Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हमला अचानक से हुआ था! चालू रिक्षातून चाक निघाले अन् भरधाव ऑटो दुचाकीवर आदळली, घटनेचा थरारक Video Viral

Rikshaw Accident Video : चाक निघालं आणि रिक्षा थेट बाइकस्वाराला जाऊन धडकली. अपघात किरकोळ असला तरी फार नाटकीयरित्या घडून आला ज्यामुळे घटनेच्या व्हिडिओने क्षणातच लोकांचे लक्ष वेधून घेतले.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 12, 2026 | 09:55 AM
हमला अचानक से हुआ था! चालू रिक्षातून चाक निघाले अन् भरधाव ऑटो दुचाकीवर आदळली, घटनेचा थरारक Video Viral

हमला अचानक से हुआ था! चालू रिक्षातून चाक निघाले अन् भरधाव ऑटो दुचाकीवर आदळली, घटनेचा थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रिक्षाचे चाक अचानक निघाल्याने रिक्षाचा तोल गेला आणि ती समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकली.
  • अपघात वेग किंवा मानवी चुकीमुळे नसून रिक्षाच्या यांत्रिक बिघाडामुळे घडल्याची माहिती समोर आली आहे.
  • या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक घटनांचे व्हिडिओज शेअर केले जातात. इथे कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. अशातच आता अलिकडे इंटरनेटवर एका रिक्षा अपघाताचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अपघात फार मोठा नसला तरी फार रंजकरित्या तो घडून आला ज्यामुळे घटनेने लोकांचे लक्ष वेधून घेतले. घटनेचे फुटेज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले असून वेगाने ते शेअर केले जात आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की चालू रिक्षाचे चाक अचानक निघाल्याने रिक्षाचा बॅलेन्स हलला आणि ती थेट समोरुन जाणाऱ्या दुचाकीला धडकली. चला या घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कुंभमेळ्यातील मोनालिसाने केलं मुस्लिम बॉयफ्रेंडसोबत लग्न; दिग्दर्शक म्हणाला, “लव्ह जिहादची बळी”; इंटरनेटवर Video Viral

नक्की काय घडलं?

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून ही घटना समोर येत आहे. रस्त्यावर सामान्य वेगाने जाणाऱ्या एका ऑटोरिक्षाचा अचानक अपघात झाला. हा अपघात मानवी चुकीमुळे किंवा वेगामुळे झाला नाही तर यांत्रिक बिघाडामुळे झाला, ज्यामुळे काही सेकंदातच रस्त्यावर गोंधळ निर्माण झाला. माहितीनुसार, वर्दळीच्या रस्त्यावर एका रिक्षाचे चाक अचानक निघाल्याने वाहनाचे संतुलन बिघडले आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला डोलू लागले. याचवेळी विरुद्ध दिशेने एक बाईकस्वार येत होता ज्याला ही रिक्षा धडकली. धडक इतकी जोरदार होती की बाईकस्वार रस्त्यावर पडला.

ही घटना महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात घडली. चालत्या ऑटोरिक्षाचे चाक निघाल्याने नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. ऑटोरिक्षाला समोरून येणाऱ्या एका दुचाकीला थेट धडक दिली. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.#auto #accident #maharashtra pic.twitter.com/5LvQ2nBo63 — Ramraje Shinde (@ramraje_shinde) March 11, 2026

हातात जेवणाचा घास अन् डोळ्यात आले अश्रू; डिलिव्हरी बॉयला जेवायला घालताच भावुक झाला आणि म्हणाला, “दिवसभर उपाशी हे विसरूनच गेलो”

अपघातानंतर लगेचच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवतहानी झाली नीही. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिक्षाच्या देखभालीमध्ये काही निष्काळजीपणा झाला आहे का हे शोधण्यासाठी स्थानिक पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @ramraje_shinde नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral a wheel came off a moving rickshaw collides with bike in beed viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 09:54 AM

Topics:  

  • Auto Rikshaw
  • Beed
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral
1

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
2

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral
3

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral
4

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.