Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं! रोबोटनेही घेतला राजकीय पक्षाचा झेंडा हाती, प्रचाराचा खास Video होतोय व्हायरल

सोशल मीडियावर एक आश्चर्यकार व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक रोबोट निवडणुकीचा प्रचार करताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ पुण्यातील आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 08, 2026 | 04:51 PM
Robot campaign for political party video viral

Robot campaign for political party video viral

Follow Us
Follow Us:
  • रोबोटनेही घेतला राजकीय पक्षाचा झेंडा हाती
  • प्रचाराचा खास Video होतोय व्हायरल
  • नेमकं काय आहे व्हिडिओत?
Shocking Viral Video : सोशल मीडियावर रोज काही वा काही वेगळं व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्रविचित्र व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहयाल मिळतात. सध्या एक आश्चर्यकार व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक रोबोट निवडणुकाच प्रचार करताना दिसत आहे. नुकतेच महाराष्ट्रात महानगरपालिकाच्या निवडणुका आहे. याचा प्रचार सध्या सुरु असून सर्व पक्ष जोरदार प्रचार करत आहे. याच पार्श्वभूमीवर हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे कळालेले नाही. परंतु कमेंट सेक्शनमध्ये हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचे सांगितले जात आहे. तसेच व्हिडिओला वाढीव आमचं पुणे गाणही लावण्यात आले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकात की, एक रोबोट डॉग रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. या रोबोटच्या पाठीवर एका पक्षाच्या गटाचा पोस्टर लावण्यात आला आहे. हा ठाकरे बंधुंच्या पक्षाच्या गटाचा प्रचार करताना दिसत आहे. लोक हे पाहण्यासाठी रस्त्यांवर जमले आहे. गाड्यांवरुन जाणारे लोत देखील मागे वलळून पागच आगे. तसेच काहीजण याचे व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेजण आश्चर्यातही पडले आहे. या व्हिडिओच्या कॅप्श्नमध्ये मार्केटिंग करावी तर अशी असे लिहिलेले आहे. हा व्हिडिओमुळे सोशल मीडियावर सध्या खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानमध्येही घुमला ‘जय श्री राम’चा नारा; विद्यार्थ्याने एका दमात म्हटले श्लोक, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला रोबोटचा व्हिडिओ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इनस्टाग्रामवर @kolte_sonali20 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने एक मत मराठी माणसा साठी अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर दुसऱ्या एकाने एवढंच बघायचं बाकी होतं असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने आता मतदानाचा हक्कही रोबोटलाच द्या असे म्हटले आहे. तर काहींनी उद्धव ठाकरे, राज ठाकरेंचा जयघोष केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पुण्याच्या रस्त्यावर धावली दुबईची ‘Polaris Slingshot R’ ; सुपरकार पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi robot campaign for political party video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • Pune Viral Video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
2

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.