Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हीच खरी श्रीमंती! कामावरुन परतेल्या वडीलांचे मुलीनं केलं गोड स्वागत, क्षणात थकवा गायब; VIDEO VIRAL

Father Daughter Cute Video : सोशल मीडियावर बाप-लेकीच्या नात्याचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे. कामावरुन थकून परतेलेल्या वडिलांचे मुलीने खास अंदाजात स्वागत केले आहे की क्षणात त्यांचा थकवा दूर झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 22, 2025 | 03:37 PM
Father Daughter Video

Father Daughter Video

Follow Us
Follow Us:
  • कामावरुन परतेल्या वडीलांचे मुलीनं केलं गोड स्वागत
  • क्षणात वडिलांचा थकवा गायब
  • बाप-लेकीच्या या व्हिडिओने जिंकल नेटकऱ्यांचे मन
Father Daughter Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हिडिओ व्हायरलस होत असतात. काही व्हिडिओ असे असतात की पाहून राग येतो, तर काही हृदयस्पर्शी व्हिडिओही पाहायला मिळतात. सध्या बाप-लेकीच्या नात्याचा एक गोड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका वडिलांसाठी त्यांची मुलगी ही सर्वस्व असते, तर मुलीच्या आयुष्यात देखील वडिल तिचे पहिले हिरो असतो. या नात्यात आपुलकी, जिव्हाळा असतो. वडिल आपल्या मुलीसाठी काहीही करायला तयार होतात. आपल्या मुलीची स्वप्न पुर्ण करण्यासाठी जगातात. मुलींना देखील त्यांचे बाबा अत्यंत प्रिय असतात.

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ अत्यंत हृदयस्पर्शी आहे.एका मुलीने आपल्या वडिलांचे खास स्वागत केले आहे. तरुणीचे वडील कामावरुन थकून घरी परतले होते. परंतु ते घरी येताच त्यांचा थकवा क्षणात गायब झाला आहे. त्यांचा लाडक्या मुलीने त्यांचे खास आणि गोड अंदाजात स्वागत केले आहे. यामुळे ते दिवसभराचा थकवा विसरले असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन मुलींनी आपल्या वडीलांचे खास स्वागत केले आहे. तुम्ही व्हिडिओत पाहून शकता की, मुलींचे बाबा घरुन परतलेले असतात. दरावाजा उघडताच आपके आ जाने से गाणे सुरु होते. मुली त्यावर डान्स करु लागतात आणि त्यांचे वडीलही त्यांच्यासोबत ठुमका मारतात. तुम्ही पाहू शकता की, ते सुरुवातील आश्चर्यचकित झाले आहेत. पण आपल्या मुलींच्या चेहऱ्यावरील हास्य बघून त्यांच्याही चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आली आहे.

बाप-लेकीची झाली शेवटची भेट! शाळेत सोडायला गेले अन् काळाने केला घाला, हृदयद्रावक VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

इंटरनेट की टॉक्सिसिटी के बीच ये वीडियो आपको भावुक कर देगा।
जैसे ही पिता घर आया बेटियों ने थके हारे पिता का ऐसा स्वागत किया कि सारी थकान दूर कर दी। #Daughters #Messi𓃵 pic.twitter.com/YyAbCx3SrF
— अश्विनी सोनी (@Ramraajya) December 19, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Ramraajya या अकाउंटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर हार्ट इमोजी शेअर केले आहे. अनेक तरुणांनी त्यांनाही मुलगी हवी असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांचे डोळे पाणावले आहेत.

कौन हे ये लोग…! क्रिसमससाठी तरुणीने बनवली हटके हेअरस्टाईल; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news father dughters welcome him in unique way emotional video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 03:37 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
1

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
2

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
3

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.