Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षिकेचा चालू वर्गात राजेशाही थाट, विद्यार्थ्यांकडून करून घेतला फुल बॉडी मसाज; धक्कादायक Video Viral

Shocking Viral Video : ज्ञानाच्या मंदिरात शिक्षिकेचा अजब-गजब प्रकार. शिकवणं ठेवलं बाजूला अन् विद्यार्थिनींकडून करून घेतली फुल बॉडी मसाज. व्हिडिओ व्हायरल होताच युजर्सने शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 07, 2026 | 12:04 PM
शिक्षिकेचा चालू वर्गात राजेशाही थाट, विद्यार्थ्यांकडून करून घेतला फुल बॉडी मसाज; धक्कादायक Video Viral

शिक्षिकेचा चालू वर्गात राजेशाही थाट, विद्यार्थ्यांकडून करून घेतला फुल बॉडी मसाज; धक्कादायक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • उत्तर प्रदेशातील एका सरकारी प्राथमिक शाळेतील विचित्र प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
  • व्हिडिओमध्ये शाळेतील एका वरिष्ठ शिक्षिकेभोवती विद्यार्थी काही अजब कृती करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
  • घटना समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने प्रकरणाची दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्याची घोषणा केली आहे.
शाळा हे ज्ञानाचे मंदिर मानले जाते. इथे विद्यार्थ्यांना चांगल्या गोष्टी शिकवून उज्वल भविष्यासाठी तयार केले जाते. पण अलिकडेच उत्तर प्रदेशातील शाळेत घडून आलेल्या विचित्र प्रकाराने यूजर्सना नाराज केले आहे. व्हिडिओमध्ये शाळेची मुख्याध्यापिका शिकणाचे धडे द्यायचे सोडून विद्यार्थ्यांकडून बाॅडी मसाज घेताना दिसून आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून वेगाने त्याला इंटरनेटवर शेअर केले जात आहे. चला नक्की काय घडलं त्यावषयी सविस्तर जाणून घेऊया.

मी नरकात गेलो होतो, राक्षसांना पाहिलं अन्… 5 दिवस कोमात असलेल्या माणसाने सांगितला विचित्र अनुभव!

काय घडलं व्हिडिओत?

उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील कार्वी भागातील हा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये एका सरकारी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की मुख्याध्यापिका तरुणी विद्यार्थिनींकडून स्वत:ची मालिश करुन घेत आहे. ही घटना कारवी येथील नया बाजार येथील प्राथमिक शाळेत घडल्याचे वृत्त आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये शाळेच्या जमिनीवर एक चटई पसरवून यावर मुख्याध्यापिकेला आरामात लेटल्याचे दिसून येते. तर काही विद्यार्थीनी हातांनी तसेच पायांनी त्यांच्या पाठीवर मसाज देत असल्याचे दिसते. व्हिडिओनुसार, त्या महिलेचे नाव मधु कुमारी आहे, जी शाळेची मुख्याध्यापिका आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच आता यूजर्सने संताप व्यक्त केला असून अनेकांनी शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

दोन तोंडाचा साप कधी पाहिला आहे का? शिकार पाहताच तुटून पडला अन् अनोख्या सापाचा Video Viral

ही घटना उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागानेही कारवाईची घोषणा केली. शिक्षिकेवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच यावर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “नवीन कर पाहिल्यानंतर, मला शंका नाही…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गावात अजूनही हुक्का आणि बिडी वाटले जातात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “10-12 वर्षांपूर्वी मी हे असं एका लग्नाला पाहिलं होत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

 

Web Title: Video viral up school headmistress body massage by students viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • School
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.