Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडीत शेकोटीजवळ बसून व्यक्तीने नागाला शिकवल्या चार समजुतीच्या गोष्टी… अनोखं संभाषण पाहून युजर्सना आलं हसू; मजेदार Video Viral

Snake And Man's Conversation Viral : थंडीत शेकोटी पेटवताच व्यक्तीला सापाने दिली साथ. बाजूला येऊन बसताच व्यक्तीने आपला ज्ञानाचा पिटारा खोलला आणि दोघांमधील संभाषण पाहून युजर्स हसून हसून थकले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 03, 2026 | 09:05 AM
थंडीत शेकोटीजवळ बसून व्यक्तीने नागाला शिकवल्या चार समजुतीच्या गोष्टी... अनोखं संभाषण पाहून युजर्सना आलं हसू; मजेदार Video Viral

थंडीत शेकोटीजवळ बसून व्यक्तीने नागाला शिकवल्या चार समजुतीच्या गोष्टी... अनोखं संभाषण पाहून युजर्सना आलं हसू; मजेदार Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • कडाक्याच्या थंडीत शेकोटीजवळ ऊब घेताना व्यक्तीच्या बाजूला साप शांतपणे बसलेला दिसतो आणि माणूस त्याच्याशी गप्पा मारतो.
  • व्हिडिओत व्यक्ती बुंदेलखंडी भाषेत सापाशी मजेशीर आणि मैत्रीपूर्ण पद्धतीने बोलताना दिसतो.
  • माणूस आणि सापामधील हा मजेदार क्षण पाहून युजर्स हसत असून व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
साप हा जगातील सर्वाधिक धोकादाय प्राण्यांपैकी एक मानला जातो, त्याच्या एका विषारी डंकानेच तो भल्याभल्यांना मृत्यूच्या दारी पोहचवतो. अशात अलिकडेच इंटरनेट एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक व्यक्ती सापासोबत गप्पा मारताना दिसून आला. थंडीच्या या दिवसांत व्यक्ती शेकोटी पेटवून ऊब घेत होता आणि त्याचवेळी सापही आपल्या शरीराला ऊब द्यायला तिथे पोहचला. व्हिडिओत शेकोटीसमोर व्यक्ती आणि त्याच्या बाजूला साप बसलेला दिसतो. माणूस त्याला काहीतरी सांगत असतो आणि जंगलाचा धोकादायक प्राणी लक्ष देऊन त्याच्या सर्व गोष्टी कान लावून ऐकत असतो. हे मजेदार दृश्य आता इंटरनेटवर सर्वांनाच हसवत असून लोक वेगाने व्हिडिओला शेअर करु लागले आहेत. चला व्हिडिओत काय घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”

काय घडलं व्हिडिओत?

साप ज्याला पाहताच लोक दूर पळ काढतात अशा विषारी प्राण्याला व्यक्ती काहीतरी शिकवत आहे हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तर काहींनी माणूस सापाच्या ओळखीचा असेल अशा मजेदार प्रतिक्रिया दिल्या. आपण व्हिडिओ पाहू शकता यात एक माणूस कडाक्याच्या थंडीत शेकोटी पेटवून त्याची ऊब घेत आहे. यातच त्याच्या बाजूला एक सापही बसल्याचे दिसून येते जो शांतपणे माणूस काय बोलत आहे ते निमूटपणे ऐकूण घेत आहे. व्हिडिओ मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. माणूस न घाबरता, सापाशी मैत्रीपूर्ण आणि विनोदी बुंदेलखंडी भाषेत बोलतो. कधी तो त्याला शांत होण्यास सांगतो, तर कधी हसून त्याला चावू नये अशी विनंती करतो. हे सर्वच दृश्य लोकांना खळखळून हसवते.

#WATCH | Man Caught In A Hilarious Conversation With #Snake In #Chhatarpur; Video Goes Viral#MadhyaPradesh #MPNews #wildlife pic.twitter.com/FiwLcJq47H — Free Press Madhya Pradesh (@FreePressMP) January 2, 2026

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral

सापासोबतची व्यक्तीचा मैत्री अनेकांना थक्क करणारी आहे. व्यक्ती सापाला पाहून पळत नाहीये आणि सापही लक्षपूर्वक त्याचे बोलणे ऐकूण घेत आहे हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. काहींनी माणूस सापाला या जगात कसं रहायचं याच ज्ञान देत असल्याचं म्हटलं तर काहींनी म्हटलं की साप व्यक्तीचा दूरचा नातेवाईक असावा. व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत असून याचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणत शेअर केला जात आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral man and snake funny conversation by sitting near fire viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 09:04 AM

Topics:  

  • funny viral video
  • shocking viral news
  • snake viral video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”
1

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral
2

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral

हा कसला स्टंट! सापाला नाकात घालून तोंडातून बाहेर काढले, दृश्य पाहून सर्वांचेच होश उडाले; धक्कादायक Video Viral
3

हा कसला स्टंट! सापाला नाकात घालून तोंडातून बाहेर काढले, दृश्य पाहून सर्वांचेच होश उडाले; धक्कादायक Video Viral

मंदिराच्या प्रसादात आढळली गोगलगाय! Video व्हायरल झाल्यानंतर भाविकांचा संताप; तर मंदिर प्रशासनाने सांगितले…
4

मंदिराच्या प्रसादात आढळली गोगलगाय! Video व्हायरल झाल्यानंतर भाविकांचा संताप; तर मंदिर प्रशासनाने सांगितले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.