Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“बाबा माझा 11 वर्षांपासून बॉयफ्रेंड आहे”! मुलीच्या प्रेमसंबंधावर वडिलांची गोड प्रतिक्रिया म्हणाले, बेटा… ; Video Viral

Father Daugher Heart Touching Video : राग नाही, विरोध नाही… मुलीच्या प्रेमाचा वडिलांनी केला आनंदाने स्वीकार. वडिलांच्या गोड प्रतिसादाने मुलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आणले तर इंटरनेटवर अनेकांची मने जिंकली.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 17, 2025 | 10:38 AM
"बाबा माझा 11 वर्षांपासून बॉयफ्रेंड आहे"! मुलीच्या प्रेमसंबंधावर वडिलांची गोड प्रतिक्रिया म्हणाले, बेटा... ; Video Viral

"बाबा माझा 11 वर्षांपासून बॉयफ्रेंड आहे"! मुलीच्या प्रेमसंबंधावर वडिलांची गोड प्रतिक्रिया म्हणाले, बेटा... ; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मुलीने वडिलांना दिली ११ वर्षांपासून बॉयफ्रेंड असल्याची कबुली
  • रागावण्याऐवजी वडिलांनी प्रेमाने मुलीच्या नात्याचा स्वीकार केला
  • वडिलांच्या प्रतिक्रियेने सर्वांचेच मन जिंकले आहे
वडिल-मुलीचे नाते जगावेगळे असते. यात प्रेम असते, विश्वास असते, आपुलकी असते आणि असते ती एकमेकांसाठीची काळजी आणि आदर! जगासाठी कठोर असणारा आपला बाप मुलीसमोर मात्र जरा झुकतोच, तिच्या आनंदासाठी वाटेल ते करायला तो तयार असतो. अलिकडेच मुला-मुलीच्या प्रेमसंंबंधाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुलं आपल्या मर्जीने आपल्या जोडीदाराची निवड करतात आणि आपलं संपूर्ण आयुष्य त्या व्यक्तीसोबत घालवण्याचा निर्णय घेतात. पण जिथे प्रेम आहे तिथे थोडा संघर्ष हा असतोच.

पतीने पत्नीला हॉटेलमध्ये मित्रासोबत रंगेहाथ पकडलं, डोळ्यात भरले अश्रू अन् म्हणाला, “लग्नाच्या 15 वर्षात… “; Video Viral

अनेकदा आपण पाहिलं किंवा ऐकलं असेल की खऱ्या प्रेमाला कधीही घरच्यांकडून मान्यता मिळत नाही. जात, धर्म, समाज या सर्वांचा विचार करत अनेकदा कुटुंबाकडून प्रेमविवाहाला मान्याता मिळत नाही. पण अलिकडेच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक सुंदर दृश्य दिसले ज्यात मुलगी आपल्या बाॅयफ्रेंडविषयी वडिलांना सांगताना दिसली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे ऐकूण वडिल अजिबात नाराज होत नाही तर आयुष्याचे चार बोल तिला ऐकवत ते आनंदाने तिच्या या नात्याचा स्वीकार करतात. अनेकांना वडिलांचे विचार आणि त्यांचा समजूतदारपणा भाळतो आणि लोक वेगाने व्हिडिओला शेअर करु लागतात. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, मुलगी तिच्या वडिलांचा हात धरून दिसते, यावेळी ती खूप घाबरलेली दिसते. मग, थोडे धाडस करून ती तिच्या वडिलांना म्हणते, ” बाबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. माझा ११ वर्षांपासून एक बॉयफ्रेंड आहे.” यावर मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया पाहण्याजोगी ठरते. अशा प्रकरणांमध्ये पालकांनी रागावणे अपेक्षित असले तरी, मुलीच्या वडिलांनी जे सांगितले त्याने इंटरनेटवर सर्वांचे मन जिंकले. ते मोठ्या प्रेमाने म्हणाले, “हे प्रत्येकाच्या बाबतीत घडते. काळजी करण्याचे काय कारण आहे?”. वडिलांकडून हे ऐकून मुलीला अश्रू अनावर झाले आणि हे अश्रू भीतीचे नव्हते तर आनंदाचे होते. वडिलांनी तिला ही चांगली बातमी सांगितली आणि सांगितले की दोन्ही मुले आता स्वावलंबी झाली आहेत आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात.

बाल्कनीत आले अन् प्रदूषणाला बळी पडले, समोरचे सर्वच दिसेनासे झाले… दिल्ली-नोएडातील भयानक वास्तव समोर; Video Viral

मुलीच्या वडिलांनी सांगितले की धर्म, जात किंवा पैसा त्यांच्यासाठी महत्त्वाचा नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलगा एक चांगला माणूस असावा आणि त्यांच्या सुंदर मुलीला आनंदी ठेवावे. ते म्हणाला, “मला माझ्या मुलीच्या निवडीवर पूर्ण विश्वास आहे.” वडिलांच्या या शब्दाने फक्त मुलीलाचं नाही तर सोशल मिडियावरील सर्वच यूजर्सना आनंद दिला. कुटुंबाचा सपार्ट मनाला सुखावून जातो. वडिलांच्या कृतीने फक्त मुलीचेच नाही तर यूजर्सचेही मन जिंकले. त्यांच्या विचारसरणीचे अनेकांनी काैतुक केले आणि प्रत्येक पालकाने असा विचार करावा अशी इच्छा काहींनी व्यक्त केली. घटनेचा हा व्हिडिओ मुलीच्या अधिकृत @driiiishtiiii या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral daughter confesses love father reaction win users heart viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 10:38 AM

Topics:  

  • love story
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
2

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral
3

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल
4

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.