Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहारीचा अमेरिकेत जलवा! सोन्याच्या भावात विकतोय चहा अन् पोहे , किंमत जाणून तुम्हीही व्हाल दंग, Video Viral

सोशल मीडियावर एक दंग करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक भारतीय, बिहारी व्यक्ती अमेरिकेच्या लॉस एंजलिसमध्ये चहा आणि पोहे विकत आहे. पण हैराण करवणारी गोष्ट म्हणजे या चहा आणि पोह्याची किंमत., जी जाणून तुम्हालाही बसेल धक्का.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 12, 2026 | 01:41 PM
India Bihar man selling tea and poha on the streets of Los Angeles

India Bihar man selling tea and poha on the streets of Los Angeles

Follow Us
Follow Us:
  • बिहारीचा अमेरिकेत जलवा
  • लॉस एंजलिसच्या रस्त्यांवर विकतोय चहा आणि पोहे
  • किंमत जाणून बसेल धक्का
Shocking Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहून संताप उफाळतो, तर काही व्हिडिओ थेट मनाला भिडतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ असतात. सध्या अशाच एका व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे. एक भारतीय, बिहारी व्यक्ती अमेरिकेत लॉस एंजलिसच्या रस्त्यांवर चहा आणि पोहे विकत आहे. धक्कादायब बाब म्हणजे याची किंमत आहे. जी जाणून तुम्हालाही धक्का बसेल.

तर चहाची किंमत ही सुमारे ७८२ रुपये आहे, तर पोह्याची किंम ही १५१२ आहे. ही किंमत जाणून अनेकांना धक्का बसला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, लॉस एजंलिसच्या रस्त्यावर बिहारी व्यक्ती एका गाडीतून चहा आणि पोहे विकताना दिसत आहे. तसेच ग्राहकांशी आत्मविश्वासाने संवाद साधत आहे. कठोर परिश्रम करुन तो आपले काम प्रामाणिकपण करत आहे. त्याच्या मते कोणतेही काम छोटे नसते. चहा आणि पोह्याची किंमत ही तेथील खर्चानुसार, योग्य आहे. परंतु यामुळे त्याच्यावर काहींनी टीका करत तो गोऱ्यांना लुटत असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शन्समध्ये धुमाकूळ उडाला आहे.

प्रेम कधीही म्हतारं होत नाही! आजोबांनी आजीच्या वाढदिवसाला दिलं खास सरप्राइज; VIDEO पाहून नेटकरी फिदा

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @oc_.alpha.sp या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी तरुणाला टोपीबाज म्हटले आहे. तर काहींनी त्याला साथ दिली आहे. एका नेटकऱ्याने भाऊ जलवा आहे तुझा असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने आधी गोऱ्यांनी आपल्याला लुटला आता त्यांना लुटायचे असे म्हटले आहे. तर चहाची किंमत जाणून अनेकांना धक्का बसला आहे. परंतु अमेरिकेतील खर्चानुसार, डडलरनुसार ही किंमत कमी असल्याचे लोकांचे मत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

धावत्या ट्रेनसमोर रिल बनवण्याची खुमखुमी; तरुणाचा धोकादायक स्टंट पाहून अंगावर येईल काटा, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral india bihar man selling tea and poha on the streets of los angeles video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
1

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
2

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
3

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
4

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.