Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झाडांना श्वास घेताना कधी पाहिलं आहे का? पहिल्यांदाच कॅमेरात कैद झाला अद्भुत नजारा… पाहून तुम्हीही व्हाल थक्क; Video Viral

Plants Breathing Video : आजवर आपण वनस्पतीही श्वास घेतात हे ऐकलं होत पण ही प्रक्रिया डोळ्यांनी कधी पाहिली नाही. अलीकडेच नव्या संशोधनात हे अद्भुत दृश्य शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच कॅमेरात कैद केले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 21, 2026 | 09:00 AM
झाडांना श्वास घेताना कधी पाहिलं आहे का? पहिल्यांदाच कॅमेरात कैद झाला अद्भुत नजारा... पाहून तुम्हीही व्हाल थक्क; Video Viral

झाडांना श्वास घेताना कधी पाहिलं आहे का? पहिल्यांदाच कॅमेरात कैद झाला अद्भुत नजारा... पाहून तुम्हीही व्हाल थक्क; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच वनस्पतींची श्वसन प्रक्रिया रिअल-टाईममध्ये कॅमेऱ्यात कैद केली.
  • याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून तो युजर्सना थक्क करण्याचे काम करत आहे.
  • हा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी नाही तर भविष्यात नक्कीच याचा आपल्याला उत्तम फायदा होईल.
वनस्पती एका जागेवरुन हालत नसले तरी ते निर्जीव नाहीत याचा शोध फार पूर्वीच करण्यात आला होता. शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलं आहे की, झाडं ही सजीव असून ते मानसांप्रमाणेच ऑक्सिजन शरीराच्या आत घेऊन कार्बन डायऑक्साइड बाहेर फेकतात. परंतु या सर्व गोष्टी आतापर्यंत आपण फक्त सिद्धांतामध्ये वाचल्या आहेत. मात्र आता पहिल्यांदाच अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठातील अर्बाना-चॅम्पेन येथील शास्त्रज्ञांनी वनस्पती कसा श्वास घेतात ही प्रक्रिया रिअर टाईममध्ये कॅमेरात कैद केली आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

चुकीचा आरोप अन् व्यक्तीने जीवाची लावली बाजी, कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपवलं आयुष्य; पुन्हा एकदा तो Video झालाय Viral

या अनोख्या उपकरणाला स्टोमाटा इन साईट असे म्हटले जाते. म्हणजे वनस्पतींच्या पानांच्या आणि खोडांच्या त्वचेवर असलेली सूक्ष्म छिद्रे आहेत जी वनस्पतींमधील ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर फेकण्याच्या प्रक्रियेला नियंत्रित करतात. हाय-रिझोल्यूशन मायक्रोस्कोप, गॅस एक्सचेंज सिस्टम आणि मशीन लर्निंग सॉफ्टवेअर एकत्र करते. पानाचा एक छोटासा भाग तळहाताच्या आकाराच्या चेंबरमध्ये ठेवला जातो जिथे प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि CO₂ हे सर्व पूर्णपणे नियंत्रित असते. येथे, स्टोमाटा उघडणे आणि बंद होणे कॅमेऱ्यात कैद केले जाते, जणू काही वनस्पती स्वतःच्या श्वसनाची कहाणी सांगत आहे.

संशोधक अँड्र्यू लीकी स्पष्ट करतात की स्टोमाटा प्रकाशात उघडतात आणि अंधारात बंद होतात. यामुळे प्रकाशसंश्लेषण होण्यास मदत होते आणि पाण्याचे नुकसान कमी होते. तथापि, जेव्हा खूप गरम किंवा खूप कमी असते, तेव्हा वनस्पती स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यांचे स्टोमाटा बंद करतात. या शोधामुळे शेतीच्या जगात मोठा बदल घडू शकतो. पाण्याची कमतरता ही आज शेतीसमोरील सर्वात मोठी आव्हान आहे. स्टोमाटाचे वर्तन समजून घेऊन, शास्त्रज्ञ कमी पाण्यातही चांगले पीक देणारे बियाणे विकसित करू शकतात. वाढत्या उष्णतेच्या आणि दुष्काळाच्या काळात, हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण बनू शकते.

Seeing Plants Breathe Researchers have achieved a breakthrough in plant biology by developing a way to watch plants
“breathe” in real time.
While we have known for centuries that plants exchange gases through microscopic pores called stomata, we have never before been able to… pic.twitter.com/j62H8y6mtk — Brian Roemmele (@BrianRoemmele) January 15, 2026

लव्ह-जिहाद मुद्दा पुन्हा ऐरणीवर! सोयाबीन आहे सांगत मुस्लिम बॉयफ्रेंडने ब्राह्मण गर्लफ्रेंडला खाऊ घातलं चिकन, पाहून युजर्स भडकले

या नवीन अभ्यासाला प्लांट फिजियोलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. सध्या वनस्पतींच्या जगाशी संबंधित हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घासतोय. यावरुनच आपल्याला वैज्ञानिक प्रगती किती प्रगत होत चालली आहे ते पाहता येते, जी गोष्ट आजवर आपण फक्त ऐकूण होतो ती गोष्ट आज आपल्याला आपल्या डोळ्यांनी घडताना पाहता आली, हा खरोखरंच तंत्रज्ञानाचा नवीन अद्भूत चमत्कार आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral scientist captured plants breathing real time video in camera viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Reasearch
  • Shocking Viral Video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

चुकीचा आरोप अन् व्यक्तीने जीवाची लावली बाजी, कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपवलं आयुष्य; पुन्हा एकदा तो Video झालाय Viral
1

चुकीचा आरोप अन् व्यक्तीने जीवाची लावली बाजी, कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपवलं आयुष्य; पुन्हा एकदा तो Video झालाय Viral

लव्ह-जिहाद मुद्दा पुन्हा ऐरणीवर! सोयाबीन आहे सांगत मुस्लिम बॉयफ्रेंडने ब्राह्मण गर्लफ्रेंडला खाऊ घातलं चिकन, पाहून युजर्स भडकले
2

लव्ह-जिहाद मुद्दा पुन्हा ऐरणीवर! सोयाबीन आहे सांगत मुस्लिम बॉयफ्रेंडने ब्राह्मण गर्लफ्रेंडला खाऊ घातलं चिकन, पाहून युजर्स भडकले

भाजीवाल्याचा मुलगा झाला CRPF मध्ये भरती, धावत पळत आला अन् आईच्या मिठीतच फुटला अश्रूंचा बांध; Video Viral
3

भाजीवाल्याचा मुलगा झाला CRPF मध्ये भरती, धावत पळत आला अन् आईच्या मिठीतच फुटला अश्रूंचा बांध; Video Viral

काही Civic Sense आहे का नाही? दिल्ली मेट्रो स्टेशनवर तरुणाने केली लघुशंका, नेटकऱ्यांनी जोरदार झापलं, VIDEO VIRAL
4

काही Civic Sense आहे का नाही? दिल्ली मेट्रो स्टेशनवर तरुणाने केली लघुशंका, नेटकऱ्यांनी जोरदार झापलं, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.