Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयुष्य एवढं स्वस्त आहे का? चालू ट्रेन पकडायच्या नादात तीन वेळा स्टेशनवर पडली महिला, घटनेचा थरारक Video Viral

Train Viral Video : दोन वेळा चालू ट्रेनमधून पडली अन् तरीही महिला थांबली नाही आणि तिसऱ्यांदा तिने पुन्हा एकदा जीवाची बाजी लावली. व्हिडिओत पुढे काय घडलं ते तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 03, 2026 | 10:53 AM
आयुष्य एवढं स्वस्त आहे का? चालू ट्रेन पकडायच्या नादात तीन वेळा स्टेशनवर पडली महिला, घटनेचा थरारक Video Viral

आयुष्य एवढं स्वस्त आहे का? चालू ट्रेन पकडायच्या नादात तीन वेळा स्टेशनवर पडली महिला, घटनेचा थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली–आग्रा मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना महिला दोनदा प्लॅटफॉर्मवर पडली.
  • तरीही तिने हार न मानता तिसऱ्यांदा इतरांच्या मदतीने ट्रेन पकडली.
  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी तिच्या धाडसावर टीका केली आहे.

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा रेल्वेचे व्हिडिओ देखील शेअर केले जातात. देशात रेल्वेचंद मोठे जाळे पसरलेले आहे. रेल्वे अनेकांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनला आहे. येत्या काळात रेल्वे अपघाताच्या अनेक घटनांविषयी आपण ऐकलं आहे. अशातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यात चालू ट्रेन पकडण्यासाठी महिलेने आपल्या जीवाची बाजी लावल्याचे दिसून आले. महिला दोन वेळा चालू ट्रेनमधून पडली पण तरीही तिसऱ्यांदा तिने पुन्हा चालू ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. यात पुढे काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

भावाचा विषय हार्ड ए! थेट मधमाशीच्या पोळ्यात घातला हात अन् डोक्यावर… पाहताच पायाखालची जमीन सरकेल; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, दिल्ली-आग्रा मार्गावर एक ट्रेन प्लॅटफॉर्मवरून वेगाने येत असल्याचे दिसून येते. तेवढ्यात, एक महिला धावत येते आणि कोचच्या दाराला लटकण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला लक्षात येईल की तिने हँडल पकडताच, तिचा तोल सुटतो आणि ती जोरात प्लॅटफॉर्मवर पडते. पण हार मानण्याऐवजी, महिलेने पुन्हा चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला आणि ती प्लॅटफॉर्मवर पडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तरीही, महिला पुन्हा धावली आणि इतरांच्या मदतीने तिसऱ्यांदा ट्रेनमध्ये चढण्यात ती यशस्वी झाली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच त्यावर प्रतिक्रियांचा पूर आला. काही जण महिलेच्या चपळाईने आश्चर्यचकित झाले, तर बहुतेकांनी तिच्यावर टीका केली आहे.

@gharkekalesh pic.twitter.com/YRUnvDFBOj — Arhant Shelby (@Arhantt_pvt) March 1, 2026

चिमुकलीच्या धाडसाला सलाम! थेट मगरीलाच मायेने कुरवाळू लागली अन् पाहणाऱ्यांच्या पोटात आला गोळा; Video Viral

हा व्हिडिओ @Arhantt_pvt नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “लोकांना कधीच अक्कल येऊ शकत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिला आपल्या जीवाची पर्वा नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला बघूनच धडकी भरली”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

 

Web Title: Video viral woman falls down at station three times while trying to catch a running train viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • train viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.