Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईचा हात सोडून रस्त्यावर धावला चिमुकला, समोरून आली कार अन् एका झटक्यात टाकलं चिरडून; हृदयद्रावक घटनेचा Video Viral

Child Accident Video : एक चुकी अन् चिमुकला जीवाला मुकला...! आईचा हात सोडून धावणाऱ्या चिमुकल्याला गाडीने चिरडलं अन् घटनेचा संपूर्ण थरार सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. व्हिडिओतील दृष्ये तुमचे काळीज हेलावतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 06, 2026 | 09:22 AM
आईचा हात सोडून रस्त्यावर धावला चिमुकला, समोरून आली कार अन् एका झटक्यात टाकलं चिरडून; हृदयद्रावक घटनेचा Video Viral

आईचा हात सोडून रस्त्यावर धावला चिमुकला, समोरून आली कार अन् एका झटक्यात टाकलं चिरडून; हृदयद्रावक घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रस्ता ओलांडताना एका छोट्या चुकीमुळे काही सेकंदांत भीषण अपघात घडल्याचे व्हिडिओत दिसून येते.
  • घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर काहींनी पालकांच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी रस्ता सुरक्षेबाबत महत्त्वाचा संदेश दिला.
लहानपणी सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे आपली आई. कुठे जायचं असेल, खायचं असेल किंवा कोणतीही लहान गोष्ट करायची असली की आपली आई नेहमीच आपल्या सोबत असते. लहानपणी मुलांकडे विशेष लक्ष द्यायाला लागतं अन्यथा काहीही अनर्थ घडण्याची शक्यता असते. अशीच एक घटना अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आली आहे ज्यात चिमुकल्याची एक चूक त्याच्या जीवावर बेतल्याचे दिसून आले. आईसोबत हा मुलगा रस्त्याच्या कडेला उभा असतो पण अचानक चिमुकला रस्ता पार करण्यासाठी आईचा हात सोडतो आणि तितक्यातच समोरुन येणाऱ्या कारने तो चिरडला गेला. या संपूर्ण घटनेचा थरार आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे जो वेगाने व्हायरल होत आहे.

होळीचं अजब-गजब सेलिब्रेशन! रंगाने भरलेल्या सिमेंट मिक्सरमध्ये व्यक्तीला टाकून गरागरा फिरवलं…; Video Viral

काय घडलं व्हिडिओ?

माहितीनुसार, ही घटना इंडोनेशिया येथे घडून आली आहे. व्हिडिओत दिसते की, महिला आपल्या दोन मुलांसह रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असते. रस्त्यावर खूप गाड्या वेगाने धावत असतात ज्यामुळे महिल्या रस्त्याच्या किनाऱ्यावरच उभी राहते. यादरम्यानच दोन मुलांपैकी एक मुलगा रस्ता ओलांडण्यासाठी आपल्या आईचा हात सोडतो आणि वेगाने रस्त्यावर धावू लागतो. मुलगा जसा रस्त्यावर धावायला जातो तितक्यातच समोरुन येणाऱ्या चारचाकीखाली तो अवघ्या काही सेकंदातच चिरडला जातो. यानंतर गाडी ड्रायव्हर ताबडतोब गाडी थांबवतो. मुलाच्या आईला मात्र हे सर्व पाहून धक्का बसतो आणि ती लगेचच जमिनीवर कोलमडते. व्हिडिओत मुलाचा अपघात होताच आजूबाजूची लोक त्याच्या मदतीसाठी धाव घेत असल्याचे दिसून येते. मुलाला सुरक्षितपणे उचलण्यात आले आणि रुग्णालयात नेण्यासाठी दुसऱ्या गाडीत ठेवण्यात आले.

TRIGGER WARNING Kejadian di Indonesia pic.twitter.com/voq8W9L4HK — @ (@anthraxxxx) March 4, 2026

रंग उडवला म्हणून रागावली अन् आज्जीनेच स्वतःच्या नातवावर टाकलं उकळतं पाणी, चिमुकल्याचा आक्रोश अन् धक्कादायक Video Viral

सोशल मिडियावर या घटनेचे फुटेज मागील काही काळापासून जोरदार व्हायरल होत आहे. आपली एक चूक आपल्या जीवावर कशी बेतू शकते ते आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळते. हा व्हिडिओ @anthraxxxx नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मी हे पहिल्यांदाच पहिले आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जर तुम्ही चांगले पालक होऊ शकत नसाल, तर मुले करु नका” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या घटनेतून आपल्याला शिकायला मिळणारा धडा असा आहे की मुलांना नेहमी निरीक्षणाखाली ठेवले पाहिजे आणि रस्ता ओलांडताना काळजी घेतली पाहिजे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “दोष पालकांचा आहे, ड्रायव्हरचा नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral child runs on road after leaving mothers hand hit by car viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • accident video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.