Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माकडाने केले सिंहीणीचे हाल बेहाल…झाडावर चढताच जंगलाच्या राणीला तव्याने हाणलं अन्… Video Viral 

Monkey VS Lioness : माकडाच्या करामतीने इंटरनेट हादरल... घेतला हातात फ्राईंग पॅन अन् थेट जंगलाच्या राणीलाच धू धू धुतलं. दृश्य इतके मजेदार की पाहून डोळ्यांवर विश्वासचं बसणार नाही. 

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 03, 2025 | 10:23 AM
. माकडाने केले सिंहीणीचे हाल बेहाल...झाडावर चढताच जंगलाच्या राणीला तव्याने हाणलं अन्... Video Viral 

. माकडाने केले सिंहीणीचे हाल बेहाल...झाडावर चढताच जंगलाच्या राणीला तव्याने हाणलं अन्... Video Viral 

Follow Us
Follow Us:
  • माकड आणि सिंहिनीला व्हिडिओ झाला व्हायरल
  • माकडाने फ्राईंग पॅनने सिंहणीला मारलं
  • व्हिडिओमधील सत्य काय ते जाणून घेऊया
वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. कधी लढायचे, कधी शिकारीचे तर कधी हसवणारे मजेदार व्हिडिओज इथे शेअर केले जातात. तुम्ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असाल तर प्राण्यांचे अनेक मजेदार व्हिडिओ तुम्ही इथे पाहिले असतील. आताही असाच एक व्हिडिओ इथे शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृश्यांनी सर्वांनाच थक्क करून सोडलं. व्हिडिओमध्ये एक माकड जंगलाची राणी म्हणजेच सिंहीणीला चक्क फ्राईंग पॅनने मारताना दिसून आला. जंगलातील सर्वात धोकादायक शिकणाऱ्या असा माकडाचा मार खाताना पाहून सर्वांचेच होश उडाले. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

आकाशात फिरताना दिसली रहस्यमय सावली, गिर्यारोहकाने कॅमेरात टिपले अनोखे दृष्य … पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

काय घडलं व्हिडिओत? 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक माकड झाडावर फ्राईंग पॅन घेऊन बसल्याचे दिसून येते.  सिंहीण झाडावर चढण्याचा प्रयत्न करताच, माकड लगेच तिच्यावर हल्ला करतो आणि फ्राईंग पॅनने वारंवार तिच्यावर हल्ला करू लागतो. सिंहीण देखील माकडापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. सिंहीणीला असा माकडाचा मार खाताना पाहून युजर्स थक्क झाले तर काहींना आपले हसू अनावर झाले. पुढे काही क्षणातच असे दिसते की माकडाच्या हल्ल्याला कंटाळलेली सिंहीण झाडावरून खाली उतरत आहे.

हिमाचली मुलीने जिंकले सर्वांचे हृदय, गाईला सुखरूप घरी आणण्यासाठी नवजात वासराला पाठीवर बसवलं अन्… क्युट Video Viral

व्हिडिओतील ही दृश्ये पाहता क्षणी वास्तववादी वाटत असली तरी यामागील सत्य काही वेगळेच आहे. हा व्हिडिओ खरा नसून पूर्णपणे एआयच्या मदतीने याला तयार करण्यात आले आहे. आजकाल कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून असे अनेक व्हिडिओज तयार केले जातात ज्यातील दृश्ये पाहता क्षणीच आपल्याला खरे वाटू लागतात. पण हा फक्त आपल्या नजरेचा भास आहे सत्य नाही. सिंहिणीसारख्या विशाल आणि शक्तिशाली प्राण्याला मारण्याची ताकद माकडात नाही त्यामुळे व्हिडिओत दाखवण्यात आलेले हे दृश्य वास्तवात तरी घडून येणे अशक्य आहे. दरम्यान हा मजेदार व्हिडिओ @naturevoom नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Video viral monkey beat lioness with frying pan viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 10:23 AM

Topics:  

  • funny viral video
  • Lion viral video
  • Monkey Attack
  • viral video

संबंधित बातम्या

Vaibhav Sooryavanshi: आयपीएलच्या धमाक्यानंतर वैभव नव्या अवतारात; श्रीलंकेत पोहोचताच स्टायलिश फोटो व्हायरल
1

Vaibhav Sooryavanshi: आयपीएलच्या धमाक्यानंतर वैभव नव्या अवतारात; श्रीलंकेत पोहोचताच स्टायलिश फोटो व्हायरल

न्यूयॉर्कमध्ये नेमकं काय सुरुय? रात्री गटारात उतरतायत लोक; पोलिसही चक्रावले VIRAL व्हिडिओने खळबळ
2

न्यूयॉर्कमध्ये नेमकं काय सुरुय? रात्री गटारात उतरतायत लोक; पोलिसही चक्रावले VIRAL व्हिडिओने खळबळ

अरे हा तर Shreyas Iyer? पाकिस्तान विरुद्ध सामन्यातील लुकचा ‘तो’ व्हिडिओ प्रचंड Viral; पहा सत्य
3

अरे हा तर Shreyas Iyer? पाकिस्तान विरुद्ध सामन्यातील लुकचा ‘तो’ व्हिडिओ प्रचंड Viral; पहा सत्य

Stunt Video: लाईक्सच्या नादात जीवाशी खेळ! पेट्रोल तोडांत भरुन आग ओकणं पडलं महागात; थेट तरुणाच्या चेहऱ्यालाच… थरारक Video Viral
4

Stunt Video: लाईक्सच्या नादात जीवाशी खेळ! पेट्रोल तोडांत भरुन आग ओकणं पडलं महागात; थेट तरुणाच्या चेहऱ्यालाच… थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.