Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शार्कच्या घोळक्यात मधोमध जाऊन अडकला ‘पाण्याचा दैत्य’, भयावह झाले दृष्य अन् घटनेचा Video Viral

Shark VS Crocodile : शिकारी जेव्हा शिकाऱ्यालाच भिडतो, तेव्हा निसर्गाचा खरा थरार दिसतो. एकट्या मगरीला पाहून शार्क माशाच्या थव्याने हल्ला केला खरा पण व्हिडिओचा शेवट सर्वांना अचंबित करणारा ठरला.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 21, 2026 | 08:54 AM
शार्कच्या घोळक्यात मधोमध जाऊन अडकला 'पाण्याचा दैत्य', भयावह झाले दृष्य अन् घटनेचा Video Viral

शार्कच्या घोळक्यात मधोमध जाऊन अडकला 'पाण्याचा दैत्य', भयावह झाले दृष्य अन् घटनेचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • मगरी विरुद्ध भिडला शार्क माशाचा गट.
  • शार्क माशाने झडप घातली खरी पण शेवट काही वेगळाच निघाला.
  • व्हिडिओतील ही दृश्ये आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत.
मगर हा समुद्रातील सर्वात धोकादायक प्राणी मानला जातो. आपल्या ताकदीमुळे मगरीला पाण्यातील राक्षसाची उपमा देण्यात आली आहे. मगरीने केलेल्या शिकारीचे अनेक दृष्ये आपण पाहिले आहेत. पण अलिकडेच व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये मगरीलाच शार्क माशाच्या एका गटाने आव्हान दिल्याचे दिसून आले. आता मगर ही पाण्यातील धोकादायक शिकारी असली तरी शार्क देखील आपल्या भल्यामोठ्या शरीरामुळे आणि टोकादार दातांमुळे पाण्यातील सर्वात धोकादायक प्राणी मारला जातो. जेव्हा हे दोन्ही प्राणी आमने-सामने आले तेव्हा या दृष्यांनी एक वेगळेच वळण घेतले. शार्क आणि मगरीमध्ये झालेली ही रंजक लढत आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आली असून ती वेगाने व्हायरल होत आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

NH-48 साईन बोर्डावर आदळली थार, हवेतच लटकली अन् दृष्य पाहून युजर्स चक्रावले… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ समुद्रातील भयाण दृष्य दाखवतो. यात आपल्याला निळ्याशार पाण्यात एक मगर पोहताना दिसते. यावेळी पाण्यात एक बोट देखील तरंगत असते. अशात अचानक मगरीच्या अवतीभोवती शार्क माशाचा एक गट येतो आणि ते मगरीला विळख्यात अडकवून तिचा शिकार करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मगर शार्क माशांनी वेढल्यामुळे तिला यांच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं ते सुचत नाही आणि तितक्यातच एक शार्क माशा मगरीवर हल्ला करताना दिसतो. पाण्यात मोठी हालचाल होते पण काही वेळातच मगर आणि शार्क वेगवेगळ्या दिशेने जाताना दिसतात. बहुतेक या हल्ल्यात मगरीला काहीच झालं नाही आणि दोन्ही शिकाऱ्यांनी आपला वेगवेगळा मार्ग निवडला.

Swarn of sharks attack a lone crocodile pic.twitter.com/MCuKXO3axW — Oceaiii🐋🐬 (@oceaiii) February 19, 2026

क्षुल्लक लाइक्ससाठी चिमुकल्याचा जीव पणाला… तरुणाने लहान मुलाला पाजली बियर अन् सिगारेट, पाहून नेटकरी भडकले; Video Viral

दरम्यान शिकारीचा हा व्हिडिओ @oceaiii नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘एकाकी मगरीवर शार्क माशांच्या थव्याचा हल्ला’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “नवीन कर पाहिल्यानंतर, मला शंका नाही…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी मगरीला फक्त एकाच शार्कने चावताना पाहिले, त्यांचा थवा कुठे होता मी त्यांना पाहिलं नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “लढाईत नक्की विजय कुणाचा झाला”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral single crocodile gets stuck in the middle of a group of sharks viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 08:54 AM

Topics:  

  • crocodile attack
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

नादच खुळा! Las Vegas मध्ये भारतीय तरुणीचा जलवा; भरतनाट्यम आणि हिप-हॉपच्या फ्युजनने स्टेजवर लावली आग, Video Viral
1

नादच खुळा! Las Vegas मध्ये भारतीय तरुणीचा जलवा; भरतनाट्यम आणि हिप-हॉपच्या फ्युजनने स्टेजवर लावली आग, Video Viral

Video Viral : भाविक भजनात होते दंग अन् क्षणातच होत्याच नव्हतं झालं… मथुरा बोट अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर
2

Video Viral : भाविक भजनात होते दंग अन् क्षणातच होत्याच नव्हतं झालं… मथुरा बोट अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर

पोपट बनला जलपरी… मालकाच्या युक्तीने पक्ष्याने समुद्राच्या पाण्यात केला विहार; Viral Video ने सर्वांनाच केलं अवाक्
3

पोपट बनला जलपरी… मालकाच्या युक्तीने पक्ष्याने समुद्राच्या पाण्यात केला विहार; Viral Video ने सर्वांनाच केलं अवाक्

नराधमांची हिंमत तर बघा…! भररस्त्यात दुचाकीवरुन जाताना महिलेसोबत लाजीरवाणं कृत्य, VIDEO पाहून संताप अनावर होईल
4

नराधमांची हिंमत तर बघा…! भररस्त्यात दुचाकीवरुन जाताना महिलेसोबत लाजीरवाणं कृत्य, VIDEO पाहून संताप अनावर होईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.