Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणुसकीला काळीमा! कार चालकाचे मुक्या प्राण्यासोबत निर्दयी कृत्य; शांत झोपलेल्या श्वानावर चढवली कार, Video Viral

सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका कार चालकाने मुक्या प्राण्यासोबत निर्दयी कृत्य केले आहे. यामुळे सोशल मीडियावर प्राणीप्रेमींमध्ये संतापाची वाट उसळली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 26, 2026 | 03:51 PM
Man Drove Car over dog video viral

Man Drove Car over dog video viral

Follow Us
Close
Follow Us:
  • कार चालकाचा मुक्या प्राण्यासोबत क्रूरतेच कळस
  • शांत झोपलेल्या श्वानावर चढवली कार
  • संतापजनक व्हिडिओ व्हायरल
Man runs Car Over Dogs : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत आहे. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ अत्यंत किळसवाणे आणि संतापजनक असतात. सध्या असाच एक माणुसकीला काळीमा फासणार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या मेरठमधील असून एका कार चालकाने मुक्या प्राण्यासोबत असे काही केले आहे की, प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कार चालकाने शांत झोपलेल्या एका श्वानावर गाडी चढवली आहे.

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, मेरठच्या एका गल्लीतील दृश्य दिसत आहे. रस्त्यावर शांतता असून एक श्वान शांततेत झोपला आहे. याच वेळी एक कार चालक घरासमोर येतो. गाडी पार्क करत असताना तो शांतते झोपलेल्या श्वानाच्या दिशेने जात असतो. श्वान उठून जाण्याचा प्रयत्न करतो. पण यापूर्वीच कार चालक त्याच्यावर गाडी घालतो. चालक दोन वेळा गाडी मागे-पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. सुदैवाने गाडी मागे जाताच श्वान उठून निघून जातो. मात्र त्याला दुखापत झाल्याचे त्याच्या लंगडत चालण्यावरुन व्हिडिओमध्ये जाणवत आहे.

शेवटी आईच ती…! पिल्लाला वाचवण्यासाठी ढाल बनून गाडीसमोर उभी राहिली अन् पुढे जे घडलं… Video Viral

व्हायरल व्हिडिओ

📍Meerut, Uttar Pradesh: CCTV footage shows a driver running over a dog. The voiceless can’t express their pain, that’s their only “fault.” The driver showed no awareness or compassion. Thankfully, the dog survived. #DriveResponsibly. 🐾🚗 pic.twitter.com/Uh7wHan6yK — Deadly Kalesh (@Deadlykalesh) February 26, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हे संपूर्ण गल्लीतीलच एका घराबाहेरील कॅमेराच कैद झाले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Deadlykalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून प्राणीप्रेंमीमध्ये संताप उफळला आहे. अनेकांनी संबंधित कार चालकावर कारवाईची मागणी केली आहे. एका नेटकऱ्याने कार चालकाने जाणुनूबुजून केल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने कमेंट सेक्शनमध्ये कोंबडी आणि बकरीला मारुन खाणारे का का रडत आहेत असा प्रश्न केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्लेटमध्ये नाही थेट गनने पाणीपुरी शॉट्स! मुंबईत Gen Z विक्रेत्याचा धुमाकूळ; VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi shocking man drove car over dog video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

प्लेटमध्ये नाही थेट गनने पाणीपुरी शॉट्स! मुंबईत Gen Z विक्रेत्याचा धुमाकूळ; VIDEO VIRAL
1

प्लेटमध्ये नाही थेट गनने पाणीपुरी शॉट्स! मुंबईत Gen Z विक्रेत्याचा धुमाकूळ; VIDEO VIRAL

संतापजनक! पैशांसाठी इज्जतीचा सौदा… बायकोलाच भाड्यावर देत आहे पती, Viral Video पाहताच नेटकरी संतापले
2

संतापजनक! पैशांसाठी इज्जतीचा सौदा… बायकोलाच भाड्यावर देत आहे पती, Viral Video पाहताच नेटकरी संतापले

9 वर्षांआधी नवऱ्यापासून लपवून ठेवलेले पैसे अचानक सापडले अन् पाहताच महिलेने डोक्याला हात लावला … Video Viral
3

9 वर्षांआधी नवऱ्यापासून लपवून ठेवलेले पैसे अचानक सापडले अन् पाहताच महिलेने डोक्याला हात लावला … Video Viral

शेवटी आईच ती…! पिल्लाला वाचवण्यासाठी ढाल बनून गाडीसमोर उभी राहिली अन् पुढे जे घडलं… Video Viral
4

शेवटी आईच ती…! पिल्लाला वाचवण्यासाठी ढाल बनून गाडीसमोर उभी राहिली अन् पुढे जे घडलं… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.