव्हरी! पाठीवर ब्लिंकिंटची बॅग अन् घोड्यावर बसून ताऊ करू लागले डिलिव्हरी; मजेदार Video Viral

बाबर पुढे म्हणाला की तो विवाहित होता, त्याने कोणतेही चुकीचे काम केलेले नव्हते. काही ट्रोल करणारे असे आहेत जे गर्लफ्रेंड ठेवतात आणि त्यांना फसवतात पण कधीही लग्न करत नाहीत. बाबरची २२ वर्षांची पत्नी देखील सहमत असून ती म्हणाली की, प्रेमानंतरच लग्न करण्यात आले आहे. जेव्हा तुमचं प्रेम खरं असेल वयाचा फरक काही मोठा वाटत नाही. वृत्तानुसार, नवविवाहित जोडपे ईदनंतर सौदी अरेबियाला जाण्याची योजना आखत आहेत. त्यानंतर ते त्यांच्या हनिमूनसाठी नेदरलँड्सला जाऊ शकतात. हे लग्न सध्या चर्चेत आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral 70 year old man marries 22 year old girl pakistan rawalpindi viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • pakistan viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

काय सांगता! मोर आणि किंग कोब्रा दोघेही आले आमने-सामने, जंगलातील प्राणी समोरोसमोर येताच जे घडलं… Video Viral
1

काय सांगता! मोर आणि किंग कोब्रा दोघेही आले आमने-सामने, जंगलातील प्राणी समोरोसमोर येताच जे घडलं… Video Viral

“मी पण कुणाचा तरी बाप आहे”, ऑटोचालकाने रिक्षात लिहिलं असं काही की… क्षणात व्हायरल झाला मेसेज; Video Viral
2

“मी पण कुणाचा तरी बाप आहे”, ऑटोचालकाने रिक्षात लिहिलं असं काही की… क्षणात व्हायरल झाला मेसेज; Video Viral

मातृत्वाचा हळवा क्षण! मृत पिल्लाला सोडवेना, सोंडेत पकडत हत्तीणीने पिल्लाच्या शवाला नेलं अरण्यात; हृदय हेलावणारा Video Viral
3

मातृत्वाचा हळवा क्षण! मृत पिल्लाला सोडवेना, सोंडेत पकडत हत्तीणीने पिल्लाच्या शवाला नेलं अरण्यात; हृदय हेलावणारा Video Viral

तुझा का माझा… अंत्यसंस्कारावेळी दोन माशूकांमध्ये सुरु झाली लढाई, शवपेटीवरचं केला लाथाबुक्यांचा मारा; पहा Viral Video
4

तुझा का माझा… अंत्यसंस्कारावेळी दोन माशूकांमध्ये सुरु झाली लढाई, शवपेटीवरचं केला लाथाबुक्यांचा मारा; पहा Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.