Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral: मृत्यूशी झुंज! तासभर ट्रॅक्टरखाली दबला होता तरुण; बाहेर हात काढून मागत होता मदत, थरारक VIDEO समोर

एका दुचाकीस्वाराचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात पेंढ्याने भरलेला ट्रॅक्टर उलटला आणि चालक त्याखाली गाडला गेला. धक्कादायक म्हणजे, मदत मिळेपर्यंत हा चालक तब्बल अर्धा तासापेक्षा ट्रॅक्टरखाली मृत्यूशी झुंज देत होता.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 27, 2026 | 04:18 PM
मृत्यूशी झुंज! तासाभर ट्रॅक्टरखाली दबला होता तरुण; बाहेर हात काढून मागत होता मदत (Photo Credit- X)

मृत्यूशी झुंज! तासाभर ट्रॅक्टरखाली दबला होता तरुण; बाहेर हात काढून मागत होता मदत (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मृत्यूशी झुंज! दुचाकीस्वाराला वाचवताना ट्रॅक्टर उलटला
  • चालक तासाभर खाली दबला
  • मदतीसाठी बाहेरून हात हलवत होता अन्… पहा थरारक VIDEO
Kota Tractor Accident: राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील कनवास-दारा मार्गावर काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना घडली आहे. एका दुचाकीस्वाराचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात पेंढ्याने भरलेला ट्रॅक्टर उलटला आणि चालक त्याखाली गाडला गेला. धक्कादायक म्हणजे, मदत मिळेपर्यंत हा चालक तब्बल अर्धा तासापेक्षा ट्रॅक्टरखाली मृत्यूशी झुंज देत होता. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नेमका अपघात कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, पेंढ्याने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली कानवासहून दाराच्या दिशेने जात होती. दरम्यान, मोरुखुर्द येथील दोब के बालाजी मंदिराजवळ समोरून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले. पेंढ्याचा भार जास्त असल्याने ट्रॅक्टर-ट्रॉली थेट रस्त्यावर उलटली. या भीषण अपघातात चालक सुरेश (रा. इटावा) ट्रॅक्टरच्या इंजिनखाली पूर्णपणे दबला गेला.

Video: विक्रोळीत खेळताना चिमुरडीवर काळाचा घाला! लाऊडस्पीकर अंगावर पडल्याने ३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद

एक तास मदतीसाठी टाहो

अपघात इतका भयानक होता की, सुरेशचा केवळ एक हात ट्रॅक्टरच्या बाहेर दिसत होता. तो मदतीसाठी आपला हात हलवून लोकांना साद घालत होता. तिथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण ट्रॅक्टरचे वजन जास्त असल्याने त्यांना यश आले नाही. सुमारे एक तासानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.

जेसीबीच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने जेसीबी (JCB) मशीन पाचारण केले. जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅक्टर बाजूला करण्यात आला आणि सुरेशला बाहेर काढले गेले. त्याला तातडीने रुग्णवाहिकेने कानवास रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, बराच वेळ वजनाखाली दबल्यामुळे सुरेशचा कंबरखालचा भाग सुन्न झाला आहे.

चालक अडकला

दरम्यान, घटनास्थळी असलेले लोक व्हिडिओ काढताना दिसले. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांचे पथक आले. पोलिसांनी जेसीबी मशीनच्या मदतीने सुमारे एक तासानंतर ट्रॅक्टर चालकाला बाहेर काढले. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेने कानवास रुग्णालयात नेण्यात आले. वृत्तानुसार, चालकाचा कंबरडा सुन्न झाला आहे. ट्रॉली उलटल्यानंतर, गावकरी घटनास्थळी जमले आणि लोकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु वजनामुळे त्याला बाहेर काढता आले नाही.

15 भुकेल्या जंगली सिंहांमध्ये जिवंत बकरीला सोडलं, मग जे घडलं… काही सेकंदातच पडला फडशा; थरारक Video Viral

Web Title: Man trapped under tractor for one hour saved by jcb kota video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • rajasthan
  • viral video

संबंधित बातम्या

15 भुकेल्या जंगली सिंहांमध्ये जिवंत बकरीला सोडलं, मग जे घडलं… काही सेकंदातच पडला फडशा; थरारक Video Viral
1

15 भुकेल्या जंगली सिंहांमध्ये जिवंत बकरीला सोडलं, मग जे घडलं… काही सेकंदातच पडला फडशा; थरारक Video Viral

भावाला मृत्यूचेही भय नाही! विना सेफ्टी 101 मजली इमारत चढून केला विक्रमी स्टंट; पाहून युजर्सचे हातपाय थरथरले; Video Viral
2

भावाला मृत्यूचेही भय नाही! विना सेफ्टी 101 मजली इमारत चढून केला विक्रमी स्टंट; पाहून युजर्सचे हातपाय थरथरले; Video Viral

Rajasthan Crime: माणुसकीला काळीमा! निर्दयी आईने नवजात बाळ झुडपात टाकलं; भटक्या जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू
3

Rajasthan Crime: माणुसकीला काळीमा! निर्दयी आईने नवजात बाळ झुडपात टाकलं; भटक्या जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू

चप्पल VS दगड! आजोबा आणि नातवामध्ये सुरु झालं अनोखं महाभारत, अखेर विजय झाला कुणाचा? पहा Viral Video
4

चप्पल VS दगड! आजोबा आणि नातवामध्ये सुरु झालं अनोखं महाभारत, अखेर विजय झाला कुणाचा? पहा Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.