Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral

King Cobra Video : सापानेच सापाला खाल्ल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का? शिवपूरीतील एका शाळेत ही घटना घडली असून सर्पमित्रही यातील दृष्ये पाहून हादरला. रेस्क्यू दरम्यान नागाने आपल्या तोंडातून मृत नागिणीला बाहेर काढलं जे पाहून उपस्थित सर्वच हादरले तर काहींनी दृष्य कॅमेरात कैद केले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 02, 2026 | 10:58 AM
धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral

धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • शाळेच्या आवारात घडलेल्या एका अनपेक्षित घटनेचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
  • रेस्क्यूदरम्यान घडलेल्या प्रकाराने सर्पमित्रही काही क्षणांसाठी अवाक् झाले.
    व्हिडिओत नेमकं काय घडलं आणि तो पाहून नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या, जाणून घ्या.
तुम्ही आजवर किंग कोब्राने अनेक प्राण्यांची शिकार केल्याचे पाहिले असेल पण सापानेच सापाची शिकार केल्याचे तुम्ही कधी पाहिले किंवा ऐकले आहे का? अलिकडे अशीच एक घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातून समोर आली आहे. नरवर शहरात एका शाळेच्या आवारात ही घटना घडून आली. घटनेचे लाईव्ह फुटेज देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे ज्यात किंग कोब्रा मेलेल्या मादी सापाला तोंडातून बाहेर काढताना दिसून येतो. कोब्राचे रेस्क्यू करताना हा सर्व प्रकार घडला ज्याला पाहून सर्पमित्र देखील हादरले. चला घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral

शाळेत नाग-नागिण दिसल्याने गोंधळ

समोर आलेल्या माहितीनुसार, शिवपूरी जिल्ह्यातील नरवर शहरतील एका खाजगी शाळेत नाग आणि नागिणीचे जोडपे पाहिल्याची सूचना मिळाली. दोन साप एकत्रित दिसल्याने शाळेत गोंधळ निर्माण झाला. यानंतर स्थानिक सर्पमित्र सलमान पठान याला घटनास्थळी बोलावण्यात आले. सलमानने सांगितले की, जेव्हा तो शाळेत पोहचला तेव्हा त्याला तिथे फक्त एक साप दिसला. नाग होता पण नागिण काही त्याला दिसली नाही. यानंतर त्याने सापाला सुरक्षितपणे पकडण्याची प्रक्रिया सुरु केली आणि याचवेळी एक अनपेक्षित घटना घडली. कोब्राला पकडणार त्याआधीच त्याने आपल्या तोंडातून मृत नागिणीला बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही सेकंदातच त्याने गिळलेल्या नागिणीला बाहेर काढलं आणि ते पाहून घटनास्थळी उपस्थित लोकांचा थरकाप उठला.

सर्पमित्रही हादरला

सापाला रेस्कू करण्यासाठी आलेला सर्पमित्र सलमान पठान देखील हे दृष्य पाहून अवाक् झाला. सापाने दुसऱ्या सापाला गिळण्याची ही घटना सामान्य नसल्याचे त्याने सांगितले. काही परिस्थितीत, साप आपल्याच प्रजातीच्या किंवा इतर सापांची शिकार करतात, परंतु बचावकार्यादरम्यान मेलेल्या सापाला बाहेर टाकण्यासारखी घटना दुर्मिळ आहे. यामुळेच ही घटना आता सर्पमित्र आणि स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. बुधवारी या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला. सर्पमित्राने नंतर सापाला पकडलं आणि पुढील प्रक्रिया पूर्ण केली.

मुलांना ओरडण पडलं महागात, भारतीय आई-वडिलांनी परदेशातील रेस्टाॅरंटमध्ये घातला राडा; Video Viral

यूजर्सच्या प्रतिक्रिया

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेक यूजर्सने यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “हे दृश्य आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं. खरंच धक्कादायक!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “साप दुसऱ्या सापालाही गिळतो, हे आज कळलं”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “निसर्गात काय पाहायला मिळेल, याचा काहीच नेम नाही!”.

टीप – हे व्हिडिओ, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Video viral king cobra vomits dead female snake during rescue in shivpuri viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • king cobra
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

VIRAL : असा कसा श्रीमंतीचा थाट! खासदाराच्या घरात चक्क सापडली सोन्याची ब्रा अन् रत्नजडित बिकनी?
1

VIRAL : असा कसा श्रीमंतीचा थाट! खासदाराच्या घरात चक्क सापडली सोन्याची ब्रा अन् रत्नजडित बिकनी?

‘पहिले बॉल तर…, तू धावला का…?’ इशान किशन शून्यावर रनआउट अन् अभिषेक संतापला, Video Viral
2

‘पहिले बॉल तर…, तू धावला का…?’ इशान किशन शून्यावर रनआउट अन् अभिषेक संतापला, Video Viral

धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral
3

धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
4

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.