Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चालत्या बसला लागली आग, देवदूत बनून आला अन् डिलिव्हरी बॉयने अशाप्रकारे वाचवले प्रवाशांना प्राण; थरारक Video Viral

Bus Accident Video : बसने अचानक पेट घेताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पण तितक्यताच बाजूने जाणारा डिलिव्हरी बॉय देवदूत बनून पुढे आला आणि त्याने हिमतीने प्रवाशांना जळत्या बसमधून बाहेर काढले.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 19, 2026 | 09:05 AM
चालत्या बसला लागली आग, देवदूत बनून आला अन् डिलिव्हरी बॉयने अशाप्रकारे वाचवले प्रवाशांना प्राण; थरारक Video Viral

चालत्या बसला लागली आग, देवदूत बनून आला अन् डिलिव्हरी बॉयने अशाप्रकारे वाचवले प्रवाशांना प्राण; थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • खाजगी बसच्या पुढील भागातून धूर निघू लागला आणि क्षणार्धात आगीने बसला वेढले.
  • प्रवाशांचा जीव टांगणीला लागला पण तितक्यात बाजूने जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयने मदतीचा हात पुढे केला.
  • घटनेचे फुटेज आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.
सोशल मिडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी स्टंट्सचे व्हिडिओ शेअर केले जातात तर कधी हास्यास्पद तर कधी थरारक अपघाताचेही दृश्य शेअर केले जातात. अलिकडे इंटरनेटवर अशाच एका अपघाताचे दृश्य शेअर करण्यात आले आहे ज्यात चालू बसने भररस्त्यात पेट घेतल्याचे दिसून आले. या घटनेमुळे अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात आला पण वेळीच प्रसंगावधान दाखवत डिलिव्हरी बाॅयने प्रवाशांना सुखरुप बसच्या बाहेर काढलं ज्यामुळे जीवितहानी टळली. नक्की काय घडलं त्याचा संपूर्ण व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरत आहे, मोठ्या प्रमाणात याला शेअर केले जात आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

लाकडं रचली, आग लावणार तितक्यात चितेवरून उचललं पार्थिव, ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं शरीर अन् पुढे जे घडलं… Video Viral

नक्की काय घडलं?

केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील ओट्टापलम येथे मंगळवारी एक मोठा रस्ता अपघात टळला. पलक्कड-गुरुवायूर मार्गावर प्रवास करणाऱ्या एका खाजगी बसला अचानक आग लागली. बसच्या पुढच्या भागातून धूर येऊ लागला आणि नंतर आगीने तिला वेढले. ड्रायव्हरने समस्या समजून घेऊन वेळीच बस थांबवली खरी त्रास तेव्हा वाढला जेव्हा बसचा पुढचा दरवाजा काही केल्या उघडला जात नव्हता. दरम्यान, तेथून जाणाऱ्या एका तरुणाने, ऑनलाइन डिलिव्हरी एजंटने, प्रसंगावधान दाखवत मदतीचा हात पुढे केला. त्याने बसचा दरवाजा लाथ मारून तो तोडला ज्यामुळे प्रवासी सुखरुप बसमधून बाहेर निघू शकले.

30 मिनिटे मृत्यूशी झुंज… थांबलेलं हृदय, बंद झालेले श्वास, डॉक्टरांनी अक्षरशः खेचून आणला जीव; Video Viral

बसच्या मागचा दरवाजा उघडा होता पण खरी काळजी पुढच्या दरवाजासमोर उभ्या असणाऱ्या प्रवाशांसाठी होती कारण आग बसच्या पुढच्याच भागाला लागली होती. दरवाजाजवळच आगीच्या ज्वाळा पसरल्या होत्या. मृत्यूची भीती असल्याने, लोकांना लवकरात लवकर बसमधून बाहेर पडायचे होते अशात वेळीच डिलिव्हरी बाॅयने केलेली ही मदत प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी मोलाची ठरली. बसमधील डिझेल पाईप फुटल्यामुळे आग लागल्याचा संशय आहे. संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजनंतर, सोशल मीडियावर जवळपासच्या रहिवाशांच्या बचाव प्रयत्नांचे कौतुक केले जात आहे. सदर घटनेचा व्हिडिओ @news9live नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral kerala palakkad bus caught fire delivery boy saves passengers life viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • Kerala
  • ST Bus Accident
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

याला म्हणतात जुगाडू डोकं! ५५ फूट उंच झाडावर चढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, VIDEO VIRAL 
1

याला म्हणतात जुगाडू डोकं! ५५ फूट उंच झाडावर चढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, VIDEO VIRAL 

PM Modi: ऑस्ट्रेलियन महिला कॅमेरामनच्या ‘अशा’ इशाऱ्याने पंतप्रधान मोदींनाही लावले मागे वळायला; ‘या’ मजेदार प्रसंगाचा VIDEO VIRAL
2

PM Modi: ऑस्ट्रेलियन महिला कॅमेरामनच्या ‘अशा’ इशाऱ्याने पंतप्रधान मोदींनाही लावले मागे वळायला; ‘या’ मजेदार प्रसंगाचा VIDEO VIRAL

केरळच्या Medical Studentची उझबेकिस्तानमध्ये निर्घृण हत्या; वर्गमित्राकडून सक्तीच्या धर्मांतराचा छळ अन् लॅपटॉपने प्रहार
3

केरळच्या Medical Studentची उझबेकिस्तानमध्ये निर्घृण हत्या; वर्गमित्राकडून सक्तीच्या धर्मांतराचा छळ अन् लॅपटॉपने प्रहार

हे फक्त भारतातच होऊ शकते! थेट रस्त्याच्या मधोमध बैलाच्या कुशीत झोपला पठ्ठ्या; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी घेतली मज्जा
4

हे फक्त भारतातच होऊ शकते! थेट रस्त्याच्या मधोमध बैलाच्या कुशीत झोपला पठ्ठ्या; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी घेतली मज्जा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.