Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नसमारंभ बनला आखाडा! वर-वधूमध्ये लग्नाच्या मंडपात सुरु झाली WWE फाईट, पाहून वऱ्हाडीही हादरली; घटनेचा Video Viral

Groom And Bride WWE Fight : ना त्याने ऐकलं ना तिने... भरमंडपात स्वत:च्या लग्नात नवरा-नवरीमध्ये सुरु झाली लाथा-बुक्क्यांची फाईट. दृष्य पाहून यूजर्सही हादरले, तर अनेकांनी लग्न तत्काळ मोडण्याचा सल्ला दिला.

  • By नुपूर भगत
Updated On: May 12, 2026 | 10:32 AM
लग्नसमारंभ बनला आखाडा! वर-वधूमध्ये लग्नाच्या मंडपात सुरु झाली WWE फाईट, पाहून वऱ्हाडीही हादरली; घटनेचा Video Viral

लग्नसमारंभ बनला आखाडा! वर-वधूमध्ये लग्नाच्या मंडपात सुरु झाली WWE फाईट, पाहून वऱ्हाडीही हादरली; घटनेचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • लग्नाच्या स्टेजवर नवरा-नवरीमध्ये अचानक वाद निर्माण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
  • वाद इतका वाढला की दोघांनी पाहुण्यांसमोरच एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
  • घटनेचा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर यूजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया देत मीम्सचा पाऊस पाडला.
सोशल मिडियाच्या जगात कधी काय होईल ते सांगता येत नाही. इथे अनेक अजब-गजब आणि धक्कादायक दृष्ये शेअर केली जातात ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. फक्त थक्क करणारेच नाही तर काही मजेदार हास्यास्पद व्हिडिओ देखील इथे शेअर केले जातात. अलिकडे एका लग्नासमारंभातील अनोखा प्रकार इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे जो फार ट्रेंडमध्ये आहे. व्हिडिओमध्ये लग्नाच्या मंडपातच नवरा आणि नवरी यांच्यात वाद निर्माण झाल्याचे दिसते. मुख्य म्हणजे हा वाद पुढे जाऊन इतका वाढतो की, लग्नाच्या स्टेजवरच वर आणि वधू एकमेकांना हाणामारी करायला सुरुवात करतात. चला या अजब-गजब प्रकाराविषयी जर सविस्तर माहिती जाणून घेऊया.

अजब-गजब! BMW ला अशी धडकली बाईक की थेट ट्रॅफीकच्या खांब्यालाच जाऊन लटकली, खाली पडला मालकाचा जीव; Video Viral

नक्की काय घडलं?

वाद नक्की कशावरुन सुरु झाला हे तर समजलं नाही पण व्हिडिओच्या सुरुवातीलाच दोघांमध्ये मारामारी सुरु झाल्याचे दिसते. सर्वात आधी वधू वराच्या कानशिलात हाणते ज्यावर वराला राग येतो आणि क्षणाचाही विलंब न करता तो आपल्या होणाऱ्या बायकोच्या थोबाडित मारतो. यानंतर परिस्थिती आणखी बिघडते आणि दोघेही एकमेकांना मारायला सुरुवात करतात. त्यांची ही फाईट पाहून उपस्थितांना धक्का बसतो तर स्टेजवरील इतर नातेवाईक त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आता यात मजेदार गोष्ट म्हणजे घटना गंभीर असली तरी ती ज्याप्रकरे घडली त्याप्रकारे तिला पाहून यूजर्सना मात्र हसू अनावर झालं. वर आणि वधू इतक्या मिश्किलरित्या भांडत होते की काहींनी त्यांना टाॅम अँड जेरी या कार्टूनची उपमा दिली. ही घटना नक्की कुठे घडली याची मात्र कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

ये स्टेज पर ही लड़ने लगे आगे सारी जिंदगी क्या करेंगे
आप ही बताए pic.twitter.com/BobBsHtxE8
— INDIRAM (@indira_126) May 9, 2026

विषयच हार्ड! होम मिनिस्टरच्या स्टेजवर काका-काकूंनी लावली आग; एकदा या जोडीचा भन्नाट डान्स बघाच, Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @indira_126 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘ते रंगमंचावरच भांडायला लागले, आता आयुष्यभर काय करतील? तुम्हीच सांगा’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “आज तुम्ही सर्वांसमोर भांडलात, उद्या घरी हा प्रश्न कसा सोडवणार? नाती समजुतीने बनतात, बळाने नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लग्न म्हणजे केवळ एकत्र राहणे नव्हे; त्यासाठी समजूतदारपणाचीही गरज असते. जर त्याची सुरुवात भांडणाने झाली, तर पुढील प्रवास सोपा राहणार नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “असं दिसतंय की प्रेम WWE मोडमध्ये सुरू झालं आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral bride and groom fight on wedding stage viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • funny viral video
  • Video Viral
  • viral news
  • Wedding Video

संबंधित बातम्या

अजब-गजब! BMW ला अशी धडकली बाईक की थेट ट्रॅफीकच्या खांब्यालाच जाऊन लटकली, खाली पडला मालकाचा जीव; Video Viral
1

अजब-गजब! BMW ला अशी धडकली बाईक की थेट ट्रॅफीकच्या खांब्यालाच जाऊन लटकली, खाली पडला मालकाचा जीव; Video Viral

विषयच हार्ड! होम मिनिस्टरच्या स्टेजवर काका-काकूंनी लावली आग; एकदा या जोडीचा भन्नाट डान्स बघाच, Video Viral
2

विषयच हार्ड! होम मिनिस्टरच्या स्टेजवर काका-काकूंनी लावली आग; एकदा या जोडीचा भन्नाट डान्स बघाच, Video Viral

या विकृतीला काय म्हणावं? सासूच्या मृत्यूचाही बनवला ‘तमाशा’ ; मृतदेहासोबत रिल बनवण्यासाठी सुनेचा रडण्याचा ड्रामा, VIDEO VIRAL
3

या विकृतीला काय म्हणावं? सासूच्या मृत्यूचाही बनवला ‘तमाशा’ ; मृतदेहासोबत रिल बनवण्यासाठी सुनेचा रडण्याचा ड्रामा, VIDEO VIRAL

Robot Fighting : आता मैदानात रोबोट्स भिडणार! एकमेकांचे मुडदे पाडण्यासाठी रिंगणात उतरले रोबोट पैलवान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
4

Robot Fighting : आता मैदानात रोबोट्स भिडणार! एकमेकांचे मुडदे पाडण्यासाठी रिंगणात उतरले रोबोट पैलवान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.