Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक चूक पडली महागात! तारेवर चढताच सापाला लागला विजेचा झटका अन् मग जे घडलं… घटनेचा Video Viral

Snacke Viral Video : विजेचा झटका खाऊनही मागे हटला नाही अन् मग जे घडलं... सापाचा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यात काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 05, 2026 | 09:15 AM
एक चूक पडली महागात! तारेवर चढताच सापाला लागला विजेचा झटका अन् मग जे घडलं... घटनेचा Video Viral

एक चूक पडली महागात! तारेवर चढताच सापाला लागला विजेचा झटका अन् मग जे घडलं... घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • व्हिडिओमध्ये साप एका विद्युत तारेवर चढून दुसऱ्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
  • साप जसजसा तारेवर पुढे सरकतो तसतसा त्याला अचानक विजेचा जोरदार झटका बसतो.
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मिडियाच्या दुनियेत दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. इथे रोज असे अनेक दृष्य शेअर केले जातात ज्यांचा कधी आपण विचारही केला नसेल. फक्त माणसांचेच नाही तर प्राण्यांचेही अनेक व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केले जातात. अशात अलिकडेच सोशल मिडियावर सापाचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होताना दिसून आला आहे. व्हिडिओमध्ये साप एका तारेवर चढत असल्याचे दिसते पण खरा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा समजते की त्या तारेवर विद्युत प्रवाह होत आहे. सापाला या गोष्टीची जाणीव नव्हती ज्यामुळे तो तारेवर चढून दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या विचारत करतो आणि तितक्यात त्याला विजेचा झटका लागतो. यांनतर व्हिडिओत पुढे काय घडतं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

हा तर मोगलीचा भाऊ निघाला! खाली खोल दरी; तरीही झाडांवरून मारतोय थरारक उड्या… पाहणारेही झाले चकित; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सापाची एक चूक त्याला महागात पडली आणि अनावधाने त्याने स्वत:चे नुकसान करुन घेतले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच शेअर केला जात आहे. यात आपण पाहू शकतो की, एक साप तारेवर चढून पलिकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो पण जसजसा तो तारेवर पुढे सरकतो त्याला विजेचा जोरदार झटका लागतो. पहिल्या वेळी विजेचा झटका लागताच तो स्तब्ध होतो, त्याच्यासोबत नक्की काय घडलं याचा विचार तो करु लागतो आणि पुन्हा दुसऱ्यांदा तो तारेवर सरकत पलिकडे जाण्याचा प्रयत्न करतो. यावेळी दुसऱ्यांदा त्याला विजेचा झटका लागतो. यावेळी साप घाबरतो आणि पटकन तारेवरुन निघून जाण्याचा निर्धार करतो पण यावेळेपर्यंत त्याचे अर्धे शरीर तारेवर लटकत असते. व्हिडिओत पुढे काय घडले ते स्पष्ट झालं नाही कारण इथेच व्हिडिओचा शेवट होतो आणि शेवटच्या दृष्टीक्षेपात आपल्याला साप तारेवरच लटकत असल्याचे दिसून येते.

Snake VS Electric Shock 🫨 ⚡ Snakes don’t really have sense 😭🤣 it even went there again after the first shock 😂 pic.twitter.com/gR6APSiZua — Iriza (@echo30_06) February 17, 2026

अरे बिबट्या आहे तो…! होळी सेलिब्रेशनमध्ये लोकांनी जंगलाच्या शिकाऱ्याला केलं सामील, अवस्था पाहून युजर्सना आलं हसू; Video Viral

हा व्हिडिओ @echo30_06 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘सापाला खरंच अक्कल नसते, एका झटक्यानंतरही तो पुन्हा पुढे गेला’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सापांचे काहीही वाईट झाले तरी मला ते मान्य आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याला वाटलं असेल की त्याला कोणता तरी भास होत असावा आणि तो खरंच पुन्हा त्यावर चालत राहिला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे अविश्वसनीय आहे की त्याने पुन्हा प्रयत्न केला जणू काही काहीच घडले नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral snake got electric shock as he climbed on wire viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • snake viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
1

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
2

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
3

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल
4

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.