Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कलेचा अनोखा सन्मान! गुजरातमध्ये कविराजांवर श्रोत्यांनी केला पैशांचा वर्षाव, नोटांचा ढिग पाहून यूजर्स आवाक्; Video Viral

Gujarat Viral Video : गुजरातच्या दियारा कार्यक्रमात कवीने भक्तीगीत सादर केले जे लोकांना इतके भावले की त्यांनी थेट पैशांची उधळण करायला सुरुवात केली. कार्यक्रमाच्या व्हिडिओमुळे आता सोशल मिडियावर चर्चेला उधाण आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 15, 2026 | 02:30 PM
कलेचा अनोखा सन्मान! गुजरातमध्ये कविराजांवर श्रोत्यांनी केला पैशांचा वर्षाव, नोटांचा ढिग पाहून यूजर्स आवाक्; Video Viral

कलेचा अनोखा सन्मान! गुजरातमध्ये कविराजांवर श्रोत्यांनी केला पैशांचा वर्षाव, नोटांचा ढिग पाहून यूजर्स आवाक्; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • गुजरातमधील एका धार्मिक कार्यक्रमात कविराज जिग्नेश यांच्या भजनावर चाहत्यांनी नोटांचा वर्षाव केला.
  • कार्यक्रमादरम्यान स्टेजवर पैशांचे ढिग साचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
  • युजर्सने घटनेवर प्रतिक्रिया देत यावर आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सोशल मिडियावर कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. इथे अनेक घटनांचे व्हिडिओज शेअर केले जातात जे आपल्याला थक्क करुन सोडतात. अलिकडेच गुजरातमध्ये आयोजित एका संगीत कार्यक्रमातील व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कार्यक्रमात कविराज जिग्नेश यांनी सुंदर भजन सादर केले जे ऐकून सर्व श्रोते इतके खुश झाले की लोकांनी त्याच्यांवर नोटांचा वर्षाव करायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ अलिकडे इंटरनेटवर शेअर करण्यात आला असून यात नोटांचा ढिग आपल्याला स्पष्ट दिसून येतो. चला या घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

6 कुत्र्यांच्या कळपाने 4 वर्षांच्या चिमुकल्यावर केला हल्ला! ओढतच रस्त्यावर आणलं, शरीर ओरबडलं अन्… घटनेचा Video Viral

नक्की काय घडलं ?

खंभालिया गावात भागवत सप्ताह ज्ञान यज्ञाच्या निमित्ताने एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात कवी जिग्नेश यांनी श्रीकृष्ण भक्ती आणि मैत्रीवर आधारित सुंदर भजन सादर केले. त्यांनी इतक्या मधुर आवाजात हे भजन गायले की ऐकून श्रोता वर्ग बुधुंद होऊन त्यांच्या या भजनात रंगुण गेले. जसजसा हा कार्यक्रम पुढे गेला लोकांनी खुश होऊन कविराजवर पैसे उधळण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, हे पैसे धार्मिक कार्यक्रम आणि समाजसेवेसाठी दान केले जात होते. सुरुवातीला लोकांनी पैसे कविराजवर उधळायला सुरुवात केली पण जसा कार्यक्रम पुढे गेला लोकांनी अक्षरश: पिशवीत भरुन हे पैसे त्यांच्या अंगावर उढळले. हे पाहून असं वाटतं होतं जणू त्यांच्यावर पैशांचा पाऊसच पडत आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला कवी जिग्नेश यांच्यासमोर आणि त्यांच्या अंगावर पैशांचा ढिग पडल्याचे दिसून येईल.

6 कुत्र्यांच्या कळपाने 4 वर्षांच्या चिमुकल्यावर केला हल्ला! ओढतच रस्त्यावर आणलं, शरीर ओरबडलं अन्… घटनेचा Video Viral

या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत ज्यात लोक स्टेजवर जाऊन पैशांच्या नोटा उधळताना दिसले. व्हडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये कार्यक्रमाची चर्चा आणखी रंगली आणि हा कार्यक्रम चर्चेचा नवीन विषय बनला. काहींनी व्हिडिओची प्रशंसा केली तर काहींनी पैसे उधळण्याच्या या प्रकारावर आपला संताप व्यक्त केला. पैसे हे लक्ष्मीचे रुप असल्याने त्यांना असे फेकणे किंवा उधळणे चुकीची गोष्ट आहे अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या. एका यूजरने म्हटले की, “जर तुमच्याकडे पैसा असेल, तर तुम्ही गरीब आणि गरजूंची मदत कशी करू शकता? असे केल्यास, तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पैशाला ‘लक्ष्मी’ म्हणा आणि जेव्हा तो तुमच्या पायाशी लोळतो, तेव्हा लज्जित व्हा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “यांच्याकडे पैसा जरा जास्तच आहे असे वाटते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral gujarat bhajan program audience showered money upon kaviraj jignesh viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Gujrat
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

रिलसाठी भलताच प्रताप! वॉकी-टॉकी घेऊन धावत्या ट्रेनच्या छतावर चढला अन्… नेमकं काय केलं तरुणाने? VIDEO VIRAL
1

रिलसाठी भलताच प्रताप! वॉकी-टॉकी घेऊन धावत्या ट्रेनच्या छतावर चढला अन्… नेमकं काय केलं तरुणाने? VIDEO VIRAL

“तिने मला परक्यासाठी सोडून दिलं…”, मुलाने शिक्षकांकडे अशी केली PASS होण्याची अपील, उत्तरपत्रिकेत लपवली २१०० रुपयांची लाच
2

“तिने मला परक्यासाठी सोडून दिलं…”, मुलाने शिक्षकांकडे अशी केली PASS होण्याची अपील, उत्तरपत्रिकेत लपवली २१०० रुपयांची लाच

क्रुरतेची पराकाष्ठा! असहाय्य कुत्र्याला विटेने बांधून नदीत फेकले, माैजेसाठी बांग्लादेशी तरुणांचा धक्कादायक प्रकार; Video Viral
3

क्रुरतेची पराकाष्ठा! असहाय्य कुत्र्याला विटेने बांधून नदीत फेकले, माैजेसाठी बांग्लादेशी तरुणांचा धक्कादायक प्रकार; Video Viral

मेलेल्या जीवासोबत थरारक स्टंट! व्यक्तीने मेलेल्या सापाला टाकलं तोंडात अन् मग जे घडलं… Video Viral
4

मेलेल्या जीवासोबत थरारक स्टंट! व्यक्तीने मेलेल्या सापाला टाकलं तोंडात अन् मग जे घडलं… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.