Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिकाऱ्याचीच केली शिकार! नूडल्सप्रमाणे सापाला एका झटक्यातच गिळलं अन् किंग कोब्राच्या भयानक शिकारीचा Video Viral

King Cobra Hunting Snake : काही सेकंदातच किंग कोब्राने सापाला केलं गिळंकृत, डोळ्यातील ती ईर्षा अन् शिकारीचा थरार पाहून तुम्हीही व्हाल अवाक्. याचा व्हिडिओ इंटरनेटवर आता जोरदार व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 19, 2025 | 03:10 PM
शिकाऱ्याचीच केली शिकार! नूडल्सप्रमाणे सापाला एका झटक्यातच गिळलं अन् किंग कोब्राच्या भयानक शिकारीचा Video Viral

शिकाऱ्याचीच केली शिकार! नूडल्सप्रमाणे सापाला एका झटक्यातच गिळलं अन् किंग कोब्राच्या भयानक शिकारीचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • किंग कोब्राने केली सापाची शिकार
  • शिकारीचे दृश्य सोशल मीडियावर झाले आज व्हायरल
  • दृश्य पाहून बसेल आश्चर्याचा धक्का
जंगलातील अनेक दृश्य सोशल मिडियावर दररोज शेअर केले जातात. इथे कधी शिकारीचे दृश्य शेअर होतात तर कधी अनोखे जुगाड, इथे बऱ्याचदा असे दृश्य शेअर होतात जे पाहताच आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल. सध्या सोशल मिडियावर किंग कोब्राच्या शिकारीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात त्याने सापाची शिकार केल्याचे दिसून आले. साप हा जंगलातील विषारी आणि धोकादायक प्राणी मानला जातो. त्याच्याच जातीतला दुसरा प्राणी म्हणजे किंग कोब्रा… व्हिडिओमध्ये किंग कोब्रा सापाला नूडल्यप्रमाणे गिळताना दिसला, त्याची ही शिकार इतकी भयानक होती की पाहून सर्वच थक्क झाले. चला व्हिडिओबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

ही मुलं तर जास्तच खतरनाक निघाली… त्रास देणाऱ्या उंदराला पकडलं अन् थेट रश्शीवरच लटकवलं; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, किंग कोब्रा सापाची शिकार करताना दिसून आला. त्याने आपल्या तोंडात सापाला पकडले असून एका नूडल्यप्रमाणे तो सापाला गिळण्याचा प्रयत्न करत असतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अवघ्या काही सेकंदातच तो सापाला गिळंकृत करुन टाकतो. एका लाकडी पेटीच्या आत किंग कोब्रा बसलेला असतो आणि जमिनीवर पडलेल्या सापाला आपल्या तोंडात पकडून तो आत खेचण्याचा, त्याची शिकार करण्याचा प्रयत्न करत असतो. किंग कोब्राचा ७५ टक्क्यांहून अधिक आहार हा इतर सापांवर अवलंबून असतो. ते लहान अजगरांना आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करतात. हा धोकादायक साप १०-१२ फूट लांबीपर्यंतच्या भक्ष्याला सहज गिळू शकतो.

चिमुकलीच्या निरागसतेवर चोरही पिघळला, चोरीचं सर्व सामान वडिलांना केलं परत… लोक म्हणाले, “क्या चोर बेनेगा तू”; Video Viral 

हा व्हायरल व्हिडिओ @jayprehistoricpets नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला डेंजर नूडल्स खूप आवडतात, त्यामुळे साप खाताना पाहणे खूप छान आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “याला पचायला किती दिवस लागतील” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो कोणत्या सापाला खात आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral king cobra started eating snake like a noodle viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • king cobra
  • shocking viral news
  • snake viral video
  • viral video

संबंधित बातम्या

आधी थप्पड मारली, मग केस उपटले अन्…; कोल्ड ड्रिंकसाठी महिला आणि माकडात तुंबळ हाणामारी, VIDEO पाहून हसू आवरणार नाही
1

आधी थप्पड मारली, मग केस उपटले अन्…; कोल्ड ड्रिंकसाठी महिला आणि माकडात तुंबळ हाणामारी, VIDEO पाहून हसू आवरणार नाही

नादच केला पठ्ठ्यानं! विराट कोहलीचा गेटअप करुन मॉलमध्ये घुसला; सेल्फी घेण्यासाठी सुरक्षा कर्मीसह शेकडोंची धावपळ, VIDEO VIRAL
2

नादच केला पठ्ठ्यानं! विराट कोहलीचा गेटअप करुन मॉलमध्ये घुसला; सेल्फी घेण्यासाठी सुरक्षा कर्मीसह शेकडोंची धावपळ, VIDEO VIRAL

स्वच्छतेचे धिंडवडे! थेट धावपट्टीवरच लहान मुलाने केली लघुशंका; पालक मात्र बघतच उभे, VIDEO पाहून नेटकरी भडकले
3

स्वच्छतेचे धिंडवडे! थेट धावपट्टीवरच लहान मुलाने केली लघुशंका; पालक मात्र बघतच उभे, VIDEO पाहून नेटकरी भडकले

माणूस आहे की हैवान? दादर स्टेशनवर भर दिवसा महिलेला अमानुष मारहाण; लोक फक्त तमाशा पाहत राहिले, VIDEO VIRAL
4

माणूस आहे की हैवान? दादर स्टेशनवर भर दिवसा महिलेला अमानुष मारहाण; लोक फक्त तमाशा पाहत राहिले, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.