Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमाची किंमत पैशाने… नवऱ्याने 12 हजारांच गिफ्ट घेऊन दिलं नाही म्हणून पत्नीला अश्रू अनावर; Video Viral

Husband Wife Video : प्रेम असत तर समजून घेतलं असतं. 12 हजारांच्या गिफ्टवरुन पत्नीने पतीशी घातला वाद, ढसाढसा रडली अन् पाहून चिमुकल्याने पुसले आईचे अश्रू. व्हायरल व्हिडिओ नातेसंबंधात समतोल किती महत्त्वाचा असतो ते अधोरेखित

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 11, 2026 | 03:04 PM
प्रेमाची किंमत पैशाने... नवऱ्याने 12 हजारांच गिफ्ट घेऊन दिलं नाही म्हणून पत्नीला अश्रू अनावर; Video Viral

प्रेमाची किंमत पैशाने... नवऱ्याने 12 हजारांच गिफ्ट घेऊन दिलं नाही म्हणून पत्नीला अश्रू अनावर; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • पत्नीला आवडलेली महागडी वस्तू पतीने खरेदी करण्यास नकार दिला.
  • मग काय पत्नीने थेट घरी जाणूनच घेतली क्लास.
  • व्हिडिओमध्ये पत्नी रडत असते तर पती तिची माफी मागताना दिसून येतो.
प्रेम पैशाने विकत घेता येत नाही असं म्हटलं जातं पण अलिकडेच एक नवा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात पतीने एका १२,००० हजारांच्या गिफ्टवरुन हाय व्होल्टेड ड्रामा करताना दिसून आली. पतीने महागडं गिफ्ट खरेदी करुन दिलं नाही म्हणून पत्नीने पतीच्या प्रेमावर प्रश्न उपस्थित करुन ढसाढसा रडायला सुरुवात केली. व्हिडिओमध्ये पत्नी नवऱ्याकडे अनेक तक्रारी करत रडत असते तर पती पत्नीची माफी मागत असतो. व्हिडिओत महिला रडत असताना त्यांचा लहान मुलगाही आपल्या आईचे अश्रू पुसताना दिसून येतो. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

माणूस की आयरन मॅन? 45 वर्षांपासून तोंडात 150 टोकदार पिना ठेवून जगतोय, खातानाही बाहेर काढत नाही; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, पत्नी रडताना दिसून येतो. ती तक्रार करत म्हणते की, नवरा जर तिच्यावर प्रेम करत असता तर त्याने न सांगताच समजूण घेतले असते. ती म्हणते की तिला काहीतरी आवडले आणि ती एक तास दुकानात वाट पाहत राहिली, पण तिच्या पतीने सांगितले की त्याच्याकडे पैसे नाहीत. व्हिडिओमध्ये पती पत्नीची माफी मागताना दिसतो. एवढंच काय तर व्हिडिओत त्यांना लहान मुलगाही दिसतो जो आपल्या आईला असं रडताना पाहून तिचे अश्रू पुसु लागतो. पती-पत्नीच्या या व्हायरल व्हिडिओवर लाखो लोकांनी आपल्या संमिश्र प्रतिक्र्या व्यक्त केल्या आहेत. काहींनी महिलेचे समर्थन केले आहे तर काहींनी तिची मागणी चुकीची असल्याचे म्हटले आहे.

अनेकांनी म्हटलं की, इतक्या सुंदर पत्नीला पतीने फक्त 12 हजारांच्या गिफ्टसाठी रडवलं, तर काहींनी म्हटलं की, पत्नीने आपल्या पतीच्या आर्थिक परिस्थितीविषयी विचार करायला हवा. हे फक्त १२,००० रुपयांच्या भेटवस्तूबद्दल नाही तर अपेक्षा आणि वास्तवातील फरकाबद्दल आहे. प्रेमाची किंमत पैशाने ठरवली जाते का? असा प्रश्नही यूजर्सने व्हिडिओवर व्यक्त केला. महागड्या गोष्टींपेक्षा नातेसंबंधांमध्ये संवाद, समजूतदारपणा आणि आदर जास्त महत्त्वाचा असतो. जेव्हा एक छोटीशी इच्छा अहंकार आणि दबावाशी टक्कर घेते तेव्हा नातेसंबंध कमकुवत होऊ शकतात.

Husband can’t afford a ₹12k gift for his beautiful wife. pic.twitter.com/bdDFMHgYbV — Nand@n (@nandantwts) February 8, 2026

बापाची माया! बॅक सीटवर लेकीची झोप, पुढे कुटुंबाची जबाबदारी; रिक्षाचालकाचा भावनिक Video Viral

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @nandantwts नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जर प्रेमाचे मोजमाप किंमतीच्या टॅगमध्ये केले गेले असते, तर हृदये दिवाळखोर झाली असती – सुदैवाने, खरे लग्न पैशावर नाही तर काळजीवर चालते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ त्यांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट केला, म्हणजे ते फक्त अभिनय करत आहेत?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ती एकाच वेळी सुंदर आणि कुरूप दिसते. फक्त वाईट गोष्ट म्हणजे मुलगा दुःखी आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral wife breaks down with tears as husband didnt buy 12000 rs gift viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Husband and wife
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

रिक्षाच्या मागे पोस्टर्स, मुंबईच्या रस्त्यांवर धावपळ! सुपरस्टार Aamir Khanचा 1988 सालचा ‘तो’ VIDEO VIRAL;पाहून नेटकरी भावूक
1

रिक्षाच्या मागे पोस्टर्स, मुंबईच्या रस्त्यांवर धावपळ! सुपरस्टार Aamir Khanचा 1988 सालचा ‘तो’ VIDEO VIRAL;पाहून नेटकरी भावूक

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral
2

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral
3

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral

VIDEO VIRAL : अमेरिकेत दोन अब्ज डॉलर्सची लढाऊ विमाने हवेतच एकमेकांना भिडली! हजारो प्रेक्षकांसमोर काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना
4

VIDEO VIRAL : अमेरिकेत दोन अब्ज डॉलर्सची लढाऊ विमाने हवेतच एकमेकांना भिडली! हजारो प्रेक्षकांसमोर काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.