Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ही मुलं तर जास्तच खतरनाक निघाली… त्रास देणाऱ्या उंदराला पकडलं अन् थेट रश्शीवरच लटकवलं; Video Viral

Mouse Punishment Video : मुलांनी मिळून घेतला उंदराला शिक्षा देण्याचा निर्णय, शेपटी पकडली अन् थेट कपडे सुकवायच्या दोरीवरचं टाकलं लटकवून... चिमुकल्या उंदराचे हाल पाहून युजर्स झालेत नाराज.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 19, 2025 | 12:02 PM
ही मुलं तर जास्तच खतरनाक निघाली... त्रास देणाऱ्या उंदराला पकडलं अन् थेट रश्शीवरच लटकवलं; Video Viral

ही मुलं तर जास्तच खतरनाक निघाली... त्रास देणाऱ्या उंदराला पकडलं अन् थेट रश्शीवरच लटकवलं; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • मुलांनी दिली उंदराला शिक्षा
  • शेपटी पकडून दोरीला लटकवलं
  • व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल होतोय
 

सोशल मिडियाच्या दुनियेत रोज काही ना काही व्हायरल होत असतं. इथे अशी बरीच दृश्ये शेअर केली जातात ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. काही हास्यस्पद, काही थक्क करणारे तर काही हादरवणारे व्हिडिओज इंटरनेटवर आपल्या समोर येत असतात. आता मात्र इथे एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याला पाहताच तुमच्या पायाखालची जमिन हादरेलं. व्हिडिओत काही मुलांनी मिळून उंदराला एक अनोखी शिक्षा दिल्याचे व्हिडिओत दिसून आले. ही शिक्षा फक्त उंदरालाच नाही तर यूजर्सनाही चकित करणारी ठरली. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

चिमुकलीच्या निरागसतेवर चोरही पिघळला, चोरीचं सर्व सामान वडिलांना केलं परत… लोक म्हणाले, “क्या चोर बेनेगा तू”; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

आपल्या घरात घुसणारी उंदरं आपल्यासाठी त्रासदायक ठरतात. ही उंदरं एकदा का आपल्या घरात शिरली की मग त्यांच संपूर्ण कुटुंब तुमच्या घरात आसरा घेत आणि आपल्या घरात यांचा वावर वाढत जातो. उंदरांना घरातून पळवून लावण्यासाठी अनेक नवनवीन उपाय केले जातात. पण व्हिडिओत या मुलांनी मात्र उंदराला पकडून त्याला चक्क शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की काही मुलांनी त्यांच्या घरात उंदीर पकडला आणि त्यानंतर तो कपड्यांच्या दोरीवर लटकवून टाकला. ज्याप्रमाणे कपडे लटकवण्यासाठी चिमटा वापरला जातो, त्याचप्रमाणे त्यांनी चिमट्याने उंदीराची शेपटी लटकवली, उंदीर जिवंत होता. ही अनोखी आणि भयानक शिक्षा पाहता उंदीर चुकूनही आता त्यांच्या घरात प्रवेश करणार नाही एवढं नक्की.

बछड्यावर हात उचलताच सिंहीणी रागातच उठली, थेट जंगलाच्या राजालाच मारली थप्पड; मजेदार Video Viral 

मुलांनी उंदराला दिलेल्या या शिक्षेचा व्हिडिओ @adi_tiwary नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे, तो किती क्यूट आहे, सोडा त्याला माफ करा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “उंदीर रडत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्याची शेपटी तुटून जाईल रे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral boys gave a dangerous punishment to a rat by hanging it from a rope viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 12:01 PM

Topics:  

  • funny viral video
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

हे कसलं स्पेलिंग? Iey म्हणजे डोळा, Noge म्हणजे नाक अन् ; मास्तरांचे विद्यार्थ्यांना चुकीचे ज्ञान; VIDEO पाहून लोक म्हणाले…
1

हे कसलं स्पेलिंग? Iey म्हणजे डोळा, Noge म्हणजे नाक अन् ; मास्तरांचे विद्यार्थ्यांना चुकीचे ज्ञान; VIDEO पाहून लोक म्हणाले…

चिमुकलीच्या निरागसतेवर चोरही पिघळला, चोरीचं सर्व सामान वडिलांना केलं परत… लोक म्हणाले, “क्या चोर बेनेगा तू”; Video Viral
2

चिमुकलीच्या निरागसतेवर चोरही पिघळला, चोरीचं सर्व सामान वडिलांना केलं परत… लोक म्हणाले, “क्या चोर बेनेगा तू”; Video Viral

बछड्यावर हात उचलताच सिंहीणी रागातच उठली, थेट जंगलाच्या राजालाच मारली थप्पड; मजेदार Video Viral
3

बछड्यावर हात उचलताच सिंहीणी रागातच उठली, थेट जंगलाच्या राजालाच मारली थप्पड; मजेदार Video Viral

अरे जरा तरी लाज बाळगा! एकट्या विदेशी महिलेला पाहून तरुणाचे ‘ते’ अश्लील कृत्य, Video Viral
4

अरे जरा तरी लाज बाळगा! एकट्या विदेशी महिलेला पाहून तरुणाचे ‘ते’ अश्लील कृत्य, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.