Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑफिसहून थकून आलेल्या बाबांचे मुलाने केल खास अंदाजात स्वागत; पुढं जे घडलं पाहून डोळे पाणावतील, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर बाप-लेकाच्या नात्याचा एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे भारावून गेले आहे. व्हिडिओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर आनंद येईल. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 21, 2026 | 02:38 PM
Father Son Emotional Viral Video

Father Son Emotional Viral Video

Follow Us
Follow Us:
  • ऑफिसवरून घरी येताच मुलाचं सरप्राइज
  • खास अंदाजात केले स्वागत
  • पुढे जे घडलं… पहा काय घडलं?
Father son viral video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून संताप येतो, तर काही व्हिडिओ थेट मनाला भिडतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओने अनेका बाप-लेकांचे डोळे पाणावले आहेत.

सहसा बाप-लेकाचं नातं थोडं अबोल आणि संकोचपूर्ण असते. अनेकदा वडिलांना आपल्या मुलावरचं प्रेम शब्दांत व्यक्त करता येत नाही. ते मुलाला रागवतात, शिस्त लावतात, पण त्या मागे अपार जिव्हाळा दडलेला असतो. मुलांनाही वडिलांचा धाक असल्यामुळे भावना मोकळेपणाने सांगताना थोडी भीती वाटते. पण आजकाल हे चित्र बदलताना दिसत आहे. आता बाप-लेक एकमेकांशी अधिक मोकळेपणाने आपल्या प्रेम वेगवेगळ्या, खास आणि भावूक पद्धतीने व्यक्त करताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ असाच काहीसा आहे. ऑफिसवरुन थकून आलेल्या आपल्या वडिलां मुलाने एक खास अंदाजात स्वागत केले आहे. त्यांचा थकवा निघून जाण्यासाठी भन्नाट असा गाणे लावून डान्स केला आहे. यामागचे त्याचे वडिलांवरचे प्रेम दडलेले आहे. तसेच वडिलांनी आल्यावर जे केलं पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहे. व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक मुलागा आपल्या वडिलांची आतुरतेने वाट पाहात आहे. दरवाजाजवळ उभा असून वडिल आत येताच गाणे लावून डान्स करत त्यांचे स्वागत करतो. यावर वडिल सुरुवातील गंभीरपणे त्याच्याकडे बघत असतात. जणू आता त्याला मारच पडणार असे वाटते, पण याउलट वडिलही अचानक मुलासोबत डान्स करु लागतात. ज्यामुळे वातावरण आनंदमयी होऊन जाते.

एक चूक अन् खेळ खल्लास! गर्लफ्रेंडला बाईकवर बसवून तरुणाची धोकादायक स्टंटबाजी; धावत्या गाडीवर उभा राहिला अन्…, VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @ghantaa या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहे. एका नेटकऱ्याने बापू के साथ वाईब्स मॅच हो गई असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने आजचा हा सर्वात सुंदर व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे.

संघर्षातही आनंद आहे…! डोक्यावर विटा घेऊन महिलेने फाल्गुनी पाठकच्या गाण्यावर केला जबरदस्त डान्स; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi father son emotional welcome video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Perseid Meteor Shower 2026: आकाशात होणार उल्कांचा वर्षाव! तासाभरात दिसणार तब्बल १०० उल्का, जाणून घ्या तारीख
1

Perseid Meteor Shower 2026: आकाशात होणार उल्कांचा वर्षाव! तासाभरात दिसणार तब्बल १०० उल्का, जाणून घ्या तारीख

भाईंदर-नायगाव रेल्वे पुलावर जीवघेणा स्टंट; वरून धावते रेल्वे अन् पुलाखाली तरुणांचा नको तो प्रकार, व्हायरल VIDEO ने खळबळ
2

भाईंदर-नायगाव रेल्वे पुलावर जीवघेणा स्टंट; वरून धावते रेल्वे अन् पुलाखाली तरुणांचा नको तो प्रकार, व्हायरल VIDEO ने खळबळ

‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा…’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral
3

‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा…’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral
4

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.