Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SUV बॉनेटवर टांगून ड्रायव्हरने व्यक्तीला फरफटत नेलं, भयाण दृश्ये पाहून युजर्स झाले अवाक्; बेंगळुरीतील घटनेचा Video Viral

Omg Video : शुल्लक वादावरून कारचालकाने व्यक्तीला बॉनेटवर चढवत फरफटत नेलं. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यातील दृश्यांनी सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरवली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 12, 2026 | 09:06 AM
SUV बॉनेटवर टांगून ड्रायव्हरने व्यक्तीला फरफटत नेलं, भयाण दृश्ये पाहून युजर्स झाले अवाक्; बेंगळुरीतील घटनेचा Video Viral

SUV बॉनेटवर टांगून ड्रायव्हरने व्यक्तीला फरफटत नेलं, भयाण दृश्ये पाहून युजर्स झाले अवाक्; बेंगळुरीतील घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • बेंगळुरूच्या ओल्ड एअरपोर्ट रोडवर किरकोळ धडकेनंतर वाद झाला.
  • कारचालकाने एका व्यक्तीला गाडीच्या बोनेटवर अडकलेल्या अवस्थेत वेगाने गाडी चालवली.
  • घटनेचा व्हिडिओ समोर येताच पोलिसांनी चालकावर कारवाई केली आहे.
सोशल मिडियावर नेहमीच अनेक धक्कादायक व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी हसवणारे मजेदार व्हिडिओ शेअर केले जातात तर कधी आपघाताचे भिषण दृश्य शेअर होतात. आता मात्र इंटरनेटवर एक धक्कादायक आणि सर्वांच्याच तोंडचं पाणी पळवणारी घटना शेअर करण्यात आली आहे ज्यातील दृश्ये पाहूनच लोकांना धडकी भरली. घटना बेंगळूरीची असून इथे एका कारचालाकाने व्यक्तीला आपल्या गाडीच्या बोनेटवर झोपवून फरफटत पुढे ओढत नेलं. या घटनेचे संपूर्ण फुटेज आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आले असून याचा व्हिडिओ इंटरनेटवर आता चांगलाच व्हायरल होत आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

प्रेमाची किंमत पैशाने… नवऱ्याने 12 हजारांच गिफ्ट घेऊन दिलं नाही म्हणून पत्नीला अश्रू अनावर; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

बेंगळुरूच्या ओल्ड एअरपोर्ट रोडवर झालेल्या एका रोड रेज घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका व्यक्तीला एसयूव्हीच्या हुडवर लटकताना पाहिले तर कारचा चालक वेगाने पळून गेला. ही घटना बुधवारी दुपारी १२:४५ च्या सुमारास घडली. ही संपूर्ण घटना एका मोबाईल व्हिडिओमध्ये कैद झाली असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, KA03NN4501 क्रमांकाची मारुती सुझुकी XL6 वेगाने येत होती, तिच्या बोनेटवर एक माणूस लटकत होता. व्हिडिओमध्ये पीडित व्यक्ती ओरडत आणि ड्रायव्हरला थांबण्याची विनंती करत असल्याचे दिसून आले आहे, परंतु ड्रायव्हरने त्याकडे दुर्लक्ष केले आणि आणखी वेग वाढवला. रस्त्यावरील इतर वाहनचालकांचेही जीव धोक्यात आले होते, कारण वेगाने जाणारी कार जवळजवळ इतर वाहनांशी आदळत होती.

Shocking visuals from Bengaluru! 🤯 A man clung desperately to a car’s bonnet post minor crash. Auto driver allegedly stood blocking the vehicle, so car driver started moving. FIR filed, car driver arrested.
pic.twitter.com/SyBDPQuimg
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 11, 2026

माणूस की आयरन मॅन? 45 वर्षांपासून तोंडात 150 टोकदार पिना ठेवून जगतोय, खातानाही बाहेर काढत नाही; Video Viral

पोलिसांच्या मते, ही घटना रस्त्याच्या एका किरकोळ धडकेने सुरू झाली. वृत्तानुसार, एसयूव्ही चालकाने एका ऑटोरिक्षाला स्पर्श केला, ज्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. वादानंतर, कार चालकाने त्याची कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ऑटोरिक्षा चालक संतापला आणि त्याने चालकाच्या गाडीसमोर जाऊन गाडीला रोखण्याचा प्रयत्न केला पण यावेळी चालकाने वेग वाढवला ज्यामुळे ऑटोरिक्षा ड्रायव्हर बोनेटवरच अडकला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. चालकाला अटक करण्यात आली आहे आणि त्याचे वाहन जप्त करण्यात आले आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral driver dragged man away by hanging him from suv bonnet in bengaluru viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • Bengaluru
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
1

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

‘…आणि यांना हवाय विकसित भारत’! लोकांनी लाज सोडून थेट सरकारी सिमेंटच चोरलं; लाजिरवाणा VIDEO VIRAL
2

‘…आणि यांना हवाय विकसित भारत’! लोकांनी लाज सोडून थेट सरकारी सिमेंटच चोरलं; लाजिरवाणा VIDEO VIRAL

मुलांना ओरडण पडलं महागात, भारतीय आई-वडिलांनी परदेशातील रेस्टाॅरंटमध्ये घातला राडा; Video Viral
3

मुलांना ओरडण पडलं महागात, भारतीय आई-वडिलांनी परदेशातील रेस्टाॅरंटमध्ये घातला राडा; Video Viral

इज्जतीचा भाजीपाला! धावत्या गाडीतून नारळ चोरी करायला गेला अन् फजिती करुन बसला; पहा काय घडलं? Video Viral
4

इज्जतीचा भाजीपाला! धावत्या गाडीतून नारळ चोरी करायला गेला अन् फजिती करुन बसला; पहा काय घडलं? Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.