Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मूळव्याध शस्त्रक्रियेनंतरही रजा नाकारली… कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांसमोर उतरवली पँट, म्हणाला “हा घ्या पुरावा”; Video Viral

Shocking Viral Video : रजा नाकारली म्हणून पँट काढली...! उत्तर प्रदेशमधील लोको पायलटच्या व्हिडिओने सर्वत्र खळबळ माजवली असून घटनेचे फुटेज आता सोशल मिडियावर वेगाने शेअर केले जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 06, 2026 | 03:02 PM
मूळव्याध शस्त्रक्रियेनंतरही रजा नाकारली... कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांसमोर उतरवली पँट, म्हणाला "हा घ्या पुरावा"; Video Viral

मूळव्याध शस्त्रक्रियेनंतरही रजा नाकारली... कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांसमोर उतरवली पँट, म्हणाला "हा घ्या पुरावा"; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • वैद्यकीय कारणामुळे रजा वाढवण्याची विनंती कर्मचाऱ्याने वरिष्ठांकडे केली, मात्र ती सुरुवातीला नाकारण्यात आली.
  • यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्याने आपल्या आजाराचा पुरावा देण्यासाठी टोकाचे पाऊल उचलल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.
  • या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी मागणे म्हणजे कोणत्या आव्हानाहून कमी नाही. सुट्टी अप्रूव्ह करण्यासाठी मेल करा, कारण सांगा, ते कारण खरं आहे असं पटवून या बऱ्याच गोष्टींचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागतो. अशात अलिकडेच उत्तर प्रदेशातील लखनऊमधील एका लोको पायलटचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मूळव्याध शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असतानाही कर्मचारी आपली सुट्टी वाढवण्यासाठी जेव्हा वरिष्ठांकडे गेला तेव्हा त्यांनी त्याची ही रजा नाकारली. आरोग्याच्या कारणास्तव असणारी रजा वरिष्ठांनी कोणताही विचार न करता नाकारली ज्याच्या परिणाम स्वरुपी कर्मचाऱ्याचे मोठे पाऊल उचलले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.

वरमाला घालण्याआधीच स्टेजची धूळ चाखली, स्टेज तुटला अन् वर-वधू थेट…. Viral Video पाहूनच येईल पोटभर हसू

काय आहे प्रकरण?

डॉक्टरांनी जेव्हा कर्मचाऱ्याला आराम करण्याचा सल्ला दिला तेव्हा रजेसाठी तो आपल्या वरिष्ठांकडे गेला. पण जेव्हा त्याची रजा नाकारण्यात आली तेव्हा तो भडकला आणि त्याने वरिष्ठांसमोरच आपली पँट काढत त्यांना आपल्या आजाराचे दर्शन घडवू पाहिले. व्हिडिओमध्ये कर्मचारी सतत म्हणतो की, “तुम्हाला पुरावा हवा ना मग हा घ्या पुरावा”.

या घटनेचा व्हिडिओ @mumbai_clicx नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देत लिहिण्यात आले आहे की, ‘उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये मूळव्याध शस्त्रक्रियेतून बरे होणाऱ्या एका लोको पायलटला त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर कपडे उतरवावे लागले, कारण त्याची वाढीव वैद्यकीय रजेची विनंती नाकारण्यात आली होती. वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर करूनही, चीफ क्रू कंट्रोलर (CCC) यांनी परवानगी नाकारली, ज्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले. ही घटना सहकाऱ्यांनी रेकॉर्ड केली आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित केली, ज्यामुळे कर्मचारी आणि नेटिझन्समध्ये संतापाची लाट उसळली.’

आईचा हात सोडून रस्त्यावर धावला चिमुकला, समोरून आली कार अन् एका झटक्यात टाकलं चिरडून; हृदयद्रावक घटनेचा Video Viral

कॅप्शनमध्ये पुढे लिहिण्यात आले आहे की, ‘पायलट राजेश मीणा २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान रजेवर होते परंतु त्यांना अतिरिक्त रजेची आवश्यकता होती. ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन (एआयएलआरएसए) ने या वर्तनाला “लज्जास्पद” म्हटले आहे, असे नमूद केले आहे की रेल्वे कर्मचारी सुरक्षित ट्रेन ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी दिवसरात्र काम करतात परंतु त्यांना अनेकदा प्रशासकीय उदासीनतेचा सामना करावा लागतो. ऑनलाइन प्रतिक्रियांनी या नकाराचा निषेध केला आणि ते “अमानवीय” वागणूक असल्याचे वर्णन केले. युनियन नेत्यांचे म्हणणे आहे की अशा रजा नाकारणे हे एकटेपणाचे नाही, विभागातील कर्मचाऱ्यांना असेच अनुभव येत आहेत. युनियन प्रतिनिधींनी हस्तक्षेप केल्यानंतरच हा प्रश्न वाढला, ज्यांनी रजा मंजूर केली’.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral piles surgery leave denied employee removes pants in front of officer viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Employees
  • Indian Railway
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
1

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
2

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
3

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
4

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.