Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाईक की टाॅयलेट? तरुणाचा जुगाड इतका अनोखा की पाहून यूजर्सच्या भुवया उंचावल्या, Video Viral

Video Viral : अरे बापरे, बाईकलाच बनवून टाकलं टाॅयलेट? तरुणाचा विचित्र जुगाड पाहून यूजर्सचे डोळे विस्फारले. व्हिडिओतील दृष्ये नक्कीच तुम्हाला थक्क करतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 25, 2026 | 11:05 AM
बाईक की टाॅयलेट? तरुणाचा जुगाड इतका अनोखा की पाहून यूजर्सच्या भुवया उंचावल्या, Video Viral

बाईक की टाॅयलेट? तरुणाचा जुगाड इतका अनोखा की पाहून यूजर्सच्या भुवया उंचावल्या, Video Viral

Follow Us
Follow Us:
  • अनोख्या जुगाडामुळे एका बाईकचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
  • वाहनात करण्यात आलेला बदल पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत विविध प्रतिक्रिया देत आहेत.
  • या भन्नाट कल्पनेची गरज होती का, यावरही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
जुगाड अनेक वेगवेगळ्या प्रकारचे असतात. पण आताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो जुगाड दिसेल ते पाहून तुमचे डोळे चक्राल्याशिवाय राहणार नाही. जुगाड या शब्दाचा अर्थ काढला तर कमी खर्चात एका समस्येचे केलेले निराकरण म्हणजे जुगाड म्हणता येईल. आपल्या रोजच्या जीवनात आपण किंवा आई-वडिल लहान-सहान गोष्टींसाठी अनेक जुगाडांची मदत घेत असतात. पण व्हिडिओत मात्र जे दिसले ते पाहून यूजर्सही म्हणाले की, असा जुगाड होणे नाही. यात तुम्हाला एक अनोखी बाईक दिसून येईल ज्यावर बाईकचे सीट गायब असून त्याच्या जागोवर चक्क टाॅयलेट सीट बसवण्यात आले होते. चला व्हिडिओत काय दिसलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

चिंटू, मिंटू, पिंटू… इवलासा रंगीत रेनकोट आणि मित्रांचा हातात हात… चिमुकल्यांच्या VIDEO ने वेधले यूजर्सचे लक्ष

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक बाईक दिसत आहे, पण तिचे सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे बाईकची विचित्र सीट. बाईकमध्ये अशा प्रकारे बदल करण्यात आला आहे की, सीटच्या जागी टॉयलेट सीट बसवण्यात आले होते. सुरुवातीली ही मस्करी असल्याचे वाटते, असे वाटतं की, व्यक्तीने मुद्दाम फक्त खोटी टाॅयलेट सीट बाईकवर बसवली आहे पण जसजसा कॅमेरा सीटच्या जवळ जातो तसतसा गैरसमज दूर होऊ लागतो. यात तुम्हाला दिसेल की, कॅमेरा जवळ नेताच बाईकवर खरोखरची टाॅयलेट सीट बसवण्यात आली आहे. व्यक्ती जवळ जाऊन फल्श देखील करुन दाखवतो. जुगाडाचे हे अजब-गजब दृष्य पाहून यूजर्स चांगलेच थबकले असून या जुगाडाची खरंच गरज होती का यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

pic.twitter.com/CU4tRuxgGC — Awful Taste But Great Execution (@AwfulButGreat) July 22, 2026

‘या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत…’, CJP आंदोलनादरम्यान राजनाथ सिंह यांचा जुना Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @AwfulButGreat नावाच्या एक्स अकाऊंटवर या घटनेचे दृष्य शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘सुरक्षित वाहन चालवा, जीव वाचवा’. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “कल्पना करा की, तुमचे इंजिन चालवण्यासाठी तुम्हाला केवळ विष्ठा आणि लघवीचाच इंधन म्हणून वापर करावा लागला असता; तर तुम्ही इतिहासातील सर्वात महान शास्त्रज्ञ ठरला असता”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “म्हणजे ही टाॅयलेट बाईक वापरण्यासाठी आता मला माझी पँट उतरवावी लागेल”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “किती वाईट कल्पना आहे… विचार करा, प्रत्येक वेळी मोटारसायकलवर बसल्यावर तुम्हाला शौचास जाण्याची सवय लागली तर?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Viral bike jugaad toilet seat installed on motorcycle funny video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • Desi Jugaad
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत…’, CJP आंदोलनादरम्यान राजनाथ सिंह यांचा जुना Video Viral
1

‘या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत…’, CJP आंदोलनादरम्यान राजनाथ सिंह यांचा जुना Video Viral

चिंटू, मिंटू, पिंटू… इवलासा रंगीत रेनकोट आणि मित्रांचा हातात हात… चिमुकल्यांच्या VIDEO ने वेधले यूजर्सचे लक्ष
2

चिंटू, मिंटू, पिंटू… इवलासा रंगीत रेनकोट आणि मित्रांचा हातात हात… चिमुकल्यांच्या VIDEO ने वेधले यूजर्सचे लक्ष

दारूच्या नशेत रेल्वे रुळांवर ट्रेनखाली आला तरुण; चालकाने वेळेत ब्रेक लावत टाळला अनर्थ; Video Viral
3

दारूच्या नशेत रेल्वे रुळांवर ट्रेनखाली आला तरुण; चालकाने वेळेत ब्रेक लावत टाळला अनर्थ; Video Viral

नशीब खराब, दुसरं काय? कार खरेदी केली, शो-रुममधून बाहेर पडताच झाला अपघात… काकूंच्या व्यथेवर लोकांनी उडवली खिल्ली; Video Viral
4

नशीब खराब, दुसरं काय? कार खरेदी केली, शो-रुममधून बाहेर पडताच झाला अपघात… काकूंच्या व्यथेवर लोकांनी उडवली खिल्ली; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.