Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आश्चर्यच! जीव वाचवण्यासाठी जंगलाचा राजा पळाला आणि थेट झाडावरच जाऊन बसला… पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

Scary Lion Video : घाबरलेला सिंह कधी तुम्ही पाहिला आहे का? अलीकडेच सिंहाचा एक अनोखा आणि मजेदार व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात तो म्हशींच्या कळपाला घाबरून झाडावर चढताना दिसून आला.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 08, 2026 | 10:00 AM
आश्चर्यच! जीव वाचवण्यासाठी जंगलाचा राजा पळाला आणि थेट झाडावरच जाऊन बसला... पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

आश्चर्यच! जीव वाचवण्यासाठी जंगलाचा राजा पळाला आणि थेट झाडावरच जाऊन बसला... पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • म्हशींचा संपूर्ण कळप एकत्र आल्यावर सिंह घाबरून झाडावर चढताना व्हिडिओत दिसतो, जो क्वचित पाहायला मिळणारा प्रसंग आहे.
  • एकट्या सिंहावर म्हशींच्या कळपाने एकत्र येऊन दबाव टाकला आणि “एकतेचे बळ” किती प्रभावी असते हे सिद्ध झाले.
  • घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे.
सिंह हा जंगलाच्या राजा म्हणून ओळखला जातो. त्याची अफाट शक्ती त्याला जंगलातीस सर्वात बलवंत प्राणी बनवते आणि म्हणूनच त्याला जंगलाचा राजा म्हणून ओळखलं जातं. सिंहाने शिकार केल्याचे अनेक दृश्य सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे पण अलिकडे जो व्हिडिओ इथे शेअर करण्यात आला आहे त्याने सर्वांचेच होश उडवून ठेवले आहेत. आजवर सिंहाची दहशत आपण पाहिली आहे पण तुम्ही कधी सिंहाला घाबरताना पाहिले आहे का? नुकताच जंगलातील एक नवीन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात सिंह म्हशींच्या कळपाला घाबरुन धावत पळत झाडावर चढताना दिसून येत आहे. चला या मजेदार घटनेत पुढे काय घडलं ते जाणून घेऊया.

सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, सिंह आपल्याला म्हशीला घाबरवताना आणि तिच्याशी लढताना दिसून येतो. पण पुढच्याच क्षणी त्याच्या ध्यानात येते की, म्हैस एकटी नसून म्हशींचा संपूर्ण कळप तिथे उपस्थित आहे. सिंह हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतानाच म्हशी एकत्र येतात आणि त्याच्याकडे धाव घेतात, त्यांच्या शिंगांनी ते सिंहाला घाबरवतात आणि सिंह त्याच्यांपासून दूर पळू लागतो. जेव्हा त्याला समजतं की आपण कळपासोबत लढू शकत नाही तेव्हा जोरात पळत झाडावर जाऊन बसतो. व्हिडिओत खाली म्हशींचा कळप आणि झाडावर बसलेला सिंह स्पष्ट दिसून येतो. कधीकधी एकतेचे बळ कोणत्याही मोठ्या गोष्टीवर कसे मात करु शकते हे आपल्याला यातून दिसते.

That was the first time I had ever seen a fully grown male lion way up in a tree 😂🦁 Look at him—trying his hardest to look majestic while hiding to save his life! 😂 pic.twitter.com/0nI7CYXF84 — Beauty of music and nature 🌺🌺 (@Axaxia88) February 6, 2026

धक्कादायक! हॉटेलमध्ये अ‍ॅडल्ट फिल्म लावली आणि अचानक दिसला स्वतःचाच गर्लफ्रेंडसोबतचा Video, पायाखालची जमीन सरकली

हा व्हिडिओ @Axaxia88 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला मजेदार कॅप्शन देण्यात आले असून यात लिहिले आहे की, ‘एका पूर्ण वाढ झालेल्या नर सिंहाला झाडावर इतक्या उंचावर पाहण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. त्याच्याकडे बघा – जीव वाचवण्यासाठी लपून बसलेला असतानाही, तो रुबाबदार दिसण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे!’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो हुशार आहे. त्या म्हशी काही सामान्य नाहीत.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कधी टिकवून ठेवायचं आणि कधी सोडून द्यायचं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral lion get scared after seeing the herd of buffalo viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • funny video
  • Lion viral video
  • viral news

संबंधित बातम्या

चालू वर्गात प्रोफेसरने विद्यार्थिनीला घातली लग्नाची मागणी, संतप्त होऊन तिने थेट चप्पलांनी दिलं उत्तर; घटनेचा Video Viral
1

चालू वर्गात प्रोफेसरने विद्यार्थिनीला घातली लग्नाची मागणी, संतप्त होऊन तिने थेट चप्पलांनी दिलं उत्तर; घटनेचा Video Viral

प्रेमाचा क्षण… पण ट्विस्ट भारी! लिफ्टमध्ये  सुरु होता वृद्ध जोडप्याचा रोमान्स, पण आजींचे दात म्हणाले ‘टाटा बाय बाय’, VIDEO VIRAL
2

प्रेमाचा क्षण… पण ट्विस्ट भारी! लिफ्टमध्ये सुरु होता वृद्ध जोडप्याचा रोमान्स, पण आजींचे दात म्हणाले ‘टाटा बाय बाय’, VIDEO VIRAL

अजब-गजब! आधी लिव्ह-इन, मगच लग्न! छत्तीसगडमधील या जमातील पाळली जाते अनोखी प्रथा
3

अजब-गजब! आधी लिव्ह-इन, मगच लग्न! छत्तीसगडमधील या जमातील पाळली जाते अनोखी प्रथा

दिल्ली मेट्रोत पुन्हा ‘हायव्होल्टेज ड्रामा’! सीटवरुन महिला आणि सरदारजी भिडले; पाहा काय घडलं?
4

दिल्ली मेट्रोत पुन्हा ‘हायव्होल्टेज ड्रामा’! सीटवरुन महिला आणि सरदारजी भिडले; पाहा काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.