Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Mumbai Women Safety: मुंबई महिलांसाठी तुलनेने सुरक्षित शहर असल्याची चर्चा अनेकदा केली जाते. रात्री उशिरापर्यंत महिला शहरात निर्धास्तपणे फिरताना दिसतात, याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 21, 2026 | 05:46 PM
Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • deewithwingss या तरुणीचा बाईक राइडिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
  • हेल्मेट कॅमेऱ्यात रस्त्यावरील पुरुषांच्या प्रतिक्रिया रेकॉर्ड केल्या.
  • व्हिडिओमुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
आपल्या देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. रोज कुठे ना कुठे काहीतरी घटना घडत असतात. मात्र यामध्ये मुंबईच्या नाव नेहमी वेगळं काढले रोज कुठे ना कुठे काहीतरी घटना घडत असते. अशावेळी मुंबईचं नाव नेहमी वेगळं काढलं जातं. मुंबई महिलांसाठी सेफ आहे असं सगळेच म्हणतात. रात्री 12 वाजता पण इथे मुली एकट्या रस्त्यावर फिरताना दिसतात. अनेक व्हिडिओमध्ये मुलींनी स्वतः सांगितलं आहे की मुंबईत त्यांना रात्री पण भीती वाटत नाही.आता याच संदर्भातला एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होतोय. तो व्हिडिओ पाहून तुम्हाला पण मुंबईचा अभिमान वाटेल. Mumbai Women Safety:

नेमकं व्हिडिओमध्ये काय आहे?

deewithwingss या तरुणीने हा व्हिडिओ बनवला आणि तिने इंस्टा्ग्रामवर व्हिडिओ टाकला असून या व्हिडिओमध्ये ती स्वत:बाईक चालवत आहे. आपल्याकडे मुली सहसा स्कूटी चालवतात. कारण चालावयला आणि वजनाने स्कूटी हलकी असते. बाईक चालवणाऱ्या मुली खूप कमी दिसतात. त्यामुळे रस्त्यावर एखादी मुलगी बाईक चालवताना दिसली की लोक बघतच राहतात.

या तरुणीने नेमका हाच अनुभव कॅमेऱ्यात शूट केला आहे. ती बाईक चालवत असताना समोरून येणारे, बाजूने जाणारे पुरुष तिच्याकडे कसे बघतात, काय रिएक्शन देतात हे तिने हेल्मेटला लावलेल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे.

मुंबईचे पुरुष खरंच जेंटलमन आहेत

आपल्याकडे अजूनही पुरुषप्रधान संस्कृती आहे. मुलीकडे बघण्याचा दृष्टीकोन काय असतो हे सगळ्यांना माहीत आहे. बऱ्याच शहरात एखादी मुलगी बाईक चालवत असेल तर लोक वेगळ्याच नजरेने बघतात, काहीतरी कमेंट करतात.पण या व्हिडिओमध्ये असं काहीच नाहीये. मुंबईतली मुलं त्या मुलीकडे नाही तर तिच्या बाईककडे बघत आहेत. कोणी लांबूनच हात दाखवून छान आहे असं सांगतोय, कोणी बाईककडे बघून हसतोय, कोणी कौतुक करतोय. एकही जण तिला त्रास देत नाहीये किंवा घाणेरड्या नजरेने बघत नाहीये.

Viral Wedding Video: फायर गनची मस्ती पडली महागात! भर मंडपात नवरीच्या केसांना आग, Video Viral

यावरून एक गोष्ट समजते की मुंबईत मुलींनी बाईक चालवणं ही आता खूप कॉमन गोष्ट झाली आहे. लोकांना त्याचं आश्चर्य पण वाटत नाही. उलट ते तिच्या धाडसाचं कौतुक करतात. हाच तर मुंबईचा खरा चेहरा आहे.हा व्हिडिओ आतापर्यंत 11 लाखांपेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे.

लोकांनी काय कमेंट केल्या?

या व्हिडिओवर लोकांनी भरपूर कमेंट केल्या आहेत. एका मुलीने लिहिलंय, “छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा, इथे संस्कारच तसे आहेत, जय महाराष्ट्र.”दुसऱ्या एका ताईने लिहिलंय, “माझा जन्म मुंबईतच झाला. मी कित्येक वर्ष नाईट शिफ्ट केली, पण मला कधीच त्रास झाला नाही.

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

उलट काही लागलं तर पुरुषांनी मदतच केली. पहाटेपर्यंत पार्टी करून घरी जाताना कॅबवाला दारापर्यंत सुरक्षित सोडायचा. आमची मुंबईच भारी आहे.”आणखी एका मुलीने लिहिलंय, “मी मेरठ, दिल्ली, लंडन आणि मुंबई सगळीकडे राहिली आहे. पण मुंबईसारखं शहरच नाही. 100% सेफ नाही म्हणता येणार, पण दुसऱ्या शहरांच्या तुलनेत इथे खूपच कमी भीती वाटते.”एकूणच हा व्हिडिओ पाहून एकच वाटतं की मुंबई अजूनही महिलांसाठी एक चांगलं आणि सुरक्षित शहर आहे. इथली लोकं खरंच मनाने मोठी आहेत.

Web Title: Mumbai women safety viral video female biker men reactions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • Bike Riding
  • bike riding tips
  • viral video
  • women safety

संबंधित बातम्या

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
1

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
2

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
3

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral
4

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.