Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रिन्सिपलला घेऊन शिक्षिका गेली OYO हॉटेलमध्ये… पण अचानक नवरा आला अन् रस्त्यावरच सुरू झाला हाय व्होल्टेज ड्रामा; Video Viral

Teacher Caught At OYO Room : ओयो हॉटेलमध्ये विवाहित महिलेला शाळेच्या मुख्याध्यापिकासोबत पतीने रंगेहाथ पकडलं. नवऱ्याने भररस्त्यात मारहाण सुरु केली आणि अनेकांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 13, 2025 | 11:59 AM
प्रिन्सिपलला घेऊन शिक्षिका केली OYO हॉटेलमध्ये... पण अचानक नवरा आला अन् रस्त्यावरच सुरू झाला हाय व्होल्टेज ड्रामा; Video Viral

प्रिन्सिपलला घेऊन शिक्षिका केली OYO हॉटेलमध्ये... पण अचानक नवरा आला अन् रस्त्यावरच सुरू झाला हाय व्होल्टेज ड्रामा; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • शिक्षिकेला मुख्याध्यापिकांसोबत रंगेहात पकडलं
  • नवऱ्याने भररस्त्यात केली मारहाण
  • अनेक उपस्थितांनी घटनेचा व्हिडिओ फोनच्या कॅमेरात कैद केला
सोशल मिडियावर दररोज अनेक व्हिडिओज शेअर केले जातात. इथे कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. कधी स्टंटचे दृश्य शेअर केले जाते तर कधी रेल्वेतील भांडणं इथे व्हायरल झालेली पाहता येतात. अलिकडे मात्र इथे नवीन प्रकार व्हायरल झाला आहे ज्यात एका पतीने आपल्या पत्नीला प्रिंसिंपलसोबत ओयो हॉटेलमध्ये रंगेहात पकडल्याचे दिसून आलं. पत्नीला अशी ठिकाणी पाहून पतीचा संताप अनावर झाला आणि त्याने भररस्त्यातच तिला कानशिलात लगावली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

15 हजार फुटांवरून आकाशात घेतली झेप पण तितक्यात घडला अनर्थ, पॅराशूट उघडताच विमानाला अडकला अन् मग जे घडलं… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

ही घटना उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील लालगंज येथे घडून आली. ओयो हॉटेलमध्ये एक विवाहित महिला शिक्षिकेला तिच्या शाळेच्या मुख्याध्यापिकासोबत घेऊन गेली जिथे तिला तिच्याच पतीद्वारे रंगेहात पकडण्यात आलं. सोशल मिडियावर या घटनेच्या व्हिडिओने खळबळ माजवली आहे. माहितीनुसार, पतीला आधीच त्याच्या पत्नीवर संशय होता आणि एके दिवशी त्याने तिचा पाठलाग केला. जेव्हा त्याने त्याच्या पत्नीला मुख्याध्यापिकांसोबत पाहिलं तेव्हा तो संतापला. त्याने तिचे केस धरून रस्त्यावर ओढले आणि तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या लोकांनी यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला पण नवरा काही ऐकायला तयार नव्हता. अनेकांनी या घटनेचे दृश्य आपल्या कॅमेरात कैद केले आणि याचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केला.

A video from #Lalganj, #Pratapgarh, has set social media on fire. It allegedly shows a female instructor from a #Bhetua-area school in #Amethi sitting in a car with the school’s principal, even though both were absent from duty. Rumours quickly spread that they had met outside… pic.twitter.com/a49odUJ9RG — Hate Detector 🔍 (@HateDetectors) December 11, 2025

पिटबुलचा 6 वर्षांच्या चिमुकल्यावर भयानक हल्ला, फरफटत रस्त्यावर ओढलं अन्…थरारक Video Viral

या घटनेदरम्यान, उपस्थित असलेल्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिस येण्यापूर्वीच पती, पत्नी आणि मुख्याध्यापक हे सर्वजण घटनास्थळावरून निघून गेले. दरम्यान, पोलिस व्हायरल व्हिडिओची चौकशी करत आहेत. शिक्षण विभाग मुख्याध्यापक आणि शिक्षकावरही कारवाई करत आहे. शिक्षण विभागाचे पथक दोघेही ड्युटीवर नव्हते की नाही याचा तपास करत आहे. हे करण्यासाठी, ते शाळेतील कर्मचारी, उपस्थिती पुनरावलोकन आणि ड्युटी रेकॉर्ड तपासत आहेत. या घटनेचा व्हिडिओ @HateDetectors नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral female teacher caught with principal at oyo hotel husband started beating on street viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 08:58 AM

Topics:  

  • beating video
  • extramarital affairs
  • shocking viral news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

जीव गेला तरी चालेल पण हिरोगिरी सोडायची नाही! एका बाईकवर 6 वीर, हवाबाजी करत यमराजाला खुले आमंत्रण, VIDEO VIRAL
1

जीव गेला तरी चालेल पण हिरोगिरी सोडायची नाही! एका बाईकवर 6 वीर, हवाबाजी करत यमराजाला खुले आमंत्रण, VIDEO VIRAL

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लिओनेल मेस्सीला भेटणार? दिसले मुंबई विमानतळावर; पहा Video
2

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लिओनेल मेस्सीला भेटणार? दिसले मुंबई विमानतळावर; पहा Video

ना डाएट, ना व्यायाम… मशीनमध्ये गेला अन् बाहेर येताच व्यक्तीच 40 किलो वजन झालं कमी; धक्कादायक Video Viral
3

ना डाएट, ना व्यायाम… मशीनमध्ये गेला अन् बाहेर येताच व्यक्तीच 40 किलो वजन झालं कमी; धक्कादायक Video Viral

VIDEO VIRAL : इंटरनॅशनल Insult! मोदींचे परममित्र पुतिन यांनी शाहबाज शरीफ यांना आंतराराष्ट्रीय मंचावर केले अपमानित; पण का?
4

VIDEO VIRAL : इंटरनॅशनल Insult! मोदींचे परममित्र पुतिन यांनी शाहबाज शरीफ यांना आंतराराष्ट्रीय मंचावर केले अपमानित; पण का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.