Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! पैशांसाठी इज्जतीचा सौदा… बायकोलाच भाड्यावर देत आहे पती, Viral Video पाहताच नेटकरी संतापले

Wife On Rent : आर्थिक अडचणींचा हवाला देत पतीने भाड्याने देऊ केली पत्नी. याचा व्हिडिओ व्हायरल होताच युजर्सने पतीच्या निर्लज्जपणावर टीका व्यक्त केली त्याच्या कृत्याला महिलांच्या सन्मानाचा अपमान ठरवले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 26, 2026 | 12:00 PM
संतापजनक! पैशांसाठी इज्जतीचा सौदा... बायकोलाच भाड्यावर देत आहे पती, Viral Video पाहताच नेटकरी संतापले

संतापजनक! पैशांसाठी इज्जतीचा सौदा... बायकोलाच भाड्यावर देत आहे पती, Viral Video पाहताच नेटकरी संतापले

Follow Us
Close
Follow Us:
  • संबंधित तरुणाने पत्नीला “भाड्याने देण्याची” उघड घोषणा केल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
  • महागाई आणि आर्थिक अडचणींचा हवाला देत त्याने हे वक्तव्य केल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.
  • व्हिडिओ व्हायरल झाला असून अनेकांनी या कृत्याला महिलांच्या सन्मानाचा अपमान ठरवत तीव्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
सोशल मिडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपलयाला हसवतात, कधी भावूक करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. अलिकडे मात्र एक संतापजनक व्हिडिओ सोशल मिडियावर वाऱ्यासारखा शेअर केला जात आहे ज्यात एक पती आपल्या पत्नीचा साैदा करताना दिसून आला. व्हिडिओमध्ये तो उघडपणे जाहीर करतो की त्याला त्याची पत्नी भाड्याने देण्याची इच्छा आहे. पैशांसाठी पतीने उचलले हे धक्कादायक पाऊल पाहून आता अनेकांनी व्हिडिओने टिकास्त्र सोडले आहे. अशा नवऱ्याला बायकोने सोडून द्यावे अशी प्रतिक्रिया यूजर्स व्यक्त करत आहेत.

9 वर्षांआधी नवऱ्यापासून लपवून ठेवलेले पैसे अचानक सापडले अन् पाहताच महिलेने डोक्याला हात लावला … Video Viral

नक्की काय आहे प्रकरण?

व्हिडिओमध्ये तो तरुण उघडपणे म्हणतो की, “भावांनो, ही माझी पत्नी आहे; ज्याला तिला भाड्याने घ्यायचे आहे तो करू शकतो.” त्यानंतर तो त्याच्या आर्थिक परिस्थितीचा उल्लेख करून म्हणतो की भाड्याने देणे खूप महाग आहे. महागाई प्रचंड वाढली आहे आणि तो त्याच्या पत्नीच्या गरजा आणि खर्च पूर्ण करू शकत नाही. म्हणून, त्याचा युक्तिवाद असा होता की दुसऱ्याने तिला भाड्याने घ्यावे. या व्हिडिओमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. लोक हे केवळ लग्नाच्या पवित्र बंधनाचा अपमानच नाही तर महिलांच्या प्रतिष्ठेचाही अपमान मानत आहेत. नवऱ्याने हे कृत्य खरोखर पैशांसाठी केले आहे की लोकप्रियता मिळवण्यासाठी हे तर स्पष्ट झाले नाही पण आता व्हिडिओला यूजर्सच्या संतापाचा सामना करावा लागणार आहे हे स्पष्ट दिसून येत आहे.

शेवटी आईच ती…! पिल्लाला वाचवण्यासाठी ढाल बनून गाडीसमोर उभी राहिली अन् पुढे जे घडलं… Video Viral

पतीचा हा व्हिडिओ @myindianworld नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मिडिया अकाऊंट्सवरुन शेअर केला जात असून अनेक यूजर्सने या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो स्वतःला भाड्याने देऊ शकतो का? पत्नीने त्याला सोडून द्यावे किंवा बाहेर काढावे !” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “निर्लज्ज माणूस” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “दोघांनाही या गोष्टीची लाज वाटायला हवी”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Husband rents wife for money viral video sparks outrage viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Husband and wife
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

काय म्हणावं याला…! पोस्टरवरही मुली सुरक्षित नाहीत, वृद्धाचा अश्लिल Video Viral, पाहून यूजर्स संतापले
1

काय म्हणावं याला…! पोस्टरवरही मुली सुरक्षित नाहीत, वृद्धाचा अश्लिल Video Viral, पाहून यूजर्स संतापले

अति घाई संकटात नेई! रेल्वे कॉसिंगवर काही सेकंदाची घाई ट्रक चालकाला नडली; भरधाव ट्रेनला धडकी बसली अन्…, थरारक VIDEO VIRAL
2

अति घाई संकटात नेई! रेल्वे कॉसिंगवर काही सेकंदाची घाई ट्रक चालकाला नडली; भरधाव ट्रेनला धडकी बसली अन्…, थरारक VIDEO VIRAL

निघा इथून! जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांवर तुटून पडला छोटा हत्ती; मोठे कान, इवलीशी सोंड…पाहून यूजर्स झाले घायाळ; Video Viral
3

निघा इथून! जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांवर तुटून पडला छोटा हत्ती; मोठे कान, इवलीशी सोंड…पाहून यूजर्स झाले घायाळ; Video Viral

सरकारी ट्रेनिंगमध्ये अचानक अनपेक्षित पाहुण्याची एन्ट्री; थेट महिलंच्या पक्तींत वानरराजांनी मारली बैठक, Video Viral
4

सरकारी ट्रेनिंगमध्ये अचानक अनपेक्षित पाहुण्याची एन्ट्री; थेट महिलंच्या पक्तींत वानरराजांनी मारली बैठक, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.