Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छतावर लपून बसलेल्या विद्यार्थ्यांला शिक्षिकेने पकडले, मग काय त्याने थेट वीटंच हातात घेतली… Video Viral

Teacher Student Video : अभ्यासापासून बचाव करण्यासाठी एक चिमुरड्याने थेट छतावर जाऊन लपण्याची भन्नाट आयडिया काढली… शिक्षकांनी त्याला पकडलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच थक्क झाले!

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 03, 2026 | 11:06 AM
छतावर लपून बसलेल्या विद्यार्थ्यांला शिक्षिकेने पकडले, मग काय त्याने थेट वीटंच हातात घेतली... Video Viral

छतावर लपून बसलेल्या विद्यार्थ्यांला शिक्षिकेने पकडले, मग काय त्याने थेट वीटंच हातात घेतली... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • वर्गात जाण्यापासून वाचण्यासाठी विद्यार्थी घराच्या छतावर विटांच्या आड लपून बसला होता.
  • शिक्षक त्याला शोधत टेरेसवर गेले असता, तो रडत रागाने हातात वीट उचलताना दिसला.
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लहान मुलांना सुरुवातीपासूनच शाळा आणि अभ्यास हे आले शत्रू वाटत असतात. शाळेत न जाण्यासाठी रडारड, बहाणेबाजी ही तर नेहमीच गोष्ट. पण अलीकडेच एका चिमुरड्याचा नवा हास्यास्पद प्रकार सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात तो वर्गात जाण्यापासून वाचण्यासाठी थेट घराच्या छतावर जाऊन बसल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांचा हा प्रकार जेव्हा शिक्षकांना माहिती पडला तेव्हा ते त्याला पकडायला छतावर गेले पण नंतर जे घडलं त्याने सर्वांचेच डोळे उंचावले. चला व्हिडिओत नक्की काय घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

आयुष्य एवढं स्वस्त आहे का? चालू ट्रेन पकडायच्या नादात तीन वेळा स्टेशनवर पडली महिला, घटनेचा थरारक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

एका विद्यार्थ्याचा आणि शिक्षकाचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये, जेव्हा शिक्षकांना घरात कुठेही विद्यार्थी सापडला नाही, तेव्हा ते त्याला शोधण्यासाठी टेरेसवर जातात. पण उभे जे घडले ते पाहून त्यांना आश्चर्य वाटले. विद्यार्थी गुपचूप छतावर ठेवलेल्या विटांच्या आड लपून बसला होता. शिक्षक त्याला शाळेत येण्यास सांगतात, पण हे ऐकून तो ओरडू लागतो. विद्यार्थी खूप रडतो आणि रागातच हातात वीट उचलतो. तो शिक्षकांवर वीट फेकून मारतोय की काय असं वाटताच घडत भलतंच. विद्यार्थी रागात हातात वीट उचलतो खरा पण सुदैवाने कुणाच्या अंगावर न फेकता तो ही वीट छताच्या खाली जमिनीवर फेकून देतो. युजर्सने विद्यार्थ्यांच्या या प्रतापावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.

Teacher caught a Student hiding on Roof who was scared of going inside the class pic.twitter.com/XECkEbcLgJ — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 1, 2026

हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘वर्गात जाण्यास घाबरणाऱ्या छतावर लपलेल्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी पकडले’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “वर्गखोलीपेक्षा ते छत त्याला सुरक्षित दिसतंय ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाऊ शिक्षण हा एकच उपाय टाळण्यासाठी इतर सर्व जोखीम घेत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “शिकवण्याच्या पद्धतीत काहीतरी चूक आहे किंवा शिक्षकांनी असे वातावरण निर्माण केले आहे की मुलाला शाळेत जाण्यास भीती वाटते. माझ्यासोबत असे घडले आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

 

 

 

 

Web Title: Video viral teacher caught a student hiding on roof viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • funny video
  • Students
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
1

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
2

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
3

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
4

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.