Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sasu Sun Jokes: डोकेदुखीची तक्रार पडली सासूला भारी, सुनेने मारला असा टोमणा; वाचून व्हाल लोटपोट! Viral Jokes

सासू आणि सून ही अशी जोडी आहे जिच्याबद्दल कधीच गोष्टी संपत नाहीत. सासू आणि सुनेवरील हे मजेदार विनोद वाचून तुमचा मूड ताजातवाना होईल. लहानसहान थट्टामस्करी आणि मार्मिक उत्तरांनी भरलेले हे विनोद नक्की वाचा

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 01, 2026 | 05:35 PM
व्हायरल जोक्स, हसून हसून लोळाल! (फोटो सौजन्य - ChatGPT)

व्हायरल जोक्स, हसून हसून लोळाल! (फोटो सौजन्य - ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • सासू सुनेचे भन्नाट जोक्स 
  • मराठी व्हायरल जोक्स वाचून व्हाल लोटपोट 
  • हसून हसून दुखेल पोट 
सासू आणि सुनेचे नाते जितके खास असते, तितकेच ते मजेशीरही असते. खरंतर मुलाबरोबर कुंडली जुळविण्याऐवजी होणाऱ्या सासूशी पटणार की नाही हेच आधी मुलीच्या आईवडिलांनी पहायला हवं.  कधीकधी त्यांच्यात क्षुल्लक गोष्टींवरून सासूसुनेत कुरबुर होते, तर कधीकधी प्रेमळ वाद होतात. सासू आणि सुनेचं नातं जितकं म्हणून चघळावं तितकं कमीच. म्हणूनच सासू आणि सुनेवरील विनोद इतके लोकप्रिय आहेत. या मजेदार विनोदांमध्ये हलक्याफुलक्या कौटुंबिक कथा असतात, ज्या सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणतात. जर तुम्हालाही विनोद आवडत असेल, तर हे सासू आणि सुनेवरील विनोद तुमचा दिवस नक्कीच आनंददायी बनवतील. असेच काही मजेशीर व्हायरल जोक्स जे तुमचा दिवस नक्कीच मजेशीर करतील. वाचा आणि खळखळून हसा!

विनोद-१

सासू: सून, तू खूप हळू काम करतेस

सून: आई, तुम्हीच म्हणाला होतात की घर सांभाळायचं असेल तर हळूवारता जपायला हवी 

विनोद-२

सासू: अगं जरा, बाजारातून बटाटे आण.

सून: हो, आई, किती किलो? 

सासू: तुला आवडेल तितके आण गं 

सून: आई, तुम्हाला माहीत आहे ना मला काहीच आवडत नाही!

इस प्यार को क्या नाम दू? ट्रेनखाली रेल्वे रुळावर जोडपं प्रेम करण्यात मग्न, तितक्यात गाडी सुरु झाली अन्… Video Viral

विनोद ३

मुलगा: व्वा! आई, तू तुझ्या सुनेचा जीव वाचवलास, नाहीतर आज चक्क जळली असती ती 

सासू: बाळा, मी माझ्या सुनेला नाही, मी माझी स्वतःची साडी वाचवली. सून तर मी दुसरी पण शोधू शकते 

विनोद ४ 

सासू सुनेला: ही कसली सून आहे, सकाळी इतक्या उशिरा उठते! अगं उठ, कुंभकर्ण… सूर्य उगवला आहे

सून (कुशी बदलत) – कशाला काळजी करताय आई, सूर्य तर झोपतो पण माझ्या आधी मग माझ्या आधी उगवला तर बिघडलं कुठे? 

सासूने डोक्यावर हातच मारला! 

विनोद ५ 

सासू – मी तुझं मराठी ऐकून मगच ठरवेन की, तू माझी सून होण्याच्या लायकीची आहेस की नाही? मला सांग तुझं शिक्षण किती आहे?

सून – नेत्र नेत्र चहा 

सासू – म्हणजे काय गं? 

सून – आयआयटी

सासू तर डायरेक्ट कोमातच गेली 

विनोद-६

लग्नानंतर पहिल्यांदाच सून स्वयंपाकघरात गेली आणि पाककृतीचे पुस्तक वाचून स्वयंपाक करू लागली. थोड्या वेळाने जेव्हा सासूने फ्रिज उघडला, तेव्हा तिने डोक्याला हात लावून विचारले, “तू ही मंदिराची घंटा फ्रिजमध्ये का ठेवलीस?”

सून म्हणाली, “आई! पुस्तकात लिहिले आहे की मिश्रण तयार केल्यावर ते एक ‘घंट्या’साठी फ्रिजमध्ये ठेवावे.”

क्षणात खेळ खल्लास! बाईकवरुन उतरला, भरधाव बससमोर गेला अन्…; पुढच्या क्षणी जे घडलं थरारक, Video Viral

विनोद-७

एका शहरी मुलीचे लग्न गावात झाले. सकाळी लवकर तिच्या सासूने तिला गायीला चारा खायला सांगितले. गायीच्या तोंडातून फेस आलेला पाहून मुलगी घरी परतली.

जेव्हा सासूने विचारले की काय झाले, तेव्हा सून म्हणाली, “गाय अजूनही कोलगेट चघळत आहे.”

विनोद-८

सासूने सुनेला विचारले, “तुझा भाऊ आजकाल काय करत आहे?”

सुनेने लगेच उत्तर दिले, “त्याने दुकान उघडले होते, पण आता तो तुरुंगात आहे.”

सासूने आश्चर्याने विचारले, “त्याने कसलं दुकान उघडलं?”

सून म्हणाली, “अहो सासूबाई, त्याने ते दुकान हातोड्याने उघडलं, नाही का? म्हणून तो तुरुंगात आहे” 

विनोद ९

सासू सुनेला म्हणाली, “माझ्या डोक्यात खूप दुखत आहे.”

सून म्हणाली, “आई, जेव्हा तुम्हाला डोकेदुखी होते, तेव्हा थोडा वेळ तुमच्या मुलीशी बोला”

सासूने आश्चर्याने विचारले, “का गं बाई?”

सून म्हणाली, “अरे तुम्ही ऐकलंच असेल की विषच विषाला मारतं.”

Web Title: Viral jokes of sasu sun trending in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.