Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

करिअरच्या प्रेशरला घाबरली अन् मुलीने थेट बाबांना लावला कॉल, वडिलांनी असं मोटिव्हेट केलं… ऐकून सर्वच झाले खुश; Video Viral

Father Gave Strength To Daughter : कणखर ढाल, आधारही देते...! करियरच्या टेन्शनने दुःखी झालेल्या मुलीला वडिलांना दिले विश्वासाचे चार बोल, म्हणाले, "दबावाला बळी पडू नकोस बेटा.... "

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 04, 2025 | 10:51 AM
करिअरच्या प्रेशरला घाबरली अन् मुलीने थेट बाबांना लावला कॉल, वडिलांनी असं मोटिव्हेट केलं... ऐकून सर्वच झाले खुश; Video Viral

करिअरच्या प्रेशरला घाबरली अन् मुलीने थेट बाबांना लावला कॉल, वडिलांनी असं मोटिव्हेट केलं... ऐकून सर्वच झाले खुश; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • करिअरच्या टेन्शनने मुलगी घाबरली
  • मुलीने लगेच वडिलांना लावला फोन
  • वडिलांच्या उत्तराने युजर्सनाही केलं खुश
आजचं जग हे धावपळीचं, शर्यतीच जगं आहे. इथे जो थांबतो तो पुढे जात नाही कारण वेळ त्याच्यासाठी थांबून राहत नाही. अशा या स्पर्धात्मक दुनियेत तरुणांना अभ्यासाचं, कामाचं… डोंगराएवढं टेन्शन. कधीकधी हे प्रेशर इतकं नकोसं आणि सहन होण्यापलिकडंच ठरतं की अनेकजण जीवनाला कंटाळून थेट स्वत:च्या जीवाचाच बरंवाईट करुन बसतात. मुलांच्या या टेन्शनमध्ये कोणा मोठ्या व्यक्तीने त्यांना आधार देण्याची नितांत गरज असते, कारण आपली लोक आपल्या सोबत आहेत, आपल्या विश्वास ठेवून आहेत… ही भावना अनेकदा मनाला प्रोत्साहित करुन जाते. आता हेच पाहा ना, मुलीला करीअरच्या टेन्शने इतकं हैराण केलं की तिने थेट वडिलांना काॅल करुन आपल दु:ख मांडल. वडिलांनीही तिला दोष न देता शांततेत तिची बाजू ऐकूण घेतली आणि असं काही सांगितलं ज्याने यूजर्सही खुश झाले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता वडिलांनी मुलीला कसं मार्गदर्शन केलं, तिला नक्की काय सांगितलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

जनावरांना कळली माया…! रेड्याचं आज्ज्यावर जीवापाड प्रेम, व्यक्तीने पकडून ठेवताच वाचवण्यासाठी धावत पळत आला अन्… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

लहानपणापासून ज्यांनी आपल्याला मोठं केलं अशा वडिलांसोबत चार गोष्टी शेअर करणं चुकीच गोष्ट नाही. अनेकदा आपले पालक आपल्याला आपल्याहून अधिक समजून घेतात, ज्यामुळे त्यांचा सल्ला आपल्या पुढील आयुष्यासाठी मोलाचा ठरतो. व्हिडिओमध्ये, एक मुलगी पहाटे २ वाजता रडत तिच्या वडिलांना फोन करताना दिसते, तर तिचे वडील तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न करतात. ते स्पष्ट करतात, “असे नाही की तू डॉक्टर झालीस तरच सगळं होईल, नाहीतर काहीही होणार नाही. जगात अनेक चांगले पदव्या आहेत, अनेक चांगल्या नोकऱ्या आहेत, बेटा. असे नाही की तू खूप म्हातारी झाली आहेस. कोणत्याही दबावाला बळी पडू नकोस. शांत राहा, ठीक आहे. अभ्यास करणे थांबव. कधीकधी आपल्याला अभ्यासाचा कंटाळा येतो.”

Heartwarming video 🥹 A young girl breaks down under heavy career pressure, but her father’s calm and loving words give her the strength to stand again ❤️ pic.twitter.com/Cf6IzksQZP — Lakshay Mehta (@lakshaymehta08) December 2, 2025

असं टॅलेंट नसलेलं बरं…! अवघ्या 1 सेकंदात तरुणाने अख्ख केळं गिळून दाखवलं, पाहून आजूबाजूचे लोकही हादरले; पाकिस्तानचा Video Viral

एवढेच नाही तर वडील असेही म्हणतात, “मी अजून म्हातारा झालो नाही, पैशाची समस्या नाही. मी पुरेसे कमवीन, काळजी करू नकोस.” दरम्यान, मुलगी तिच्या वडिलांचे शब्द ऐकते आणि अश्रू पुसते. हा व्हिडिओ @lakshaymehta08 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “हृदयस्पर्शी व्हिडिओ, एक तरुण मुलगी करिअरच्या प्रचंड दबावाखाली तुटते, पण तिच्या वडिलांचे शांत आणि प्रेमळ शब्द तिला पुन्हा उभे राहण्याची ताकद देतात”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral daughter calls father due to career tension he consoles her in a way that users heart get melted viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • instagram
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

जनावरांना कळली माया…! रेड्याचं आज्ज्यावर जीवापाड प्रेम, व्यक्तीने पकडून ठेवताच वाचवण्यासाठी धावत पळत आला अन्… Video Viral
1

जनावरांना कळली माया…! रेड्याचं आज्ज्यावर जीवापाड प्रेम, व्यक्तीने पकडून ठेवताच वाचवण्यासाठी धावत पळत आला अन्… Video Viral

इंस्टाग्रामवर युजर्सचे मन जिंकत आहेत भारतातील ही 10 ठिकाणे; इथे मिळेल संस्मरणीय ट्रिपचा अनुभव
2

इंस्टाग्रामवर युजर्सचे मन जिंकत आहेत भारतातील ही 10 ठिकाणे; इथे मिळेल संस्मरणीय ट्रिपचा अनुभव

असं टॅलेंट नसलेलं बरं…! अवघ्या 1 सेकंदात तरुणाने अख्ख केळं गिळून दाखवलं, पाहून आजूबाजूचे लोकही हादरले; पाकिस्तानचा Video Viral
3

असं टॅलेंट नसलेलं बरं…! अवघ्या 1 सेकंदात तरुणाने अख्ख केळं गिळून दाखवलं, पाहून आजूबाजूचे लोकही हादरले; पाकिस्तानचा Video Viral

रॉकस्टार सुनबाई! डोक्यावर पदर अन् हातात गिटार, Hideen Talent पाहून नेटकरी झाले अवाक्, Video Viral
4

रॉकस्टार सुनबाई! डोक्यावर पदर अन् हातात गिटार, Hideen Talent पाहून नेटकरी झाले अवाक्, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.