Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

IND Vs WI: समोर आलेल्या माहितीनुसार, या स्टेडियम भारत वेस्ट इंडिज सामन्याचे तिकीट 2000 रुपये आहे, ते तिकीट काळाबाजारी करून जवळपास 16 हजार म्हणजे तब्बल 8 पट जास्त किंमतीने विकले जात असल्याचे म्हटले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 06, 2026 | 02:41 PM
IND Vs WI T20 Series

IND Vs WI T20 Series

Follow Us
Follow Us:
  • आज भारत अन् वेस्ट इंडिजमध्ये पहिला टी 20 सामना 
  • वैभव सूर्यवंशीला संघात स्थान मिळण्याची शक्यता 
  • रांची स्टेडियमवर तिकीटांच्या काळाबाजारीचा व्हिडिओ व्हायरल 
IND Vs WI T20 Series: सध्या वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत असून मालिकेतील पहिला सामना लखनऊ येथे खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 9 ऑक्टोबर रोजी रांची येथे होणार आहे. मात्र तिथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी तिकीटाची काळाबाजारी सुरू असल्याचे म्हटले जात आहे. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मात्र यामागचे सत्य नक्की काय आहे ते समजू शकलेले नाही.

स्टेडियमबाहेर खुलेआम तिकिटांची विक्री

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, जो रांची येथील ‘झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन’ स्टेडियमबाहेरचा असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक उघडपणे आणि बिनधास्तपणे सामन्याची तिकिटे काळ्या बाजारात महागड्या दराने विकताना दिसत आहेत. थेट स्टेडियमच्या बाहेरच असा प्रकार सुरू असल्याने क्रिकेट चाहत्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार

सामन्याची तिकिटे अधिकृत खिडकीवर आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नसताना, काळ्या बाजारात विक्री करणाऱ्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिकिटे आली कुठून? असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे. उघड्यावर सुरू असलेल्या या तिकिटांच्या काळ्या बाजारामुळे स्थानिक पोलीस प्रशासन आणि झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या सुरक्षेवर तसेच व्यवस्थापनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच या व्हिडिओमागचे सत्य नेमके काय आहे याचा तपास केला जावा अशी मागणी केली जात आहे. तपास झाल्यावरच या व्हिडिओचे सत्य सर्वांसमोर येण्यास मदत होऊ शकते.

रांची में 9 अक्टूबर को होने वाले भारत-वेस्टइंडीज क्रिकेट मैच के टिकटों की कालाबाजारी खुलेआम चल रही है। दिहाड़ी मजदूरों, रेजा-कुलियों और गरीब मजदूरों को लाइन में खड़ा कर टिकट खरीदवाए जा रहे हैं और फिर वही टिकट दोगुने-तिगुने दाम पर बेचे जा रहे हैं। लानत है ऐसी व्यवस्था पर, जहाँ कैमरे में सबकुछ कैद है, मीडिया में खबरें छप रही हैं, फिर भी रांची पुलिस की आँखों पर पट्टी बंधी है। लगता है बालू की अवैध कमाई में व्यस्त पुलिस को अब टिकटों की कालाबाजारी भी “सामान्य कारोबार” लगने लगी है। @HemantSorenJMM जी, राजधानी रांची में आपकी नाक के नीचे यह खुली लूट चल रही है और सरकार मौन है। सवाल उठना स्वाभाविक है कि क्या बालू की काली कमाई की तरह टिकटों की कालाबाजारी का हिस्सा भी ऊपर तक पहुँच रहा है? यह खेल सिर्फ टिकटों की कालाबाजारी नहीं, बल्कि आम क्रिकेट प्रेमियों के हक पर डाका है। हजारों लोग, जो अपने बच्चों और परिवार के साथ मैच देखने का सपना लिए बैठे थे, इस संगठित लूट के कारण स्टेडियम से बाहर रह जाएंगे। मुख्यमंत्री जी, अब भी समय है। संज्ञान लीजिए, दलालों पर कार्रवाई कीजिए और रांची पुलिस से पूछिए कि जब सबकुछ खुलेआम दिख रहा है, तो उन्हें दिखाई क्यों नहीं दे रहा? @BJP4India @narendramodi @AmitShah @NitinNabin @blsanthosh @BJP4Jharkhand @ANI @PTI_News @ians_india @ranchipolice — Babulal Marandi (@yourBabulal) October 6, 2026

समोर आलेल्या माहितीनुसार, या स्टेडियम भारत वेस्ट इंडिज सामन्याचे तिकीट 2000 रुपये आहे, ते तिकीट काळाबाजारी करून जवळपास 16 हजार म्हणजे तब्बल 8 पट जास्त किंमतीने विकले जात असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओमध्ये जे आहे त्याचा दावा ‘नवराष्ट्र’ करत नाही. मात्र असंख्य लोक अधिकृतपणे तिकीट काढण्यासाठी प्रतीक्षा करत असताना असा काळाबाजार होत असल्यास यावर कारवाई केली जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

IND vs WI T20: वनडेनंतर T20 चा थरार रंगणार! मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचं पारडं जड?

Web Title: India vs west indies 2nd t20 ranchi tickets black marketing viral video tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Ranchi
  • T20 series
  • viral video

संबंधित बातम्या

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार
1

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार

IND vs WI T20: वनडेनंतर T20 चा थरार रंगणार! मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचं पारडं जड?
2

IND vs WI T20: वनडेनंतर T20 चा थरार रंगणार! मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचं पारडं जड?

IND Vs WI: उद्या क्रिकेटचा नव्हे तर पावसाचा खेळ? भारत-वेस्ट इंडिज टी 20 सामना होणार की नाही?
3

IND Vs WI: उद्या क्रिकेटचा नव्हे तर पावसाचा खेळ? भारत-वेस्ट इंडिज टी 20 सामना होणार की नाही?

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
4

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.