Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तलावात डुबकी मारताच अजगराने व्यक्तीच्या शरीराला वेढले, गळ्याभोवती घातला पिंगा अन्… घटनेचा थरारक Video Viral

Python Attack Video : मजा करण्यासाठी पाण्यात गेला अन् तिथे भेटला जंगलाचा राक्षस. व्यक्तीच्या संपूर्ण शरीरालाच त्याने वेढले अन् पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 26, 2026 | 09:29 AM
तलावात डुबकी मारताच अजगराने व्यक्तीच्या शरीराला वेढले , गळ्याभोवती घातला पिंगा अन्... घटनेचा थरारक Video Viral

तलावात डुबकी मारताच अजगराने व्यक्तीच्या शरीराला वेढले , गळ्याभोवती घातला पिंगा अन्... घटनेचा थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • तरुण पाण्यात उडी मारतो, पण वर येताच त्याच्या मानेवर अजगर दिसतो.
  • अजगर गळा वेढण्याचा प्रयत्न करत असताना तरुण स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करतो.
  • इंस्टाग्रामवर शेअर झालेल्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून युजर्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. इथे बऱ्याचदा आपल्याला थक्क करणारी दृश्ये शेअर केली जातात. अलिकडे देखील असेच एक धक्कादायक दृष्य इथे शेअर करण्यात आले आहे ज्यात एका भल्यामोठ्या अजरगराने व्यक्तीवर हल्ला चढवलयाचे दिसून आले. व्यक्ती पाण्यात डुबकी मारायला म्हणून जातो खरा पण पाण्याच्या वर येताच त्याच्या मानेला अजगराने वेढून धरल्याचे दिसून येते. अजगराला पाहताच संपूर्ण वातावरण बदलते आणि पुढे काय घडते ते चला आपण सविस्तर जाणून घेऊया.

रस्त्यावर रोमान्स करणं पडलं महागात! किस करताना तोला गेला अन् थेट पडले खड्ड्यात; VIDEO पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओच्या सुरुवातीलाच जर आपण पाहिले तर यात आपल्याला दिसते की, तरुण पाण्याची मजा लुटण्यासाठी पाण्यात उडी मारतो. पण पुढे जे घडते ते त्याच्या कल्पनेपलिकडचे ठरते. व्हिडिओमध्ये दिसते की, पाण्यात उडी मारुन जेव्हा व्यक्ती पाण्याच्या वर येतो तेव्हा त्याच्या मानेवर एक भलामोठा अजगर बसलेला असतो. अजगर शिकार करण्याच्या तयारीत असून तरुणाच्या गळ्याला वेढण्याचा तो प्रयत्न करत असतो. तरुणाला जेव्हा याची कल्पना येते तेव्हा तो लगेच पाण्यातच उभा राहून अजगराला आपल्या मानेवरुन दूर करण्याचा प्रयत्न करतो. हे दृष्य सर्वांनाच घाबरवून सोडते खरे पण यात व्यक्तीची नक्की सुटका होते की नाही ही बाब मात्र गुलदस्त्यातच राहते.

थेट मृत्यूशी गाठ! सापाशी पंगा घेणं पठ्ठ्याला पडलं महागात; कोब्राने फणा काढला अन्…, VIDEO VIRAL

दरम्यान हा व्हिडिओ @_naughtyfamily नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बिहार असेल तर सर्व शक्य आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तरुणाच्या हिमतीची दाद द्यायला हवी” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पण नक्की तो अजगराच्या तावडीतून सुटला की नाही?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral python attack on man in water viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Viral video python

संबंधित बातम्या

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
1

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
2

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
3

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
4

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.