Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरमाला घालण्याआधीच स्टेजची धूळ चाखली, स्टेज तुटला अन् वर-वधू थेट…. Viral Video पाहूनच येईल पोटभर हसू

Wedding Video : वधूची एंट्री होताच स्टेज कोसळला अन् सर्वत्र हास्याचा पूर आला. लग्नसमारंभातील या व्हिडिओने अलीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडिओत पुढे काय घडलं ते तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 06, 2026 | 10:24 AM
वरमाला घालण्याआधीच स्टेजची धूळ चाखली, स्टेज तुटला अन् वर-वधू थेट.... Viral Video पाहूनच येईल पोटभर हसू

वरमाला घालण्याआधीच स्टेजची धूळ चाखली, स्टेज तुटला अन् वर-वधू थेट.... Viral Video पाहूनच येईल पोटभर हसू

Follow Us
Follow Us:
  • लग्नसमारंभात वर-वधूचा खास क्षण सुरू असतानाच अचानक घडलेली अनपेक्षित घटना सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरली.
  • स्टेजवर उभे असलेले वर-वधू आणि कुटुंबीय आनंदात असतानाच काही सेकंदात संपूर्ण दृश्य बदलल्याचे व्हिडिओत दिसते.
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्सनी त्यामागील सत्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत सोशल मिडियावर चर्चा रंगवली.
भारतीय लग्नामध्ये अनेक निरनिराळ्या गोष्टी घडून येत असतात. आजकाल काहीतरी वेगळं कराव म्हणून वर आणि वधू अनेक हटक्या अंदाजात लग्नमंडपात एंट्री घेताना दिसून येतात. पण म्हणतात ना प्रत्येकवेळी आपण जसा विचार करतो तशीच घटना घडून येईल याची काही शाश्वती देता येत नाही अपघात हे कुठेही, कधीही घडून येतात पण तुम्ही कधी लग्नमंडपात अपघात घडून आल्याचे दृष्य पाहिले आहे का? अशी घटना एका लग्नसमारंभादरम्यान घडून आली असून यात थेट स्टेज तुटून पडल्याचा प्रकार घडून आला आहे. मुख्य म्हणजे यात फक्त स्टेजच नाही तर स्टेजबरोबर वधू आणि वर देखील खाली पडतात. चला घटनेत नक्की काय घडून आलं ते सविस्तर जाणून घेऊया.

आईचा हात सोडून रस्त्यावर धावला चिमुकला, समोरून आली कार अन् एका झटक्यात टाकलं चिरडून; हृदयद्रावक घटनेचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

अलिकडे सोशल मिडियावर लग्नसमारंभात झालेल्या अपघाताचा किंवा एका फजितीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, लग्नाचे दृश्य दाखवले आहे. वधू हळूहळू स्टेजवर येते, माळा घेऊन. वर आधीच स्टेजवर उभा आहे, हसत आहे आणि त्यांचे दोन्ही कुटुंब जवळच उभे आहेत, या खास क्षणाची वाट पाहत आहेत. वातावरण उत्साह आणि आनंदाने भरलेले दिसते. वधू स्टेजवर पोहोचताच माळा देण्यासाठी पुढे सरकते तेव्हा अचानक स्टेज जोरदार खाली कोसळतो. स्टेजबरोबरच वर आणि वधू देखील जमिनीवर कोसळतात. आता ही घटना पाहताच आपल्याला वधू आणि वराविषयी वाईट वाटते पण खरा ट्वीस्ट वेगळाच आहे. खरंतर, हा व्हिडिओ खरा नसून एआयद्वारे त्याला तयार करण्यात आले आहे. व्हिडिओ खरा नसला तरी यातील दृष्य आता यूजर्सना खळखळून हसवत आहे.

होळीचं अजब-गजब सेलिब्रेशन! रंगाने भरलेल्या सिमेंट मिक्सरमध्ये व्यक्तीला टाकून गरागरा फिरवलं…; Video Viral

हा व्हिडिओ @lndiawire नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मी हे पहिल्यांदाच पहिले आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा स्पष्टपणे एआय व्हिडिओ आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “स्टेजने वधूचं वजव पाहताच आपला श्वास सोडला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे तर असं झालं की, हम तो डुबेंगे सनम, तुमको भी ले डुबेंगे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral wedding stage collapses before varmala bride and groom fall viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Wedding Video

संबंधित बातम्या

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
1

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
2

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल
3

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल

बैलाने मारली जोरदार धडक! स्कूटीवरून रस्त्यावर कोसळली तरुणी; थेट कारवर आदळले डोके,अपघाताचा Video Viral
4

बैलाने मारली जोरदार धडक! स्कूटीवरून रस्त्यावर कोसळली तरुणी; थेट कारवर आदळले डोके,अपघाताचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.