Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“बंद करा युद्ध”, व्यक्तीने भल्यामोठ्या पुलावर चढून अमेरिका-इराण युद्धाचा केला निषेध; सोशल मिडियावर Video Viral

Man Climbs Frederick Douglass Bridge : अमेरिका-इराणच्या युद्धाविरोधात ४५ वर्षांच्या व्यक्तीने अशा प्रकारे निषेध केला की पाहणारे सर्वच अचंबित झाले. त्याच्या धाडसाचे आता इंटरनेटवर काैतुक केले जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 05, 2026 | 09:15 AM
"बंद करा युद्ध", व्यक्तीने भल्यामोठ्या पुलावर चढून अमेरिका-इराण युद्धाचा केला निषेध; सोशल मिडियावर Video Viral

"बंद करा युद्ध", व्यक्तीने भल्यामोठ्या पुलावर चढून अमेरिका-इराण युद्धाचा केला निषेध; सोशल मिडियावर Video Viral

Follow Us
Follow Us:
  • एका व्यक्तीने लक्ष वेधण्यासाठी अत्यंत धोकादायक पद्धत अवलंबली
  • सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे लोकांमध्ये खळबळ उडाली
  • सोशल मीडियावर त्याच्या कृतीवर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसल्या
अनेक काळापासून अमेरिका-इराणचे युद्ध फार चर्चेत आहे. या युद्धाचा फटका फक्त दोन्ही देशांनाच नाही तर इतर देशांवरही याचा चांगलाच परिणाम होतोना दिसून आला. यामुळे भारतात सिलेंडरची कमतरता भासू लागली आणि पेट्रोलचे भाव देखील उंचावले. अशातच आता या युद्धाचा निशेष करण्यासाठी एक व्यक्तीने अनोखा मार्ग निवडल्याचे दिसले. अमेरिका-इराण युद्धामुळे होणाऱ्या विनाशकारी विध्वंसाबद्दल संपूर्ण जग चिंतेत आहे. याच पार्श्वभूमीवर व्यक्तीच्या एक व्हिडिओने मात्र लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्याने नक्की काय केलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

भररस्त्यात संतापजनक प्रकार! धावत्या दुचाकीवर महिलेला अमानुष मारहाण; नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त, Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

अमेरिका-इराणमधील युद्ध थांबवण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी व्यक्तीने धोकादायक मार्ग निवडला. त्याने भल्यामोठ्या पुलावर चढून स्टंटबाजी करत युद्ध थांबवण्याची विनंती केली. व्हिडिओ अमेरिकेतील वॉशिंग्टनमधून समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार , त्या व्यक्तीचे हे अनोखे आणि आश्चर्यकारक प्रदर्शन फ्रेडरिक डग्लस मेमोरियल ब्रिजवर पाहायला मिळाले. त्याने पुलावर चढून हातात एक मोठा काळा कपडा हवेत फडकवला. काळा रंग हा विशेषत: निषेधासाठी वापरला जातो. व्हिडिओत दूरुनच खाली उभे असलेले असंख्य लोक आश्चर्याने त्याच्या या कृतीकडे पाहताना दिसले. अनेकांनी ही दृष्ये आपल्या कॅमेरात टिपली तर काहींना सोशल मिडियावर व्यक्तीच्या या निषेधाला शेअर केले. सांगितले जात आहे की, व्यक्तीच्या या प्रतापामुळे पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी व्यक्तीला उतरवण्याचे काम हाती घेतले. सोशल मिडियावर मात्र व्यक्तीच्या धाडसाचे आता काैतुक करण्यात येत आहे.

माणुसकी अजून जिवंत आहे! धावत्या ट्रेनसमोर आडवी आली म्हैस; शेवटच्या क्षणी लोको पायलटनं जे केलं…, पाहा काय घडलं? Video Viral

हा व्हिडिओ @aljazeeraenglish नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आलं आहे की, ‘इराणवरील युद्धाचा निषेध करण्यासाठी, वॉशिंग्टनमधील ‘फ्रेडरिक डग्लस मेमोरियल ब्रिज’च्या शिखरावर एक ४५ वर्षीय व्यक्ती ठाण मांडून बसली आहे. ग्विडो राईकस्टॅड्टर यांनी या वास्तूच्या शिखरावरून ‘अल जझीरा’शी संवाद साधला. त्यांनी काय म्हटले आहे, ते ऐका.’ व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “अरे बापरे, हा रॉक क्लायंबरही आहे का?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या माणसाचे धाडस आपल्या संपूर्ण सरकारपेक्षाही जास्त आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खरा अमेरिकन देशभक्त आणि नायक”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral man protesting on frederick douglass bridge to stop america and iran war viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 09:14 AM

Topics:  

  • Iran Vs America
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

अरे ही तर खऱ्या आयुष्यातील रापुन्झेल… जगातील सर्वात लांब केसांची महिला, गिनिज वर्ल्ड बुकमध्येही पटकावले नाव
1

अरे ही तर खऱ्या आयुष्यातील रापुन्झेल… जगातील सर्वात लांब केसांची महिला, गिनिज वर्ल्ड बुकमध्येही पटकावले नाव

एक-दोन नाही तर बाईकवर बसवले चक्क ५०० हॉर्न! पोलिसांनी अ‍ॅक्शन मोड पाहून यूजर्स अवाक्, Video Viral
2

एक-दोन नाही तर बाईकवर बसवले चक्क ५०० हॉर्न! पोलिसांनी अ‍ॅक्शन मोड पाहून यूजर्स अवाक्, Video Viral

Breaking News : युद्ध थांबवण्यासाठी इराण तयार ; अमेरिकेकडून विश्वासाची अपेक्षा !
3

Breaking News : युद्ध थांबवण्यासाठी इराण तयार ; अमेरिकेकडून विश्वासाची अपेक्षा !

अगं बाईई… आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral
4

अगं बाईई… आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.