Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संघर्षातही आनंद आहे…! डोक्यावर विटा घेऊन महिलेने फाल्गुनी पाठकच्या गाण्यावर केला जबरदस्त डान्स; Video Viral

Women Dancing Video : कष्टातून मोठा आनंद...! बांधकाम साइटवर डोक्यावर विटांच ओझं वाहून नेताना महिलेने आपले ढसकेदार नृत्य सादर केले. युजर्स आता महिलेचे हावभाव आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंदाचे कौतुक करत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 21, 2026 | 10:23 AM
संघर्षातही आनंद आहे...! डोक्यावर विटा घेऊन महिलेने फाल्गुनी पाठकच्या गाण्यावर केला जबरदस्त डान्स; Video Viral

संघर्षातही आनंद आहे...! डोक्यावर विटा घेऊन महिलेने फाल्गुनी पाठकच्या गाण्यावर केला जबरदस्त डान्स; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • काम करतानाही एका महिलेने आनंदाने गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
  • डोक्यावर विटांचे ओझे असूनही ती लय आणि तालात नाचत काम एन्जॉय करताना दिसते.
  • व्हिडिओवर यूजर्सनी तिच्या आनंदी स्वभावाचे कौतुक केले आहे.
काम तर प्रत्येकजण करतं पण त्या कामात आपलं मन लागलं की संघर्षमय जीवनातही व्यक्ती आनंदी राहू शकतो. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारी लोक सुखी असतात आणि जेमतेम कमवणारी व्यक्ती ही दु:खी असते असा बहुतेक लोकांचा समज होतो पण तसं खरंतर नाही आहे. आनंद हा आपल्यावर अवलंबून असतो की आपण जगाकडे, आपल्या आयुष्याकडे कोणत्या नजरेने पाहत आहोत. अनेकदा श्रीमंत व्यक्ती जितकी शांत झोप घेत नाही त्याहून अधिक शांततेत गरीब आपल्या झोपडीत झोप पूर्ण होते. सोशल मिडियावर अलिकडेच एक सुंदर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात महिला काम करता करता गाण्यावर डान्स करताना दिसून आली. महिलेच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं आणि कामाच्या व्यापातही ती आनंदाने डान्स करत आपले काम एन्जाॅय करताना दिसली.

रस्त्याच्या मधोमध व्यक्ती बैलासोबत करू लागला कुस्ती, दोन्ही शिंगे पकडली अन् या लढाईत कोण ठरला विजयी? पहा Viral Video

हा व्हिडिओ एखाद्या बांधकाम साइटवर किंवा विटभट्टीमध्ये शूट केलेला दिसतो, जिथे लोक सहसा राबण्यात व्यस्त असतात. पण या महिलेने आपल्या कामातही आनंदाचे क्षण शोधले. गाणे सुरू होताच, ती आत्मविश्वासाने आणि न डगमगता गाण्यावर थिरकू लागते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, डोक्यावर जड विटांचे वजन असते पण तरीही तिच्या पाऊले किंचितही अडखळत नाही. तिचा डान्स केवळ साध्या हालचालींपुरता मर्यादित नाही; उलट, ती अचूक लय आणि तालावर नाचते. महिलेच्या मागे एक पुरुष देखील खेळकरपणे व्हिडिओत मागून डान्स करताना दिसतो जे पाहणे रंजक ठरते. कठोर कामातही त्यांच्यात असलेला उत्साह आणि आनंद पाहून यूजर्स भारावून गेले आणि अनेकांनी त्यांच्या या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

संपूर्ण डेंटिस्ट समाज घाबरलेला आहे! विना एनेस्थीसिया हातोडीने बाहेर काढला काकूंचा दात; धक्कादायक Video Viral

हा व्हिडिओ @sabitri95284 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “श्रृंगार करणाऱ्या महिलेपेक्षा संघर्ष करणारी महिला अधिक सुंदर दिसते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खुश राहण्यासाठी परिस्थितीची गरज नसते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खूप छान, कष्ट करता करता आनंदी कसे राहावे ते त्यांच्याकडून शिकावे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral woman happily dancing while working viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • Dance Video Viral
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
1

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral
2

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
3

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास
4

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.