Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कान्हाच्या प्रेमात भान हरपून बसली! वरात आली, कन्यादानही झालं अन् विधिवत युपीच्या कन्येने केलं श्रीकृष्णाशी लग्न; Video Viral

Girl Marrie To Lord Krishna : बांके बिहारी मंदिरात झालेला चमत्कार पाहून मुलीला साक्षात्कार झाला आणि तिने थेट श्रीकृष्णाच्या मूर्तीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. या अनोख्या लग्नाचा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 09, 2025 | 09:13 AM
कान्हाच्या प्रेमात भान हरपून बसली! वरात आली, कन्यादानही झालं अन् विधिवत युपीच्या कन्येने केलं श्रीकृष्णाशी लग्न; Video Viral

कान्हाच्या प्रेमात भान हरपून बसली! वरात आली, कन्यादानही झालं अन् विधिवत युपीच्या कन्येने केलं श्रीकृष्णाशी लग्न; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • मुलीने थाटला श्रीकृष्णाशी संसार
  • विधिवत पार पडलं लग्न
  • व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय
असं म्हणतात जेव्हा भक्ती हृदयात रुजते तेव्हा व्यक्ती जगाच्या मोहमायेला त्यागून त्यात पूर्णपणे गुंग होऊन जातो. मग त्याला जगातील कोणत्याही गोष्टीचे भान राहत नाही. अलिकडे असाच एक प्रकार बदायूनच्या इस्लामनगर पोलिस स्टेशन परिसरातील बयार गावात घडून आल्याचे दिसून आले, जिथे माराप्रमाणेच एका २८ वर्षीय पिंकीने शनिवारी पारंपारिक हिंदू पद्धतीने, विधिवत श्रीकृष्णाच्या मूर्तीसोबत आपला संसार थाटला आहे. लग्नाचा हा सोहळा अगदी अन्य लग्नांप्रमाणेच पार पडला. लग्नाची मिरवणूक आली, वरमाला घालण्यात आल्या, सात फेरेही घेण्यात आले पण पुरुषासोबत लग्न न करता यूपीच्या पिंकीने श्रीकृष्णाच्या मूर्तीची जोडीदार म्हणून निवड केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

आईच प्रेम सर्वांसाठी सारखंच! काटेरी प्राण्याला मायेने कुरवाळू लागली महिला, हातात हात घेत तोही पुढे आला अन्… Video Viral

काय आहे प्रकरण?

यूपीची राहणारी पिंकी आधीपासूनच भगवान श्रीकृष्णाची भक्त होती. ती तिच्या पालकांसह अनेकदा वृंदावनला जात असे. पिकिंने श्रीकृष्णाच्या मूर्तीसोबत लग्न करण्याचे प्रमुख कारण म्हणजे तिचा बांके बिहार मंदिरात दिसलेला चमत्कार. वास्तविक घडलं असं की, पिंकीने बांके बिहारी मंदिरला भेट दिली तेव्हा तिला तिच्या ओढणीत सोन्याची एक अंगठी आढळली. पिंकीने हे भगवान कृष्णाचे संकेत मानले आणि कोणत्याही मानवाशी नव्हे तर भगवान कृष्णाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाने पालक आधा गोंधळले पण नंतर त्यांनीही मुलीची श्रद्धा पाहून तिच्या या लग्नाला होकार दिला.

Indigo Crisis : एकीच्या हातात पतीच्या मृत्यूचं कफिन तर दुसरीच्या हातात वडिलांच्या अस्थी… मन हेलवणारी दृश्ये अन् Video Viral

काही काळापूर्वीचे पिंकी आजाराशी झुंज देत होती. याकाळात तिने श्रीकृष्णाची जड मूर्ती मांडीवर घेत वृंदावन आणि नंतर गोवर्धन पर्वताची प्रदक्षिणा घातली. त्यानंतर तिच्या तब्येतीत चमत्कारिक सुधारणा दिसून आली. या अनुभवामुळे तिचा विश्वास आणखी दृढ झाला की फक्त कृष्णच तिच्या आयुष्याचा भाग बनू शकेल. अगदी विधिवत तिचे हे लग्न लोकांच्या साक्षेत पार पडलं. लग्नानंतर पिंकी कुठेही गेली नाही तर तिच्या घरीच राहणार असून कुटुंबाने आनंदाने तिचा हा निर्णय स्वीकारला आहे. या अनोख्या विवाहाचा व्हिडिओ आता इंटरनेटवर वेगाने व्हायरल आणि शेअर केला जात आहे. याचा व्हिडिओ इंटरनेटवर @informedofficial नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले. एका यूजरने लिहिले की, “ती तिची इच्छा आहे. भारतात काहीही होऊ शकते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, “समाजात एवढी अस्थिरता कुठून येत आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral uttar pradesh 28 years old women marries lord krishna idol viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 09:12 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shri Krishna
  • viral video
  • Wedding Video

संबंधित बातम्या

Viral Video: “याला म्हणतात खरी जिद्द…”, दोन्ही हात नाही तरी चालवली बाईक, गाडी चालवण्याची पद्धत पाहून व्हाल अवाक्
1

Viral Video: “याला म्हणतात खरी जिद्द…”, दोन्ही हात नाही तरी चालवली बाईक, गाडी चालवण्याची पद्धत पाहून व्हाल अवाक्

kanika kapoor Viral Video : लाईव्ह कॉन्सर्टमध्ये कनिका कपूरसोबत चाहत्यानं थेट…., व्हिडिओ पाहून अनावर होईल राग
2

kanika kapoor Viral Video : लाईव्ह कॉन्सर्टमध्ये कनिका कपूरसोबत चाहत्यानं थेट…., व्हिडिओ पाहून अनावर होईल राग

पत्नी अचानक घरी आली अन् प्रेयसीला लपवण्यासाठी पतीची धावाधाव ; थेट बिल्डिंगच्या १० मजल्यावर लटकवले, Video Viral
3

पत्नी अचानक घरी आली अन् प्रेयसीला लपवण्यासाठी पतीची धावाधाव ; थेट बिल्डिंगच्या १० मजल्यावर लटकवले, Video Viral

काळाने केला घात! रस्त्यावर पाणी टाकत उभाच होता अन् पुढच्याच क्षणी तरुणासोबत घडलं भयंकर, VIDEO पाहून उडेल थरकाप
4

काळाने केला घात! रस्त्यावर पाणी टाकत उभाच होता अन् पुढच्याच क्षणी तरुणासोबत घडलं भयंकर, VIDEO पाहून उडेल थरकाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.